Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकोला ठरले जगातील दुसरे सर्वात उष्ण शहर; तापमानाचा पारा 44 पार

अकोल्यात मंगळवारी 44 अंश सेल्सिअस तापमान होते. एल डोराडो हे संकेतस्थळ जागतिक तापमानाची नोंद ठेवते आणि या संकेतस्थळावर अकोल्याची जगातील दुसरे 'उष्ण' शहर म्हणून नोंद करण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 15, 2026 | 08:36 AM
पुण्यात पावसाची विश्रांती; उकाड्याने नागरिक पुन्हा हैराण, तापमानाचा पारा 31 अंशांवर

पुण्यात पावसाची विश्रांती; उकाड्याने नागरिक पुन्हा हैराण, तापमानाचा पारा 31 अंशांवर

Follow Us
Follow Us:

अकोला : गेल्या काही दिवसांपासून उकाड्याचा भयाण त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. विशेषतः विदर्भात तर सूर्य चांगलाच कोपला असून, विदर्भातील सर्वच जिल्ह्यांचे तापमान ४० अंशांच्या पार पोहोचले आहे. सोमवारी राज्यात सर्वाधिक अकोल्यामध्ये तापमानची नोंद झाली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशीही अकोला तापले होते. विशेष म्हणजे, जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले आहे. तर देशात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात झाली आहे.

अकोल्यात मंगळवारी 44 अंश सेल्सिअस तापमान होते. एल डोराडो हे संकेतस्थळ जागतिक तापमानाची नोंद ठेवते आणि या संकेतस्थळावर अकोल्याची जगातील दुसरे ‘उष्ण’ शहर म्हणून नोंद करण्यात आली. विदर्भातील उन्हाळा तापू लागला आहे. दरम्यान, मंगळवारी राज्यातील २३ जिल्ह्यांमध्ये ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे.

World Kidney Day: मुंबईत मूत्रपिंड दान आणि मागणीत प्रचंड तफावत! प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीत होते नेहमी वाढ

मुंबईत आर्द्रता वाढली

मुंबईतील कमाल तापमान कमी असले तरीही आर्द्रतेचे प्रमाण जवळपास ८६ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे उन्हाच्या तीव्र झळा मुंबईकरांना सहन कराव्या लागत आहेत. मुंबईत महानगरातील डहाणूमध्ये ३५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद मंगळवारी हवामान खात्याने केली आहे. तर अलिबागमध्ये ३५.७ अंश तापमान राहिले. सोमवारी उन्हाचा सर्वाधिक तडाखा अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांना बसला. अकोल्याच्या कमाल तापमान मोसमातील उच्चांकी ४३.८ वर पोहोचला.

किनारपट्टी भागात तापमान कमी, तरीही उकाडा

किनारपट्टी भागात तुलनेने तापमान कमी राहिले असून, मुंबई येथे ३६, डहाणू येथे ३५.८, रत्नागिरी येथे ३४.० अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. मात्र, तरीही उकाडा जाणवला. राज्यातील बहुतांश भागात पावसाचा अभाव असून, कोरडे व उष्ण वातावरण कायम आहे. पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची आहे.

Mumbai Weather : पुन्हा उष्णतेचा कहर! अनेक ठिकाणी पारा 40 अंशांपलीकडे, हवामान विभागाचा इशारा

Web Title: Akola becomes the worlds second hottest city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 08:36 AM

Topics:  

  • Climate Change
  • Weather Update

संबंधित बातम्या

ऑक्टोबर सुरु होताच अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पूर्व भारतातील भागांत गारपीटीचीही शक्यता
1

ऑक्टोबर सुरु होताच अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पूर्व भारतातील भागांत गारपीटीचीही शक्यता

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
2

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…
3

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट
4

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.