Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंधेरी पोटनिवडणूक प्रतिष्ठेची करु नये, निवडणूक बिनविरोध व्हावी शरद पवारांचे भाजपाला आवाहन

आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत अंधरी पोटनिवडणुकीवर भाष्य केलं. योग्य संदेश जपण्यासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी, गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर आम्ही उमेदवार दिला नव्हता, याची आठवण सुद्धा पवारांनी करुन दिली. ऋतुजा लटके ह्या ठाकरे गटाच्या उमेदवार आहेत, त्यांना बिनविरोध निवडून द्यावं. निवडणूक बिनविरोध केल्यास महाराष्ट्रात वेगळा संदेश जाईल, असं पवार म्हणाले.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 16, 2022 | 06:03 PM
अंधेरी पोटनिवडणूक प्रतिष्ठेची करु नये, निवडणूक बिनविरोध व्हावी शरद पवारांचे भाजपाला आवाहन
Follow Us
Follow Us:

मुंबई – अंधेरी पूर्व मतदारसंघाचे (Andheri East Assembly) शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीमुळे शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गट व भाजपा मैदानात उतरले आहेत. ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. अनेक समस्यांना सामोरी जात तसेच न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर लटके यांचा  नोकरीचा राजीनामा (Resign) पालिकेनं मंजूर केला. त्यानंतर त्यांनी मविआच्या नेत्यांसोबत अर्ज शुक्रवारी दाखल केला. यावेळी ठाकरे गटाकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. तर भाजप-महायुतीचा उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांनी देखील शुक्रवारी उमेदवार अर्ज दाखल केला. आज सकाळी राज ठाकरेंनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असं पत्र फडणवीसांनी लिहिल्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद (Sharad pawar) पवार यांनी देखील अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असं भाजपाला आवाहन केलं आहे.

[read_also content=”नागपूरमध्ये रस्ता की ‘रस्त्यांची रांगोळी’…खड्डयावरुन राष्ट्रवादी काँग्रेसची शिंदे-फडणवीसांवर टिका https://www.navarashtra.com/maharashtra/ncp-criticizes-to-shinde-fadnavis-about-nagpur-pit-336775.html”]

दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत अंधरी पोटनिवडणुकीवर भाष्य केलं. योग्य संदेश जपण्यासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी, गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर आम्ही उमेदवार दिला नव्हता, याची आठवण सुद्धा पवारांनी करुन दिली. ऋतुजा लटके ह्या ठाकरे गटाच्या उमेदवार आहेत, त्यांना बिनविरोध निवडून द्यावं. निवडणूक बिनविरोध केल्यास महाराष्ट्रात वेगळा संदेश जाईल, असं पवार म्हणाले. निवडणूक प्रतिष्ठेची करु नये, अर्ज मागे घेण्याची मुदत अजून आहे, त्यामुळं मी आवाहन करतो की, ही निवडणूक बिनविरोध व्हावी. दरम्यान, पालिकेनं राजीनाम्यावर योग्य निर्णय घ्यायला पाहिजे होता. दीड वर्षाच्या कालावधीसाठी राजकारण नको. रमेश लटकेंचं योगदान पाहता ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असं आवाहन शरद पवारांनी भाजपाला केलं आहे, त्यामुळं भाजपाकडून याला काय उत्तर येतंय हे बघावे लागेल.

Web Title: Andheri by election should be uncontested sharad pawar appeals to bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2022 | 06:03 PM

Topics:  

  • Andheri election
  • BJP
  • raj thackeray
  • Rutuja Latke

संबंधित बातम्या

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा
1

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
2

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये, भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ
3

‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये, भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ

‘संघाने संविधान स्वीकारावे, देणगीचा हिशोब देशाला द्यावा’; हर्षवर्धन सपकाळांचा RSS-BJP वर हल्लाबोल
4

‘संघाने संविधान स्वीकारावे, देणगीचा हिशोब देशाला द्यावा’; हर्षवर्धन सपकाळांचा RSS-BJP वर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.