Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat : “जावई नाही आला तरी मुलगी घरी आली पाहिजे…; अशोक खरातच्या सासूने फोडला टाहो

Ashok Kharat Case : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी अशोक खरातची सासू आणि कल्पना खरातची आई पार्वती शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधून भावना व्यक्त केल्या आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 14, 2026 | 12:22 PM
Ashok Kharat Mother-in-Law Parvati Shinde Reacts to the Nashik Sexual Assault Case

Ashok Kharat Mother-in-Law Parvati Shinde Reacts to the Nashik Sexual Assault Case

Follow Us
Follow Us:
  • अशोक खरातची सासूने साधला माध्यमाशी संवाद
  • पार्वती शिंदे यांनी मुलगी (कल्पना खरात) परत यावी अशी अपेक्षा व्यक्त
  • रडावं का गुपचूप बसावं? – पार्वती शिंदे
Ashok Kharat Case :नाशिक : अंधश्रद्धेचा वापर करुन महिलांवर लैगिंक अत्याचार करणारा नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातची सर्व काळी प्रकरण समोर येत आहेत. अशोक खरात प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरु असून ईडीने देखील खरातला रडारवर घेतले. अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अशोक खरातची सासू आणि कल्पना खरातची आई पार्वती शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधून भावना व्यक्त केल्या आहेत.

काय म्हणाल्या पार्वती शिंदे?

अशोक खरातची सासू असलेल्या पार्वती शिंदे यांनी त्यांना या काळ्या कामांबद्दल काहीही माहिती नाही. मात्र मुलगी घरी यावी असे मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, “मला काहीच कोणी सांगत नाही आणि मी विचारतही नाही. मला खूप वाटतं, का म्हणून त्यांना कोंडलं? माझ्या पूर्ण खानदानात कधी असं झालं नाही. ही घटना का आणि कशी घडली मला माहित नाही आणि ज्यांना माहीत आहे ते काही सांगतात का?रडावं का गुपचूप बसावं?” असा प्रश्न पार्वती शिंदे यांनी उपस्थित केला.

हे देखील वाचा : “खरातसोबत राजकीय लोकांचेही व्हिडीओ आहेत का? रोहित पवारांच्या प्रश्नांने उंचावल्या भुवया

पुढे त्या म्हणाल्या की, “माझी मुलगी तर एकदम साधी आहे, ती कधी कोणाला काही बोलली नाही, काही केलं नाही. पण तिच्या काय कर्माला आलं? कधी सुटते काय माहित? ती कुठे आहे काहीच माहीत नाही. वाटतं लवकर यावं पण येतील का? जावई नाही आले तरी चालेल पण माझी मुलगी आली पाहिजे,” असे मत पार्वती शिंदे यांनी व्यक्त केले आहे..

पुढे पार्वती शिंदे म्हणाल्या की, “इथे फक्त मुलगा, मुलगी आणि पाहुणे आहेत. मी एक महिन्यापासून इथे आली आहे. काय चौकशी होते आम्हाला काही माहिती नाही. कल्पना कुठे आहे मला माहिती नाही. तिच्याशी फोनवर बोलणे झाले नाही. हे कधी थांबेल सांगता येत नाही. आता हे कधी संपेल काय माहीत? आमची मुलगी फक्त घरी आली पाहिजे. घरात सर्वजण भेदरलेले आहेत. मी तरी कशीबशी बाहेर येते पण बाकी कोणी येत नाही, असे पार्वती शिंदे यांनी सांगितली आहे.

हे देखील वाचा : सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होणार? अजित पवारांचं स्वप्न पूर्ण होणार? खासदारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

महिला लैंगिक शोषणप्रकरणी पोलीस कोठडीत असणाऱ्या खरातविरोधात नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत 13 हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. यातील नऊ गुन्ह्यांचा तपास एसआयटी तर उर्वरित गुन्ह्यांचा तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे. लैंगिक शोषणप्रकरणी दाखल प्रत्येक गुन्ह्याचा तपास मुदतीत, पुरावे गोळा करून करण्याचा एसआयटी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं या पथकाच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी स्पष्ट सांगितले आहे.

 

 

Web Title: Ashok kharat mother in law parvati shinde reacts to the nashik sexual assault case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 12:21 PM

Topics:  

  • Ashok Kharat Case
  • crime news
  • Nashik News

संबंधित बातम्या

Nashik Kumbh Mela News: नाशिकला ‘ग्लोबल स्पिरिच्युअल सिटी’ बनवणार; हिमगौरी आडके यांचे वक्तव्य
1

Nashik Kumbh Mela News: नाशिकला ‘ग्लोबल स्पिरिच्युअल सिटी’ बनवणार; हिमगौरी आडके यांचे वक्तव्य

लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; २० जणांना अटक, ३६.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त
2

लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; २० जणांना अटक, ३६.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त

गणेशोत्सवातील गर्दीत भक्तांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल २३ लाखांचा मुद्देमाल जप्त
3

गणेशोत्सवातील गर्दीत भक्तांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

जुन्नर तालुक्यात मध्यरात्री टोळक्याचा धुमाकूळ, वाहनांची तोडफोड; महिलेलाही मारहाण
4

जुन्नर तालुक्यात मध्यरात्री टोळक्याचा धुमाकूळ, वाहनांची तोडफोड; महिलेलाही मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.