Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara News: दोन ट्रकची समोरासमोर धडक, वाहकाचा मृत्यू; कोरंभी परिसरातील बायपास मार्गावरील घटना

भंडारा येथील राष्ट्रीय महामार्ग ५६ वरील कोरंभी बायपासवर रविवारी पहाटे दोन ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात पुना नायक (३७, रा. ओरिसा) या वाहकाचा जागीच मृत्यू झाला. चालकाला डुलकी आल्याने कोळशाच्या ट्रकने लोखंडी सळाखी वाहून नेणाऱ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 03, 2026 | 03:45 PM
Bhandara News: दोन ट्रकची समोरासमोर धडक, वाहकाचा मृत्यू; कोरंभी परिसरातील बायपास मार्गावरील घटना
Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रीय महामार्ग ५६ वर कोरंभी परिसरातील नवीन बायपासवर दोन ट्रकमध्ये भीषण अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला. 
  • मृत व्यक्तीची ओळख पुना नायक (वय ३७, रा. देवगढ़, ओरिसा) अशी पटली असून तो ट्रकचा वाहक होता. 
  • चालकाला डुलकी आल्याने कोळशाच्या भरधाव ट्रकने समोरील सळाखी वाहून नेणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.

नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका ट्रकच्या वाहकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६ वरील नवीन बायपास मार्गावरील कोरंभी परिसरात घडली.

Women success story: भोपाळ ते हैदराबाद… देशातील पहिल्या महिला ट्रक ड्रायव्हरची पहिली संस्मरणीय कथा पहा एका क्लिकवर…

पुना नायक (३७, रा. देवगढ़, ओरिसा) असे मृताचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन दुर्घटनाग्रस्त दोन्ही वाहने बाजूला केली. रविवारी पहाटेच्या सुमारास एमएच-४०/सीए-११२७ क्रमांकाचा ट्रक सळाखीचे बंडल घेऊन रायपूरहून नागपूरच्या दिशेने जात होता.

Bhandara News: ४१५ वर्गखोल्या धोकादायक! दुरुस्तीची कासवगती; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, पालकवर्गातून संताप

यादरम्यान मागून कोळसा घेऊन येणाऱ्या डब्ल्यूबी-२३/जी-१५८८ क्रमांकाच्या ट्रकचालकाला डुलकी लागली. त्याने समोरील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात पुना जागीच ठार झाला. या मार्गावरून जाणाऱ्या काही वाहनचालक व नागरिकांनी या अपघाताची माहिती तत्काळ भंडारा शहर पोलिसांना दिली.

Web Title: Bhandara nagpur highway korambhi truck accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • Accident
  • Bhandara
  • maharashtra
  • Truck

संबंधित बातम्या

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
1

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
2

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
3

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

Mumbai BMW Accident : मुंबईच्या कोस्टल रोडवर अपघात… लाला कॉलेजसमोरील लोटस जेट्टी जवळील घटना
4

Mumbai BMW Accident : मुंबईच्या कोस्टल रोडवर अपघात… लाला कॉलेजसमोरील लोटस जेट्टी जवळील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.