Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आशेळे माणेरे गावात 1 कोटी 30 लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन,आमदार गणपत गायकवाड यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेली विकासकामे

आशेळे माणेरे गावांत तब्बल 1 कोटी 30 लाखांच्या विकास कामांचा भुमिपूजन सोहळा आज सुलभा गायकवाड यांच्याहस्ते पार पडला. ही विकासकामे कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेली होती.

  • By नारायण परब
Updated On: Oct 11, 2024 | 07:32 PM
फोटो सौजन्य- प्रतिनिधी

फोटो सौजन्य- प्रतिनिधी

Follow Us
Close
Follow Us:

कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार गणपत गायकवाड यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेल्या आशेळे माणेरे गावांत तब्बल 1 कोटी 30 लाखांच्या विकास कामांचा भुमिपूजन सोहळा आज सुलभा गायकवाड यांच्याहस्ते पार पडला.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता असून आचारसंहितेच्या आधी मंजूर झालेल्या विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटने करण्याची लगबग लोकप्रतिनिधींची दिसून येत आहे. कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात देखील आमदार गणपत गायकवाड यांच्या माध्यमातून कित्येक कोटींची विकासकामे मंजूर करण्यात आली असून टप्या टप्याने त्यांचे भूमिपूजन, उद्घाटन करण्यात येत आहे.

हे देखील वाचा-मोठी बातमी! ‘लाडकी बहीण योजने’साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; आतापर्यंत ५ महिन्यांचे पैसे खात्यात जमा

गावातील विविध विकासकामे

आज देखील कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातील आशेळे, माणेरे या गावांतील विविध विकासकामांचे सुलभा गायकवाड यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले. या कामांसाठी तब्बल 1 कोटी 30 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये प्रभाग क्र.१०५ मधील दिपक कडु चाळ आशेळे प्रवेश द्वार पर्यंत रस्ता तयार करणे. प्रभाग क्र.११८ आशेळे गाव मधील मातोश्री बंगल्या समोर आर.सी.सी. गटार बनवणे. आशेळे गाव मधील जानुनगर परिसरात बंधिस्त गटार व पायवाट बनवणे. आशेळे गावांतील सेंटपॉल हायस्कुल जवळचा रस्ता तयार करणे. कृष्णानगर मधील साई कृपा अपार्टमेंट ते दर्शन निवास पर्यंत आर.सी.सी. रस्ता बनवणे. माणेरे गावांतील लालचंद्र जोशी यांच्या घरापासून ते गोपीनाथ जोशी यांच्या घरापर्यंत आर.सी.सी. रस्ता बनवणे या कामांचा समावेश आहे.

हे देखील वाचा-कल्याणमध्ये राजकीय वादाची ठिणगी, ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला गालबोट

आमदार गणपत गायकवाड यांनी माणेरे आशेळे गावाला जे रस्त्यांचे वचन दिले होते ते आज पूर्ण केले असून यापुढे देखील नगरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कार्यरत राहू अशी प्रतिक्रिया सुलभा गायकवाड यांनी यावेळी दिली. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Bhoomipujan of 1 crore 30 lakh development works in ashele manare village development works approved due to the efforts of mla ganpat gaikwad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2024 | 07:31 PM

Topics:  

  • BJP
  • Development Work
  • kalyan news
  • maharashtra

संबंधित बातम्या

“…तर मी संपूर्ण भारत हादरवून टाकेन”; ‘त्या’ प्रकरणावरून ममता बॅनर्जींचा भाजपला गर्भित इशारा
1

“…तर मी संपूर्ण भारत हादरवून टाकेन”; ‘त्या’ प्रकरणावरून ममता बॅनर्जींचा भाजपला गर्भित इशारा

Nashik News : आधारभूत किंमतीची मका खरेदी पडणार लांबणीवर, खरेदीसाठी राज्य शासनाकडून तारीख पे तारीख
2

Nashik News : आधारभूत किंमतीची मका खरेदी पडणार लांबणीवर, खरेदीसाठी राज्य शासनाकडून तारीख पे तारीख

Eknath Shinde : “विकास विरोधी प्रवृत्ती हद्दपार करा…”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
3

Eknath Shinde : “विकास विरोधी प्रवृत्ती हद्दपार करा…”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

“खोट्या शपथा घेऊन राजकारण केले नाही…”, शिंदे सेनेच्या नेत्यांनी नगराध्यक्ष पदाचा शब्द पाळला नसल्याचा सुधीर शिंदेंचा आरोप
4

“खोट्या शपथा घेऊन राजकारण केले नाही…”, शिंदे सेनेच्या नेत्यांनी नगराध्यक्ष पदाचा शब्द पाळला नसल्याचा सुधीर शिंदेंचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.