Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंत्रिपदासाठी करोडो रुपयांची बोली? भाजप ‘या’ आमदाराला अज्ञातांचा फोन, ४ आरोपींना अटक

भाजप आमदार राहुल कुल (BJP MLA Rahul Kul) यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. तसेच त्या व्यक्तींने तुम्हाला मंत्रिपद हवे असल्याचे ठराविक रक्कम द्यावी लागले अशी मागणी केली. त्यानंतर कुल यांना संशय आला. त्यांनी ही माहिती मी वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घातली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 20, 2022 | 04:00 PM
मंत्रिपदासाठी करोडो रुपयांची बोली? भाजप ‘या’ आमदाराला अज्ञातांचा फोन, ४ आरोपींना अटक
Follow Us
Follow Us:

मुबंई : शिवसेनेतील 39 आमदारांनी (Shivsena 39 MLA) बंड केल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी पदभार स्विकारला. दोन दिवसीय विशेष अधिवेशनात (Two day special sessions) विश्वासदर्शक ठरावावेळी व्हीपच्या विरोधात शिंदे गटातील आमदारांनी मतदाना केल्यामुळं (Against the whip during a vote) त्यांच्या विरोधात शिवसेनेनं सर्वोच्य न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. तसेच पुढील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी देण्यात आली आहे. मात्र सध्या राज्यात राजकीय पेच असताना, शिंदे-फडणवीस सरकार मंत्रिमंडाळाचा विस्तार करणार का? खाते वाटप होणार का? यावरुन राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. तसेच कोणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार यावर सुद्धा चर्चा झडत आहेत. त्यामुळं मंत्रीपदासाठी करोडो रुपयांची बोली लावल्याचे बोललं जात आहे. अश्यातच आता आमदारांना फेक कॉल येत आहेत.

[read_also content=”राजकीय पेच असताना मंत्रिमंडळाचा विस्तार करता येणार? वाचा ‘काय आहे कायद्याची बाजू’ https://www.navarashtra.com/maharashtra/can-the-cabinet-be-expanded-when-there-is-political-embarrassment-read-whats-the-legal-side-306218.html”]

तर दुसरीकडे भाजप आमदार राहुल कुल (BJP MLA Rahul Kul) यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. तसेच त्या व्यक्तींने तुम्हाला मंत्रिपद हवे असल्याचे ठराविक रक्कम द्यावी लागले अशी मागणी केली. त्यानंतर कुल यांना संशय आला. त्यांनी ही माहिती मी वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घातली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पोलिसांनी या प्रकरणात सापळा रचून सध्या तरी 4 आरोपींना अटक केली आहे. मुंबई क्राइम ब्रांचनं ४ आरोपींना अटक केली आहे. त्यात रियाज शेख, योगेश कुलकर्णी, सागर संगवई आणि जाफर उस्मानी यांचा समावेश आहे. किला कोर्टाने या सर्व आरोपींना २६ जुलैपर्यंत क्राईम ब्रांच कस्टडीत पाठवले आहे. तसेच सध्या पुढील तपास सुरू आहे. फसवणुकीला बळी पडू नये असं पोलिसांनी आवाहन केलं आहे.

Web Title: Bjp mla called by unknown person 4 accused arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2022 | 04:00 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • devendra fadnvis
  • Eknath Shinde
  • Nationalist Congress Party
  • shivsena
  • Shivsena MLA
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Koyna Dam Affected Rehabilitation: कोयना धरणाच्या शिल्लक जमिनी प्रकल्पग्रस्तांना परत करा; अखिल कोयना पुनर्वसन संघाची मागणी
1

Koyna Dam Affected Rehabilitation: कोयना धरणाच्या शिल्लक जमिनी प्रकल्पग्रस्तांना परत करा; अखिल कोयना पुनर्वसन संघाची मागणी

अवमानाची लढाई आमने-सामने; लातुरात काँग्रेस विरुद्ध भाजप युवा मोर्चाचे जोरदार आंदोलन
2

अवमानाची लढाई आमने-सामने; लातुरात काँग्रेस विरुद्ध भाजप युवा मोर्चाचे जोरदार आंदोलन

Nashik Potholes: नाशिकमध्ये ठाकरे गटाचा एल्गार! ‘मनपावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’; संजय राऊतांचा प्रशासनावर हल्लाबोल
3

Nashik Potholes: नाशिकमध्ये ठाकरे गटाचा एल्गार! ‘मनपावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’; संजय राऊतांचा प्रशासनावर हल्लाबोल

वाराणसी विमानतळ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; शिंदे गटाच्या नेत्याला सुरक्षा यंत्रणांनी घेतलं ताब्यात
4

वाराणसी विमानतळ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; शिंदे गटाच्या नेत्याला सुरक्षा यंत्रणांनी घेतलं ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.