Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन्ही ट्यूब बंद तरीही आशेला अंकुर! कामा अँड आल्बलेस रुग्णालयात पहिली एम्ब्रियो ट्रान्सफर

मुंबईतील कामा अँड आल्बलेस रुग्णालयाने प्रथमच 'एम्ब्रियो ट्रान्सफर' प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करत सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत ऐतिहासिक पाऊल टाकले आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 26, 2026 | 11:40 AM
दोन्ही ट्यूब बंद तरीही आशेला अंकुर! कामा अँड आल्बलेस रुग्णालयात पहिली एम्ब्रियो ट्रान्सफर

दोन्ही ट्यूब बंद तरीही आशेला अंकुर! कामा अँड आल्बलेस रुग्णालयात पहिली एम्ब्रियो ट्रान्सफर

Follow Us
Follow Us:

नालासोपाऱ्यातील ३३ वर्षीय गृहिणीने लग्नानंतर अनेक वर्षे मातृत्वाची वाट पाहिली. प्रत्येक महिन्याच्या अपेक्षेनंतर येणारी निराशा, नातेवाईकांचे प्रश्न, आणि ‘काहीतरी कमी आहे’ ही मन कुरतडणारी भावना… या सगळ्यांशी ती झुंज देत होती. तपासणीनंतर डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले, “दोन्ही फैलोपियन ट्यूब पूर्णपणे बंद आहेत. नैसर्गिक गर्भधारणा जवळजवळ अशक्य.” त्या एका वाक्याने आशेचा दिवा विझल्यासारखा झाला. मात्र विज्ञानाने तो दिवा पुन्हा पेटवला. आणि तेही सरकारी रुग्णालयात.(फोटो सौजन्य – istock)

Baramati By Election: सुनेत्रा पवार विधानसभेच्या रिंगणात! बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीची मोठी रणनीती

मुंबईतील कामा अँड आल्बलेस रुग्णालयाने प्रथमच ‘एम्ब्रियो ट्रान्सफर’ प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करत सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. ट्यूबल ब्लॉकमुळे गर्भधारणा न होणाऱ्या या रुग्णेसाठी आयव्हीएफ (इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन) हा एकमेव पर्याय होता. पतीचे वीर्यपरीक्षण सामान्य असल्याने पुरुष घटक कारण नव्हते, अडथळा होता तो फक्त बंद झालेल्या ट्यूब्सचा. त्यावर विज्ञानाने मात करून त्या दाम्पत्याच्या चेहऱ्यावर हस् उमटवलं.

दरम्यान, वैद्यकीय तपासणीत महिलेचा बीएमआय सामान्य, एएमएच १.९४ एनजी/एमएल- मध्यम ओव्हेरियन रिझव्हें, टीएसएच २००२ एमआययू/एल थायरॉईड कार्य सुरळीत, तसेच बेसलाइन स्कॅनमध्ये समाधानकारक अँट्रल फॉलिकल काउंट आढळला. म्हणजे अंडाशय कार्यरत होते. परंतु फलनाचा नैसर्गिक मार्ग बंद होता. मासिक पाळीच्या दुसऱ्या दिवशी नियंत्रित ओव्हेरियन स्टिम्युलेशन सुरू करण्यात आले. नियमित फॉलिक्युलर मॉनिटरिंगमध्ये चांगली वाढ होत आहे.

एम्ब्रियो ट्रान्सफर म्हणजे काय?

आयव्हीएफ प्रक्रियेतील अंतिम टप्पा-प्रयोगशाळेत फलित झालेले बीज गर्भाशयात ठेवणे. त्यानंतर ते गर्भाशयाच्या अस्तराला चिकटल्यास (इम्प्लांटेशन) गर्भधारणा होते. ट्यूबल फॅक्टर इन्फर्टिलिटीमध्ये ही पद्धत ‘गोल्ड स्टैंडर्ड’ मानली जाते. खासगी केंद्रांमध्ये लाखोंचा खर्च येणारी आयव्हीएफ सेवा सरकारी रुग्णालयात उपलब्ध होणे ही सामाजिकदृष्ट्या मोठी घडामोड मानली जाते. या यशामागे प्रशिक्षित खीरोगतज्ज्ञ, एर्मब्रऑलॉजिस्ट, नर्सिंग कर्मचारी आणि आधुनिक प्रयोगशाळा सुविधा यांचे एकत्रित काम आहे. रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, हा टप्पा केवळ वैद्यकीय यश नाही. तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल दांपत्यांसाठी आशेचा नवा दरवाजा आहे. महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठीही हा प्रगतीचा संकेत मानला जात आहे.

धर्मादाय रुग्णालयांसाठी नवीन नियमावली! गरीब रुग्णांचा निधी आणि राखीव खाटांची माहिती आता ‘डॅशबोर्ड’वर

वर्षांनुवषाँच्या प्रतीक्षेनंतर त्या दांपत्याच्या आयुष्यात आता नव्या शक्यतांची चाहूल लागली आहे. ‘अशवय’ वाटणाऱ्या स्वप्नाला विज्ञान आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेने हात दिला, दोन्ही ट्यूब बंद असल्या, तरी आशेचा मार्ग उघडला आहे, डॉ. तुषार पालवे, वैद्यकीय अधीक्षक, कामा रुग्णालय, यांनी असे मत व्यक्त केले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Both tubes closed yet sprout hope first embryo transfer at cama and albales hospital

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • pregnancy tips

संबंधित बातम्या

Cortisol Hormone:सकाळी उपाशी पोटी चहा कॉफी पिता? कॉर्टिसॉल हॉर्मोनच्या पातळीमध्ये बिघडल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे
1

Cortisol Hormone:सकाळी उपाशी पोटी चहा कॉफी पिता? कॉर्टिसॉल हॉर्मोनच्या पातळीमध्ये बिघडल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

लहान वयात का वाढते लठ्ठपणाची समस्या! वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत ३०० बालरुग्णांची नोंद, पालकांसाठी चिंतेचा विषय
2

लहान वयात का वाढते लठ्ठपणाची समस्या! वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत ३०० बालरुग्णांची नोंद, पालकांसाठी चिंतेचा विषय

Unhealthy Foods: ‘हे’ पदार्थ शरीरासाठी ठरतात अतिशय हानिकारक! वजन वाढण्यासोबतच हृदयाचे आरोग्य येईल धोक्यात
3

Unhealthy Foods: ‘हे’ पदार्थ शरीरासाठी ठरतात अतिशय हानिकारक! वजन वाढण्यासोबतच हृदयाचे आरोग्य येईल धोक्यात

Liver Detox Juices: आतून सडलेले लिव्हर मुळांपासून होईल स्वच्छ! Liver स्वच्छ करण्यासाठी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन
4

Liver Detox Juices: आतून सडलेले लिव्हर मुळांपासून होईल स्वच्छ! Liver स्वच्छ करण्यासाठी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.