Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: पीकविम्याची नुकसान भरपाई मिळावी, तालुकात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी; शेतकऱ्यांचे तहसीलपुढे आक्रोश आंदोलन

Jalgaon Jamod Farmer Demands Dry Drought Declaration : पावसाने दडी मारल्याने बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि मका यांसारखी खरीप पिके धोक्यात आली असून अनेक गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.शेतकऱ्यांनी तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 09, 2026 | 06:40 PM
Farmer Demands Dry Drought Declaration

Farmer Demands Dry Drought Declaration

Follow Us
Follow Us:
  • तालुकात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
  • शेतकऱ्यांचे तहसीलपुढे आक्रोश आंदोलन
  • पीकविम्याची नुकसान भरपाई मिळावी
जळगाव जामोद: गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद व मका यांसारखी खरीप पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. बुलढाणा जिल्ह्यात अनेक गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात यावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जळगाव जामोद तहसील कार्यालयावर आक्रोश आंदोलन केले.

Buldhana News: दुचाकी लुटणाऱ्या चौघांना अटक; आरोपीविरोधात गुन्हा केला दाखल,शेलुवाडा येथील घटना

युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले. पावसाअभावी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, पीकविम्याची नुकसान भरपाई मिळावी, कर्जाबाबत दिलासा देण्यात यावा तसेच जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. दरम्यान, ३० व ३१ जुलै रोजी जळगाव जामोद तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नद्या व नाल्यांना मोठा पूर आला होता. पुरामुळे काही नद्यांनी प्रवाह बदलला, तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली आणि शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, अद्यापही अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नसल्याची तक्रार आंदोलकांनी केली. आंदोलनात अनिलसिंह राजपूत, शिवदास खिरोडकर, अजय गिरी, वैभव जाणे, आकाश आटोळे, भागवत वाघ, अजहर शेख, त्रिलोकसिंग राजपूत, राजेंद्र राखुंडे, अशोक राखुंडे, अमोल बहादरे, सदाशिव जाणे, सय्यद भाऊ, नीलेश अवसार, सागर वाघ, सागर गवई, उल्हास झाटे, सचिन झाटे, ज्ञानेश्वर अंभोरे, नारायण खंडारे, गौतम तायडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

नुकसानीची तातडीने भरपाई मिळावी

झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीची तातडीने भरपाई देण्यात यावी, वाहून गेलेल्या जनावरांची आर्थिक नुकसानभरपाई मिळावी तसेच भविष्यातील पूरस्थिती टाळण्यासाठी नद्या व नाल्यांचे खोलीकरण करण्यात यावे, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

Buldhana News: पावसाची दडी, पिके संकटात; राज्यात कोरडा दष्काळ जाहीर करा- रविकांत तुपकर यांची मागणी

Web Title: Buldhana jalgaon jamod farmer protest dry drought crop insurance compensation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 06:40 PM

Topics:  

  • buldhana news
  • Crisis on farmers
  • drought news

संबंधित बातम्या

Buldhana News: खरीप पिकांवर किडींचा प्रादुर्भाव, महिनाभरापासून पावसाची दडी; तुषार सिंचनावर पीक जगवण्याची धडपड
1

Buldhana News: खरीप पिकांवर किडींचा प्रादुर्भाव, महिनाभरापासून पावसाची दडी; तुषार सिंचनावर पीक जगवण्याची धडपड

Buldhana News: दुचाकी लुटणाऱ्या चौघांना अटक; आरोपीविरोधात गुन्हा केला दाखल,शेलुवाडा येथील घटना
2

Buldhana News: दुचाकी लुटणाऱ्या चौघांना अटक; आरोपीविरोधात गुन्हा केला दाखल,शेलुवाडा येथील घटना

Buldhana News: पावसाची दडी, पिके संकटात; राज्यात कोरडा दष्काळ जाहीर करा- रविकांत तुपकर यांची मागणी
3

Buldhana News: पावसाची दडी, पिके संकटात; राज्यात कोरडा दष्काळ जाहीर करा- रविकांत तुपकर यांची मागणी

Buldhana News: एस-३ ईव्हीएममुळे मतदान प्रक्रिया सुलभ,राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे; बुलढाण्यात नवीन ईव्हीएम वापर
4

Buldhana News: एस-३ ईव्हीएममुळे मतदान प्रक्रिया सुलभ,राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे; बुलढाण्यात नवीन ईव्हीएम वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.