Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रशासनाला सात दिवसांचा अल्टिमेटम, ग्रामपंचायत निधीच्या अपहारावरून एल्गार; पातूर पं.स. समोर ‘भीक मांगो’ आंदोलन

Raher Patur Gram Panchayat Fund Misuse: दिग्रस बुटुक ग्रामपंचायतीतील कथित निधी गैरवापरप्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार ताले यांनी पातूर पंचायत समितीसमोर 'भीक मांगो' आंदोलन केले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 29, 2026 | 07:16 PM
प्रशासनाला सात दिवसांचा अल्टिमेटम, ग्रामपंचायत निधीच्या अपहारावरून एल्गार; पातूर पं.स. समोर ‘भीक मांगो’ आंदोलन
Follow Us
Follow Us:
  • प्रशासनाला सात दिवसांचा अल्टिमेटम
  • ग्रामपंचायत निधीच्या अपहारावरून एल्गार
  • पातूर पं.स. समोर ‘भीक मांगो’ आंदोलन
राहेर: पातूर पंचायत समिती अंतर्गत दिग्रस बुटुक ग्रामपंचायतीतील पंधरावा वित्त आयोगाच्या सामान्य निधीसह इतर ग्रामपंचायत निधीच्या कथित गैरवापरप्रकरणी तत्कालीन ग्रामसचिवावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार ताले यांनी सोमवारी पातूर पंचायत समितीसमोर ‘भीक मांगो’ आंदोलन केले.

Washim News: वाहन चोरीचे तीन गुन्हे उघडकीस; तिघांना अटक, कामरगाव आणि अहमदनगरातील प्रकार

त्यांनी यापूर्वीही पातूरच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे अनेक निवेदने सादर करून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला, याच्च निषेधार्थ त्यांनी नागरिकांकडून भीक मागून २१३ रुपये जमा केले. ही रक्कम तत्कालीन ग्रामसचिवांना मनीऑर्डरद्वारे पाठविण्यात यावी, या उद्देशाने त्यांनी ती रक्कम गटविकास अधिकाऱ्यांकडे जमा केली.

यावेळी त्यांनी सात दिवसांच्या आत चौकशी पूर्ण करून अपहाराची रक्कम शासन जमा करण्याची मागणी केली. अन्यथा पुढच्या सोमवारी पुन्हा ‘भीक मांगो’ आंदोलन करून जमा झालेली रक्कम संबंधित ग्रामसचिवांना पाठविण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या आंदोलनानंतर प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि चौकशीला कितपत गती मिळते, याकडे पातूर तालुक्यातील लागले आहे. नागरिकांचे लक्ष लागले आहे.

पं.स.चा कारभार आता चव्हाट्यावर

दिग्रस बुद्रूक ग्रामपंचायतीतील निधीच्या कथित गैरवापरप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी विजयकुमार ताले यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, अद्याप चौकशीला अपेक्षित गती मिळाली नसून संबंधित तत्कालीन ग्रामसचिवांना अभय दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरपूर येथील आगीत चार दुकानातील साहित्य खाक; वाशिम, मालेगाव, रिसोड येथील अग्निशमनदल दाखल

Web Title: Patur bhik mango andolan gram panchayat fund misuse akola

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 07:16 PM

Topics:  

  • akola news
  • buldhana news
  • gram panchayat

संबंधित बातम्या

Buldhana News: सोयाबीनची झाडे फेकले जिल्हा कचेरीपुढे, शेतकरी संघटनेचा एल्गार; हेक्टरी १ लाखाच्या नुकसानभरपाईची मागणी
1

Buldhana News: सोयाबीनची झाडे फेकले जिल्हा कचेरीपुढे, शेतकरी संघटनेचा एल्गार; हेक्टरी १ लाखाच्या नुकसानभरपाईची मागणी

Farmers Issue : शेतकऱ्यांचे 5 महिन्यांचे अनुदान रखडलेलेच; APL कार्डधारक त्रस्त
2

Farmers Issue : शेतकऱ्यांचे 5 महिन्यांचे अनुदान रखडलेलेच; APL कार्डधारक त्रस्त

मोठी बातमी ! कागदी शिधापत्रिका होणार आता इतिहासजमा; 1 लाख शिधापत्रिका ‘ऑनलाईन’
3

मोठी बातमी ! कागदी शिधापत्रिका होणार आता इतिहासजमा; 1 लाख शिधापत्रिका ‘ऑनलाईन’

पोपटखेड पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; धरणाचे दोन दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना…
4

पोपटखेड पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; धरणाचे दोन दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.