Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News: वाहन चोरीचे तीन गुन्हे उघडकीस; तिघांना अटक, कामरगाव आणि अहमदनगरातील प्रकार

Washim car theft case: वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगाव येथून चोरीला गेलेल्या कारचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत छडा लावत तीन आरोपींना अटक केली. यावेळी चारचाकी वाहनासह एकूण ५ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 29, 2026 | 02:57 PM
Washim News: वाहन चोरीचे तीन गुन्हे उघडकीस; तिघांना अटक, कामरगाव आणि अहमदनगरातील प्रकार
Follow Us
Follow Us:
  • वाहन चोरीचे तीन गुन्हे उघडकीस
  • तिघांना अटक, कामरगाव आणि अहमदनगरातील प्रकार
  • ५ लाख ८१ हजारांचा मुद्देमला केला जप्त
वाशिम: जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगाव येथून चोरीला गेलेल्या चारचाकी वाहनाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसात छडा लावत तीन आरोपींना अटक केली. या कारवाईत चोरीतील रोख रक्कम, एक चारचाकी वाहन व इतर साहित्य असा एकूण ५ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

समृद्धीवर अपघात; सिंदखेडराजा जवळ बस-ट्रकमध्ये धडक, ४ जण जखमी १ गंभीर

पोलिस स्टेशन धनज येथे शनिवारी फिर्यादी सुभाष भाऊराव निघोट (रा. रामनगर, कामरगाव, ता. कारंजा, जि. वाशिम) यांनी तक्रार दिली होती. त्यांच्या घरासमोर उभी असलेली एमएच / ३७जी ७६२२ क्रमांकाची कार चोरट्याने चोरून नेली होती. त्यानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर आहे यांनी दोन विशेष पथके तयार करून नांदेड व बुलढाणा येथे रवाना केली. या तपासादरम्यान एका पथकाने नांदेड जिल्ह्यातील भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून शेख अफजल ऊर्फ गोलू शेख दाऊद (२५, रा. धाड, जि. बुलढाणा) याला ताब्यात घेतले, चौकशीत त्याने नितीन रमेश गवई (२६) व शेख सरवर, शेख मनवर (३८) दोघेही रा. मेरा खुर्द, ता. चिखली, जि. बुलढाणा यांच्या मदतीने कामरगाव येथील वाहन चोरी केल्याची कबुली दिली. तसेच चोरीची कार नांदेड येथील तीन अनोळखी व्यक्तींना ८० हजार रुपयांना विकल्याचेही त्याने सांगितले. त्यांच्या ताब्यातून वाहन विक्रीतून मिळालेली ८० हजार रुपयांची रोकड पंचासमक्ष जप्त करण्यात आली.

५ लाख ८१ हजारांचा मुद्देमला केला जप्त

दुसऱ्या पथकाने नितीन गवई व शैख सरवर या वाशिम-हिंगोली मार्गावरील तोडगा टोलनाक्याजवळ ताब्यात घेतले. चौकशीत त्यानी गुन्ह्याची कबुली देत अहमदनगर । अहिल्यानग येथून आणखी दोन कार चोरी केल्याचे सांगितल त्यापैकी तोफखाना पोलिस ठाण्यात दाख गुन्ह्यातील कार जप्त करण्यात आले. या संपू कारवाईत एकूण ५ लाख ८५ हजार रुपया मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास सु आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक निके खाटमोडे-पाटील, अपर पोलिस अधीक्षक लता पा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शारा पोलिस निरीक्षक सुधाकर आहे यांच्या नेतृत्वा पोलिस उपनिरीक्षक सचिन गोखले, शेखर मारवा तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

Buldhana News: १५,४११ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित, वीज वितरणचा सापत्नभाव; श्रीमंतांना अभय, सर्वसामान्यांची कापली वीज

Web Title: Washim vehicle theft case three accused arrested car recovered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • Theft Case
  • Washim Crime News
  • Washim news

संबंधित बातम्या

Washim News: ‘त्या’ शिक्षकाला दोन दिवसाचा पीसीआर; काटी जिल्हा परिषद शाळेतील मुलींशी दुष्कृत्याचे प्रकरण
1

Washim News: ‘त्या’ शिक्षकाला दोन दिवसाचा पीसीआर; काटी जिल्हा परिषद शाळेतील मुलींशी दुष्कृत्याचे प्रकरण

Washim News: मुलींसोबत दुष्कृत्य; शिक्षकाला अटक; काटा जि. प. शाळेतील प्रकार; विद्यार्थिनींच्या तक्रारीने गैरप्रकार उघड
2

Washim News: मुलींसोबत दुष्कृत्य; शिक्षकाला अटक; काटा जि. प. शाळेतील प्रकार; विद्यार्थिनींच्या तक्रारीने गैरप्रकार उघड

धक्कादायक ! तिसरी, चौथीतील तब्बल 14 विद्यार्थिनींसोबत शिक्षकाचे गैरवर्तन; अश्लील व्हिडिओ दाखवायचा अन्…
3

धक्कादायक ! तिसरी, चौथीतील तब्बल 14 विद्यार्थिनींसोबत शिक्षकाचे गैरवर्तन; अश्लील व्हिडिओ दाखवायचा अन्…

Washim News: पैनगंगा नदीची पाणीपातळी घटली; रिसोडच्या मसलापेन परिसरावर दुष्काळाचे सावट
4

Washim News: पैनगंगा नदीची पाणीपातळी घटली; रिसोडच्या मसलापेन परिसरावर दुष्काळाचे सावट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.