Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जितेंद्र आव्हाड यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल; भाजपने केली होती तक्रार

पुण्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वादग्रस्त विधान करत धार्मिक भावना दुखावल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई  केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 05, 2024 | 05:13 PM
जितेंद्र आव्हाड यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल; भाजपने केली होती तक्रार
Follow Us
Follow Us:

पुणे : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या प्रभू रामांवरील वक्तव्यावरुन राजकारण तापले आहे. दरम्यान, पुण्यामध्ये (Pune) आव्हाडांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. वादग्रस्त विधान करत धार्मिक भावना दुखावल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई  केली आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) शिबिरामध्ये केलेल्या वक्तव्यामुळे सत्ताधारी भाजप (BJP) आक्रमक भूमिका मांडत होती. राज्यभरामध्ये आंदोलनं केल्यानंतर आता पुण्यामध्ये भाजपाने केलेल्या तक्रारीवरुन जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी काल (दि.04) आव्हाडांच्या वक्तव्याविरोधात जोरदार निदर्शने करत आंदोलन केले. यावेळी त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. यावरुन कारवाई करत पुण्यातील विश्रामबाग वाडा पोलीस ठाण्यामध्ये कलम 295 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या जाहीर शिबिरामध्ये प्रभू श्रीरामांवर वादग्रस्त वक्तव्य केले होते. राम हे बहुजनांचे असून क्षत्रिय लोकांचे प्रतिनिधीत्व करत होता. जंगलामध्ये 14 वर्षे त्याने शिकार करत मासांहार केला असे विधान आव्हाड यांनी केले होते. यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आणि सत्ताधारी पक्षांनी जोरदार टीका टिप्पणी करण्यास सुरुवात केली. यानंतर पत्रकार परिषद घेत जितेंद्र आव्हाड यांनी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो असे म्हणत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही, आव्हाडांच्या विरोधात पुण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Case registered against jitendra awad in pune bjp had complained nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2024 | 05:05 PM

Topics:  

  • BJP
  • Nationalist Congress Party
  • pune news
  • shree Ram

संबंधित बातम्या

शिंदेसेनेच्या पाठिंब्यामुळे भाजपसमोर आव्हान! नंदनवनवरील बैठकीनंतर राजकीय समीकरणांना नवे वळण
1

शिंदेसेनेच्या पाठिंब्यामुळे भाजपसमोर आव्हान! नंदनवनवरील बैठकीनंतर राजकीय समीकरणांना नवे वळण

Drought Hit Farmers Diwali 2026:  शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
2

Drought Hit Farmers Diwali 2026: शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Football: पुण्याच्या अकतसुकीचा फुटबॉलमध्ये डंका! टायब्रेकरमध्ये मुंबईच्या संघाला चारली धूळ
3

Football: पुण्याच्या अकतसुकीचा फुटबॉलमध्ये डंका! टायब्रेकरमध्ये मुंबईच्या संघाला चारली धूळ

अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; डॉमिनोजच्या ६ आउटलेट्ससह ८ ठिकाणी FDA ची कारवाई
4

अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; डॉमिनोजच्या ६ आउटलेट्ससह ८ ठिकाणी FDA ची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.