Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ayushman Card: मनपाची मोठी कामगिरी! शहरात ५.२६ लाखांपेक्षा जास्त ‘आयुष्मान भारत’ कार्डांची निर्मिती, ५ लाखांचे विमा संरक्षण!

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहरात ५ लाख २६ हजार ४६६ आयुष्मान भारत कार्डांची निर्मिती केली आहे. आयुक्त अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ५ लाखांच्या मोफत आरोग्य विम्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 14, 2026 | 03:04 PM
मनपाची मोठी कामगिरी! शहरात ५.२६ लाखांपेक्षा जास्त 'आयुष्मान भारत' कार्डांची निर्मिती

मनपाची मोठी कामगिरी! शहरात ५.२६ लाखांपेक्षा जास्त 'आयुष्मान भारत' कार्डांची निर्मिती

Follow Us
Follow Us:
  • मनपाची मोठी कामगिरी!
  • शहरात ५.२६ लाखांपेक्षा जास्त ‘आयुष्मान भारत’ कार्डांची निर्मिती
  • ५ लाखांचे विमा संरक्षण!
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): संभाजीनगर शहरातील पात्र नागरिकांना आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळावा यासाठी महानगरपालिकेने आयुष्मान भारत कार्ड निर्मिती मोहिमेला वेग दिला आहे. विविध स्तरांवर राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमांमुळे आतापर्यंत शहरात तब्बल ५ लाख २६ हजार ४६६ आयुष्मान भारत कार्डाची निर्मिती करण्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त-कल्पिता पिंपळे यांच्या २ मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडून ही मोहीम राबविण्यात येत आहे.

डॉ. उज्वला भामरे यांच्या समन्वयातून आशा सेविका, एमपीडब्ल्यू कर्मचारी तसेच युग इन्फ्राटेक सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्या सहकार्याने पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून ई-केवायसी आणि कार्ड निर्मितीची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. शहरातील सर्व आरोग्य केंद्रे, विविध झोन, दिव्यांगांसाठी विशेष मोहीम तसेच शासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये आयुष्मान कार्ड नोंदणीचे उपक्रम राबविले जात आहेत. पात्र लाभार्थ्यांना महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन ई-केवायसी पूर्ण करून कार्ड मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

छ. संभाजीनगरकरांची पाणी कोंडी फुटणार! मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण; नव्या योजनेतून पाणीपुरवठा सुरू होण्याची चिन्हे

पाच लाखापर्यंत आरोग्य विमा संरक्षण

  • आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा संरक्षण मिळते.
  • शासनमान्य रुग्णालयांमध्ये विविध आजारांवरील उपचारांची सुविधा उपलब्ध होत असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी ही योजना मोठा आधार ठरत आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी तातडीने आयुष्मान भारत कार्ड काढून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
  • आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण मिळते.
  • गंभीर आजारांवरील उपचारांचा खर्च कमी करण्यास ही योजना मदत करते.
  • शासकीय तसेच मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्ये उपचाराची सुविधा उपलब्ध असल्याने गरजू कुटुंबांसाठी हे कार्ड आर्थिक संरक्षणाचे प्रभावी कवच ठरत आहे.
  • महानगरपालिकेचे उद्दिष्ट शहरातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचविण्याचे असून त्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे.
वाहतूक नियमभंग करणाऱ्यांना दणका दिवसभरात १,१४९ वाहनचालकांवर कारवाई; १३.८४ लाख रुपयांचा दंड वसूल

Web Title: Municipal corporation issues over 5 lakh ayushman bharat cards

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • Ayushman Bharat
  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल
1

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Paithan: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना
2

Paithan: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.