• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chhatrapati Sambhajinagar »
  • The Chirping Of Birds Has Subsided In Jayakwadi A Decrease Of 4000 In This Years Census

Chhatrapati Sambhajinagar: जायकवाडीत पक्ष्यांचा किलबिलाट ओसरला; यंदाच्या गणनेत ४ हजारांची घट, निसर्गप्रेमींचा हिरमोड

पर्यावरणातील वातावरणाची स्थिती लांबत असल्याने देशी विदेशी पक्षी आणि वन्यजीवांची संख्या घटत असल्याचे नोंदीवरुन स्पष्ट होत आहे. असे असलेतरी प्रशासकीय पातळीवर ठोस पावले उचचली जाताना दिसत नाही.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 19, 2025 | 07:20 PM
जायकवाडीत पक्ष्यांचा किलबिलाट ओसरला (Photo Credit - X)

जायकवाडीत पक्ष्यांचा किलबिलाट ओसरला (Photo Credit - X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मानवी हस्तक्षेप आणि बदलत्या हवामानाचा फटका
  • ‘फ्लेमिंगो’ची संख्याही रोडावली
  • अन्नाच्या शोधात वन्यजीव मानवी वस्तीकडे
छञपती संभाजीनगर: वन्यजीव आणि पक्षांसाठी राखीव असलेल्या अभयारण्यात वाढलेला मानवी हस्तक्षेप आणि वातावरणातील बदलामुळे वन्यजीव आणि पक्षांची अन्नसाखळी बिघडली आहे. कधी पाण्यासाठी तर कधी अन्नासाठी वन्यजीव पक्षी मानवी वस्तीकडे वळत आहेत. अशातच जंगलातील प्राण्यांची पावले मानवी वस्तीकडे वाढल्याने शेतात काम करणारे शेतकरी आणि शहरी भागातील नागरिक भयभीत झालेले आहे. तर दुसरीकडे पर्यावरणातील वातावरणाची स्थिती लांबत असल्याने देशी विदेशी पक्षी आणि वन्यजीवांची संख्या घटत असल्याचे नोंदीवरुन स्पष्ट होत आहे. असे असलेतरी प्रशासकीय पातळीवर ठोस पावले उचचली जाताना दिसत नाही.

४ हजार पक्षी संख्या कमी झाल्याचे स्पष्ट

जायकवाडी जलाशयात मासेमारी करण्यास बंदी असतानाही पानथळावर विदेशी पक्षांना जाळ्यात अडकून अनेकदा शिकाऱ्यांच्या तावडीत अडकावे लागत आहे. यंदाच्या पक्षी गणनेत यंदा ४ हजार पक्षी संख्या कमी झाल्याचे स्पष्ट झाले असून अशीच स्थिती बन्य जीवांची देखील झालेली आहे.

पर्यावरणातील संतुलन बिघडले

यंदा पावसाळा लांबणीवर गेल्याने पर्यावरणातील संतुलन बिघडल्याचे दिसून आलेले आहे. अतिवृष्टीमुळे पक्षांसाठी शेतातील पीक महत्वाचे असतात. मात्र, यंदा पावसासोबत जमीन ही खरडून गेल्याने शेतात पेरणी करता आलेली नाही. यामुळे पक्षांची अन्नसाखळी मोडली असून वन्य जीवांना देखील अन्नासाठी नागरी वसाहती कडे वळावे लागलेले आहे.

हे देखील वाचा: मराठवाड्याला बुलेट गती! छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे दुहेरीकरणासाठी २,१७९ कोटी मंजूर

मानवी हस्तक्षेप आणि बदलत्या हवामानाचा फटका

संपूर्ण अन्नसाखळी बिघडल्याने देश विदेशातून जायकवाडी धरण क्षेत्रात येणाऱ्या पक्षांची संख्या यंदा घटली असल्याचे दिसून येत आहे. जायकवाडी पक्षी अभयारण्यातील सोनवाडी, दक्षिण जायकवाडी खुले कारागृह दहीफळ, एरडगाव रामकोह वाकेफळ पिंपळवाडी, धरण क्षेत्रातील वीस ठिकाणी रविवारी पक्षीमित्र व वन विभागाच्या टीमने पक्ष्यांची गणना केली. यात २८ हजार पक्षी आढळले, मागील वर्षों ३२ हजार पक्षी आढळले होते. बदलते हवामान, मासेमारी मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे पक्षी संख्या घटल्याची शक्यता या पक्षी गणना दरम्यान समोर आली आहे.

‘फ्लेमिंगो’ची संख्याही रोडावली

पाणथळाच्या जागेवर पक्ष्याच्या हक्काचे क्षेत्र कमी होत असून यंदा थंडीचे प्रमाण कमी असल्याने पक्ष्यांची संख्या कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदा थंडी उशिरा सुरु झाल्याने परदेशातून येणाऱ्या पक्षांसाठी ती पोषक नसल्याने त्या पक्षांची संख्या देखील कमीच राहू शकते असे पक्षी मित्रांना वाटते. या वर्षी पाहुण्या पक्ष्याची संख्या कमालीची घटली असून जायकवाडीचे पक्षी अभयारण्याचे आकर्षण असलेली प्लेमिंगो १२५ च्या जवळपास आढळले असे वन्यजीव विभागाचे मानद वनरक्षक डॉ. किशोर पाठक यांनी सांगितले.

कोणते पक्षी आढळले आणि कोणते घटले?

आढळलेले पक्षी: फ्लेमिंगो, पानकावळे, जांभळी पाणकोंबडी, हळदी-कुंकू बदक, लहान बगळा, व्हाईट नेक आयबिस, ग्लॉसी आयबिस, रिव्हर टर्न (नदी सुरय), पोचार्ड, नॉर्दर्न शोव्हेलर.

या पक्ष्यांच्या संख्येत झाली घट: हळदी-कुंकू बदक, मोर, तित्तर, पारवा, पानकावळा, विविध प्रकारचे बगळे (राखी, जांभळा), डोकरी, काळा शराटी, कापशी घार, पिंगळा, राखी धनेश, खंड्या, वेडा राघू, तांबट, पोपट, सुभग, कोतवाल, खाटीक, बुलबुल, ब्राह्मणी मैना, दयाळ आणि जांभळा शिंजीर.

“मानवी हस्तक्षेप वाढल्याने पाणथळावर येणाऱ्या विदेशी पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. हे पर्यावरण संतुलनासाठी चांगले लक्षण नसून पक्ष्यांची अन्नसाखळी तुटत चालल्यानेच असे प्रकार वाढत आहेत.” – डॉ. किशोर पाठक, मानद वनरक्षक, वनविभाग.

हे देखील वाचा: Chhatrapati Sambhajinagar Weather: छत्रपती संभाजीनगरमध्ये थंडीचा कडाका वाढणार; हवामान खात्याचा इशारा

Web Title: The chirping of birds has subsided in jayakwadi a decrease of 4000 in this years census

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 07:20 PM

Topics:  

  • birds
  • Chhatrapati Sambhajinagar
  • Jayakwadi Dam

संबंधित बातम्या

Crime News: पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना चाकूचा धाक दाखवत लुटलं; मध्यरात्री जाधववाडीत खळबळ
1

Crime News: पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना चाकूचा धाक दाखवत लुटलं; मध्यरात्री जाधववाडीत खळबळ

Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेला ई-केवायसीचा फटका! लाखो महिलांचे हप्ते रखडले; नेमकं कारण काय?
2

Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेला ई-केवायसीचा फटका! लाखो महिलांचे हप्ते रखडले; नेमकं कारण काय?

Smart City: स्मार्ट सिटीचे प्रकल्प मनपाच्या गळ्यात! सफारी पार्क आणि नाट्यगृहासाठी छत्रपती संभाजीनगरकरांना अजून प्रतीक्षा
3

Smart City: स्मार्ट सिटीचे प्रकल्प मनपाच्या गळ्यात! सफारी पार्क आणि नाट्यगृहासाठी छत्रपती संभाजीनगरकरांना अजून प्रतीक्षा

अजिंठा हादरलं! आधी बिबट्याची डरकाळी, मग घरासमोरच…; शेतकरी कुटुंबाचा दोन तास जीव मुठीत
4

अजिंठा हादरलं! आधी बिबट्याची डरकाळी, मग घरासमोरच…; शेतकरी कुटुंबाचा दोन तास जीव मुठीत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अनोखा आंदोलन! ‘नटवर सर’ साठी 35 KM पायदळ मार्च; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

अनोखा आंदोलन! ‘नटवर सर’ साठी 35 KM पायदळ मार्च; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

Feb 02, 2026 | 02:26 PM
NCP Merger News: अजित पवारांची ‘शेवटची इच्छा’ पूर्ण होणार; निकटवर्तीयांचा खळबळजनक दावा

NCP Merger News: अजित पवारांची ‘शेवटची इच्छा’ पूर्ण होणार; निकटवर्तीयांचा खळबळजनक दावा

Feb 02, 2026 | 02:14 PM
T20 World Cup 2026: न्यूझीलंडविरुद्धची मालिका भारतासाठी ठरली रंगीत तालीम! T20 World Cup पूर्वी फॉर्ममध्ये परतले ‘हे’ खेळाडू

T20 World Cup 2026: न्यूझीलंडविरुद्धची मालिका भारतासाठी ठरली रंगीत तालीम! T20 World Cup पूर्वी फॉर्ममध्ये परतले ‘हे’ खेळाडू

Feb 02, 2026 | 02:10 PM
‘रुबाब हा प्रेम जगण्याचा’; बहुप्रतीक्षित चित्रपट ‘रुबाब’ चित्रपटाचं टायटल साँग प्रदर्शित

‘रुबाब हा प्रेम जगण्याचा’; बहुप्रतीक्षित चित्रपट ‘रुबाब’ चित्रपटाचं टायटल साँग प्रदर्शित

Feb 02, 2026 | 02:03 PM
Crime News: भरधाव दुचाकीची सायकलस्वार मजुराला धडक, गंभीर जखमी

Crime News: भरधाव दुचाकीची सायकलस्वार मजुराला धडक, गंभीर जखमी

Feb 02, 2026 | 02:03 PM
मासे प्रेमींसाठी खास मेजवानी! कांदाभजी खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा कुरकुरीत कोळंबी भजी, नोट करा रेसिपी

मासे प्रेमींसाठी खास मेजवानी! कांदाभजी खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा कुरकुरीत कोळंबी भजी, नोट करा रेसिपी

Feb 02, 2026 | 02:02 PM
Rohit Pawar : कर्तृत्ववान मुलीचा बळी हे मातापित्याचं दुःख शब्दापलीकडचं…! रोहित पवारांची शांभवी पाठकच्या घरी सांत्वनपर भेट

Rohit Pawar : कर्तृत्ववान मुलीचा बळी हे मातापित्याचं दुःख शब्दापलीकडचं…! रोहित पवारांची शांभवी पाठकच्या घरी सांत्वनपर भेट

Feb 02, 2026 | 01:59 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Feb 01, 2026 | 06:01 PM
“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

Feb 01, 2026 | 05:46 PM
अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

Feb 01, 2026 | 05:26 PM
Virar :  नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Virar : नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Feb 01, 2026 | 05:03 PM
Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Feb 01, 2026 | 04:55 PM
Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Feb 01, 2026 | 04:49 PM
Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Feb 01, 2026 | 03:52 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.