• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Crime Against Gram Panchayat Members In Molestation Case Nrab

विनयभंग प्रकरणी ग्रामपंचायत सदस्यांवर गुन्हा

कोरेगाव मुळ (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या  सदस्याने चक्क महिलकडे शरीर सुखाची मागणी करून विनयभंग केल्याची  धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका ग्रामपंचायत सदस्या विरोधात लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

  • By Aparna
Updated On: May 21, 2023 | 04:54 PM
विनयभंग प्रकरणी ग्रामपंचायत सदस्यांवर गुन्हा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

उरुळी कांचन : कोरेगाव मुळ (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या  सदस्याने चक्क महिलकडे शरीर सुखाची मागणी करून विनयभंग केल्याची  धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका ग्रामपंचायत सदस्या विरोधात लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सचिन गुलाब निकाळजे (रा. कोरेगाव मुळ, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका ३० वर्षीय पिडीत महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १३ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता व १७ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या काम करुन घरी जात असताना आरोपी सचिन निकाळजे याने चारचाकी गाडीतून फिर्यादीचा पाठलाग केला आणि फिर्यादी यांना थांबविले. आरोपीने त्यांचा हात पकडून तू मला खूप आवडतेस, तु मला हवी आहेस, असे म्हणून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

दरम्यान, आरोपीने  फिर्यादी यांच्या घरात प्रवेश करुन त्यांची साडी ओढून शरीर सुखाची मागणी केली. फिर्यादी यांनी धक्का दिला असताना त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच झाल्या प्रकाराबाबत कोणाला सांगितले तर मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली.  पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे करीत आहेत.

Web Title: Crime against gram panchayat members in molestation case nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 21, 2023 | 04:54 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Pune
  • Urali kanchan

संबंधित बातम्या

BJP Rajya Sabha Candidates : राज्यसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर, महाराष्ट्रातील ‘या’ चौघांच्या नावावर शिक्कामोर्तब
1

BJP Rajya Sabha Candidates : राज्यसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर, महाराष्ट्रातील ‘या’ चौघांच्या नावावर शिक्कामोर्तब

NLM Scheme 2026: तुम्हाला माहीत आहे का? गाढवपालन करण्यासाठी केंद्राकडून मिळणार ५० लाखांचे अनुदान; जाणून घ्या सविस्तर
2

NLM Scheme 2026: तुम्हाला माहीत आहे का? गाढवपालन करण्यासाठी केंद्राकडून मिळणार ५० लाखांचे अनुदान; जाणून घ्या सविस्तर

पुण्यातील ज्येष्ठ वकिलाची सायबर चोरट्यांकडून फसवणूक; तब्बल 14 कोटींना घातला गंडा
3

पुण्यातील ज्येष्ठ वकिलाची सायबर चोरट्यांकडून फसवणूक; तब्बल 14 कोटींना घातला गंडा

Thane News : वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्यांचा उतरवला रंग ; धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर पोलीसांची कारवाई
4

Thane News : वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्यांचा उतरवला रंग ; धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर पोलीसांची कारवाई

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Iran Israel War मुळे भारतावर तेल संकट? केवळ ‘इतक्या’ दिवसांचा साठा; पेट्रोल-डिझेल महागणार?

Iran Israel War मुळे भारतावर तेल संकट? केवळ ‘इतक्या’ दिवसांचा साठा; पेट्रोल-डिझेल महागणार?

Mar 04, 2026 | 02:10 PM
Ravi Dubey चा दमदार बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चर्चेत; Ramayana मधील लक्ष्मण भूमिकेसाठी तगडी मेहनत

Ravi Dubey चा दमदार बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चर्चेत; Ramayana मधील लक्ष्मण भूमिकेसाठी तगडी मेहनत

Mar 04, 2026 | 02:02 PM
Madhyapradesh Crime: मोबाइलवरून पती-पत्नीमध्ये वाद! दुसऱ्या दिवशी पत्नीचा सापडला मृतदेह…

Madhyapradesh Crime: मोबाइलवरून पती-पत्नीमध्ये वाद! दुसऱ्या दिवशी पत्नीचा सापडला मृतदेह…

Mar 04, 2026 | 02:02 PM
मोठी बातमी ! आशासेविकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता; पाच वर्षांची प्रतीक्षा आता संपणार

मोठी बातमी ! आशासेविकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता; पाच वर्षांची प्रतीक्षा आता संपणार

Mar 04, 2026 | 01:41 PM
रंगाचा नव्हे, तर चप्पलांचा वर्षाव! ‘या’ गावात एकमेकांना चप्पलांनी मारुन साजरी होते होळी, VIDEO VIRAL

रंगाचा नव्हे, तर चप्पलांचा वर्षाव! ‘या’ गावात एकमेकांना चप्पलांनी मारुन साजरी होते होळी, VIDEO VIRAL

Mar 04, 2026 | 01:40 PM
आतड्यांमध्ये वाढलेल्या विषाणूमुळे कोणत्याही क्षणी येऊ शकतो हार्ट अटॅक किंवा स्टोक, आतडे स्वच्छ करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

आतड्यांमध्ये वाढलेल्या विषाणूमुळे कोणत्याही क्षणी येऊ शकतो हार्ट अटॅक किंवा स्टोक, आतडे स्वच्छ करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Mar 04, 2026 | 01:37 PM
प्रकाश आंबेडकरांचा धक्कादायक दावा, Epstine Files मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला ‘मुजरा’; वादग्रस्त विधानाने खळबळ

प्रकाश आंबेडकरांचा धक्कादायक दावा, Epstine Files मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला ‘मुजरा’; वादग्रस्त विधानाने खळबळ

Mar 04, 2026 | 01:36 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.