Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देवदैठणकरांचे आंदोलन अन् शिक्षक दामपत्याची तडकाफडकी बदली

देवदैठणचे सरपंच जयश्री गुंजाळ, विश्वास गुंजाळ आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी यांनी शालेय कामकाजात कुचराई व पालकांना अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी देवदैठण प्राथमिक शाळेचे उपमुख्याध्यापक दौलत विठ्ठल उगले व शिक्षिका वंदना किसन भनगडे यांची बदली करावी, या मागणीसाठी गुरुवारी श्रीगोंदा पंचायत समिती समोर उपोषण केले आणि या आंदोलनाची दखल घेत या शिक्षक दामपत्याची तडकाफडकी बदली केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 07, 2022 | 07:02 PM
देवदैठणकरांचे आंदोलन अन् शिक्षक दामपत्याची तडकाफडकी बदली
Follow Us
Close
Follow Us:

श्रीगोंदा : देवदैठणचे सरपंच जयश्री गुंजाळ, विश्वास गुंजाळ आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी यांनी शालेय कामकाजात कुचराई व पालकांना अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी देवदैठण प्राथमिक शाळेचे उपमुख्याध्यापक दौलत विठ्ठल उगले व शिक्षिका वंदना किसन भनगडे यांची बदली करावी, या मागणीसाठी गुरुवारी श्रीगोंदा पंचायत समिती समोर उपोषण केले आणि या आंदोलनाची दखल घेत या शिक्षक दामपत्याची तडकाफडकी बदली केली.

गेल्या काही दिवसांपासून दौलत उगले व वंदना भनगडे या शिक्षक दामपत्याच्या विरोधात पालकांनी तक्रारी केल्या की, हे शिक्षक वेळेवर येत नाहीत, शिकवत नाहीत, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांनी त्यांना समज दिली. पण सुधारणा झाली नाही. उलट दौलत उगले यांनी आण्णा हजारे यांच्या गावातील माझे कोणी काही करू शकत नाही, असे बोल सुनावले. गुरुवारी देवदैठण ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी श्रीगोंदा पंचायत समिती समोर उपोषण केले. या आंदोलनास अतुल लोखंडे व सतिश धावडे, बाळासाहेब महाडीक यांनी पाठिंबा दिला.

[read_also content=”रश्मी शुक्ला यांना पुणे पोलिसांकडून क्लीन चीट https://www.navarashtra.com/maharashtra/rashmi-shukla-clean-cheat-from-pune-police-nrdm-333595.html”]

गटविकास अधिकारी राम जगताप, गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे यांनी आंदोलकांशी चर्चा केली आणि शिक्षक दापत्यांची पुढील चौकशी होईपर्यंत बदली करण्याचे आश्वासन दिले. दौलत उगले यांची बदली अरणगाव दुमाला तर वंदना भनगडे यांची बदली पठारेवस्ती म्हसे येथे केली. या बाबत गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे यांनी लेखी आदेश काढले आहेत.

Web Title: Devdaithankars agitation and hasty transfer of the teachers wife nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2022 | 07:02 PM

Topics:  

  • ahmednagar
  • Deepak Kesarkar
  • devendra fadanvis
  • Eknath Shinde
  • Shrigonda

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : ‘एकनाथ शिंदेंना 20 आमदार सोडून जातील’; ठाकरे गटाच्या ‘या’ बड्या नेत्याचं विधान
1

Maharashtra Politics : ‘एकनाथ शिंदेंना 20 आमदार सोडून जातील’; ठाकरे गटाच्या ‘या’ बड्या नेत्याचं विधान

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार
2

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?
3

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?

Thackeray-Shinde Politics: मोठी बातमी! चाकणमध्ये ठाकरे-शिंदे गट एकत्र, नेमकं काय आहे प्रकरण?
4

Thackeray-Shinde Politics: मोठी बातमी! चाकणमध्ये ठाकरे-शिंदे गट एकत्र, नेमकं काय आहे प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.