Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ईडीला कुठलीही कागदपत्रे मिळालेली नाहीत – सुनिल राऊत

ईडीच्या नऊ तासांच्या चौकशीनंतर (ED nine hours inquiry) संजय राऊतांना ताब्यात घेतले गेलेय. त्यानंतर राऊत ईडीच्या कार्यालयात गेले असून, ईडीच्या कार्यालयातून राऊतांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यानंतर संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर राऊतांचे बंधू सुनिल राऊतांनी (sunil raut) यांनी माध्यमासमोर येत काही खुलासे केले आहेत.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 31, 2022 | 07:55 PM
ईडीला कुठलीही कागदपत्रे मिळालेली नाहीत – सुनिल राऊत
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : आज सकाळी ईडीने (ED) संजय राऊत (Sanjay raut) यांच्या घरी छापेमारी करत तब्बल नऊ तास चौकशी केली. पत्राचाळ (Patrachawal) पुनर्विकास प्रकरणी राऊतांना ईडीने ताब्यात घेतले आहे. राऊत यांच्या भांडुप येथील मैत्री या निवासस्थानी (Bhandup maître house) त्यांची चौकशी सुरू होती. ईडीच्या नऊ तासांच्या चौकशीनंतर (ED nine hours inquiry) संजय राऊतांना ताब्यात घेतले गेलेय. त्यानंतर राऊत ईडीच्या कार्यालयात गेले असून, ईडीच्या कार्यालयातून राऊतांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यानंतर संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर राऊतांचे बंधू सुनिल राऊतांनी (sunil raut) यांनी माध्यमासमोर येत काही खुलासे केले आहेत.

[read_also content=”इस्लामपुरात राज्यपालांच्या विरोधात पुरोगामी समविचारी पक्ष संघटनेचे आंदोलन https://www.navarashtra.com/maharashtra/progressive-like-minded-party-organization-protests-against-governor-in-islampur-nrps-310260.html”]

दरम्यान,  खासदार संजय राऊत यांची चौकशीनंतर त्यांना दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयात नेण्यात आले. या दरम्यान ईडीला या प्रकरणाशी संबंधित कोणतीही कागदपत्रे किंवा पुरावे मिळाली नाहीत, अशी माहिती संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी दिली आहे. त्यामुळं ईडीची कारवाई चुकीचं असल्याचं सुद्धा संजय राऊतांचे बंधु सुनिल राऊत यांनी म्हटलं आहे.

Web Title: Ed no any one got paper or evidence sanjay raut brother sunil raut rection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2022 | 07:55 PM

Topics:  

  • BJP
  • devendra fadnvis
  • Eknath Shinde
  • sanjay raut
  • shivsena
  • sunil raut
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Mira Bhayandar News: मीरा भाईंदरमध्ये स्वतंत्र विद्यापीठ, मोफत वायफाय, पॉड टॅक्सी आणि अनधिकृत इमारतींचाही पुनर्विकास
1

Mira Bhayandar News: मीरा भाईंदरमध्ये स्वतंत्र विद्यापीठ, मोफत वायफाय, पॉड टॅक्सी आणि अनधिकृत इमारतींचाही पुनर्विकास

Maharashtra Politics: राजकारण खालच्या थराला! एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर हल्ला; चाकू भोकसला अन् थेट…
2

Maharashtra Politics: राजकारण खालच्या थराला! एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर हल्ला; चाकू भोकसला अन् थेट…

Deepak Kesarkar : “निवडणूक आल्यावर त्यांना मराठी माणूस आठवतो…”, दीपक केसरकर यांची उबाठावर टीका
3

Deepak Kesarkar : “निवडणूक आल्यावर त्यांना मराठी माणूस आठवतो…”, दीपक केसरकर यांची उबाठावर टीका

Shivsena Vachannama: AIIMS च्या धर्तीवर केईएम रुग्णालय अद्ययावत करणार! बाळासाहेबांच्या नावाने खुले करणार विद्यापीठ
4

Shivsena Vachannama: AIIMS च्या धर्तीवर केईएम रुग्णालय अद्ययावत करणार! बाळासाहेबांच्या नावाने खुले करणार विद्यापीठ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.