Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde: “हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार!” पंतप्रधान मोदींवरील टीकेवर एकनाथ शिंदेंचा हर्षवर्धन सपकाळानां सडेतोड उत्तर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काँग्रेस नेत्याचा तीव्र शब्दांत निषेध केला असून त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. "हा प्रकार म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखा आहे," अशा घणाघाती शब्दांत शिंदेंनी सपकाळ यांच्या विधानाचा समाचार घेतला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 26, 2026 | 08:23 PM
पंतप्रधान मोदींवरील टीकेवर एकनाथ शिंदेंचा हर्षवर्धन सपकाळानां सडेतोड उत्तर (Photo Credit- X)

पंतप्रधान मोदींवरील टीकेवर एकनाथ शिंदेंचा हर्षवर्धन सपकाळानां सडेतोड उत्तर (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • “हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार!”
  • पंतप्रधान मोदींवरील टीकेवर एकनाथ शिंदेंचा हर्षवर्धन सपकाळानां सडेतोड उत्तर
  • चांदवड कांदा आंदोलनावरून राजकारण पेटले
नाशिक: नाशिकच्या चांदवड येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेवरून राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काँग्रेस नेत्याचा तीव्र शब्दांत निषेध केला असून त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “हा प्रकार म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखा आहे,” अशा घणाघाती शब्दांत शिंदेंनी सपकाळ यांच्या विधानाचा समाचार घेतला.

नेमके काय म्हणाले एकनाथ शिंदे?

हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाचा तीव्र निषेध करत एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांची कानउघाडणी केली. शिंदे म्हणाले,”हर्षवर्धन सपकाळ हे जेमतेम एक-दीड वर्ष झाले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. ज्यांच्यावर त्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आरोप केला, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे आणि विकासाचे धुरंधर नेते आहेत. ज्यांनी हा आरोप केला, त्यांची ….? हा प्रकार म्हणजे थेट सूर्यावर थुंकण्यासारखा आहे. कुठे राजा भोज आणि कुठे गंगू तेली! त्यामुळे या विधानाचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. देशातील १४० कोटी जनता काँग्रेसला या कृत्याबद्दल योग्य धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.”

LIVE पत्रकारांशी संवाद 📍 मुंबई https://t.co/OCJidylpXI — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 26, 2026

Eknath Shinde Amit Shah meeting: अमित शाह-एकनाथ शिंदेंची गुप्त भेटीमागचे नेमके कारण काय?

पंतप्रधान मोदी यांचे वर्णन “भांडकुदळ” –  हर्षवर्धन सपकाळ

आपल्या भाषणादरम्यान, सपकाळ यांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावरही जोरदार टीका केली. त्यांनी असा दावा केला की, जेव्हा बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी भारताकडे कांद्याची मागणी केली होती, तेव्हा केंद्र सरकारने अचानक कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली. परिणामी, बांगलादेश, श्रीलंका आणि इराण यांसारख्या देशांनी भारताकडून कांदा खरेदी करणे थांबवले आणि त्याऐवजी इतर देशांकडे आपला मोर्चा वळवला. पंतप्रधान मोदी यांचे वर्णन “भांडकुदळ” असे करत त्यांनी ठामपणे सांगितले की, जोपर्यंत हे सरकार केंद्रात सत्तेवर आहे, तोपर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणताही देश भारतीय शेतकऱ्यांकडून कांदा आयात करण्यास तयार होणार नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका

आपल्या भाषणात हर्षवर्धन सपकाळ यांनी नमूद केले की, २०१४ मध्ये मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात कांद्याचे दर ३,००० रुपये प्रति क्विंटल होते; मात्र, सध्याच्या प्रशासनाच्या सदोष धोरणांमुळे हे दर आता पूर्णपणे कोसळले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही “गद्दार” आणि “फसवणूक करणारे” असे संबोधले. कांद्याला प्रति क्विंटल २,४०० रुपये देण्याचे आश्वासन सरकारने सुरुवातीला दिले होते, मात्र आता त्या आश्वासनावरून सरकारने माघार घेतली असून केवळ १,२०० रुपये देऊ करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Pune Floods: पहिल्याच पावसात पुणे तुंबले; हजारो कोटींचा मलिदा कोणी खाल्ला? प्रमोद भानगिरेंचा थेट सवाल

Web Title: Eknath shinde delivers a scathing reply to harshvardhan sapkal over criticism of prime minister modi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 06:31 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Harshwardhan Sapkal
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

‘एकनाथ शिंदे आमचे बॉस पण सेनेत प्रवेश नाही’ एमआयएमच्या युनूस शेख यांचं अजब वक्तव्य, ठाण्याच्या राजकारणात चर्चाना उधाण
1

‘एकनाथ शिंदे आमचे बॉस पण सेनेत प्रवेश नाही’ एमआयएमच्या युनूस शेख यांचं अजब वक्तव्य, ठाण्याच्या राजकारणात चर्चाना उधाण

Eknath Shinde : शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; पक्षाकडून दसरा मेळाव्याचा टिझर रिलीज
2

Eknath Shinde : शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; पक्षाकडून दसरा मेळाव्याचा टिझर रिलीज

Asian Games 2026 च्या पदक विजेत्यांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट; हॉकी टीमने दिली जर्सी गिफ्ट
3

Asian Games 2026 च्या पदक विजेत्यांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट; हॉकी टीमने दिली जर्सी गिफ्ट

Yunus Shaikh joins Shiv Sena: मोठी राजकीय घडामोड! ‘कैसे हराया’ फेम सहर शेख यांच्या वडिलांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!
4

Yunus Shaikh joins Shiv Sena: मोठी राजकीय घडामोड! ‘कैसे हराया’ फेम सहर शेख यांच्या वडिलांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.