आता परतीचा पाऊस सुरू आहेे, पण गेल्या दोन ते तीन दिवस झाले पावसाचा जोर वाढला आहे, अगदी पावसाळ्या सारखा वरूण राजा गर्ज आहेत, तसेच हवामान खात्याने पण सांगितल आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. यावेळेस वीजांचा कडकडाट होण्याची दाट शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ भागामध्ये तुलनेत पाऊस कमी असणार आहे असेही सांगण्यात आले आहे.
#कोकण, मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्यापर्यंत #पावसाचा जोर कायम राहील. या भागात काही ठिकाणी विजांसह पाऊस पडेल. उर्वरित महाराष्ट्र, #मराठवाडा आणि #विदर्भात तुलनेनं पाऊसमान कमी राहील असा अंदाज #हवामान शास्त्र विभागानं वर्तविला आहे. #WeatherUpdate @Hosalikar_KS
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) October 13, 2022