• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Imd Gave Heavy Rain Alert In Many States Of India Winter In Maharashtra

Maharashtra Rain Alert: ऐन थंडीत येणार भीषण संकट; IMD च्या इशाऱ्याने चिंता वाढली, राज्यात काय स्थिती?

दक्षिण अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुढील 24 तासांत अनेक राज्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 22, 2025 | 09:49 PM
Maharashtra Rain Alert: ऐन थंडीत येणार भीषण संकट; IMD च्या इशाऱ्याने चिंता वाढली, राज्यात काय स्थिती?

अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा (फोटो- istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हवामान विभागाचा राज्यात पावसाचा इशारा 
पुढील 24 तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा 
नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

Maharashtra Weather News: राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल पाहायला मिळत आहे.  अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. पुणे, नाशिक आणि अन्य जिल्ह्यात तापमानात घट झाल्याचे दिसून येत आहे. आता कुठे थंडीचा कडाका जाणवायला सुरुवात झाली असली तरी आता पुन्हा एकदा राज्यावर पावसाचे संकट येणार आहे. हवामान विभागाने दिलेला इशारा काय आहे ते पाहुयात.

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात पुढील 24 तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दक्षिण अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुढील 24 तासांत अनेक राज्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतातील अनेक राज्यात  पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

देशातील अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे उत्तर आणि मध्य भारतात थंडी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ

आग्नेय बंगालचा उपसागर पुन्हा एकदा सक्रिय होत आहे. चक्रीवादळाचा इशारा देण्यात येत आहे. बंगालच्या उपसागराला चक्रीवादळ सेन्यारचा इशारा देण्यात आला आहे. हवामानशास्त्रज्ञांचा अंदाज आहे की या हंगामातील दुसरे चक्रीवादळ जवळ येत आहे. तामिळनाडू आणि अंदमान आणि निकोबार बेटांदरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे, जे हळूहळू चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे.

Senyar Cyclone: 50-60 तासाने होणार विनाश? बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ, ताजे अपडेट जाणून घ्या

हवामान खात्याच्या मते, या कमी दाबाच्या क्षेत्राचे अद्याप वादळात रूपांतर झालेले नाही. तथापि, सर्व हवामान परिस्थिती त्याला चक्रीवादळ वादळात रूपांतरित होण्यास अनुकूल आहेत. तथापि, हे भाकित करणे खूप लवकर आहे. सोमवार, २४ नोव्हेंबर नंतर ते चक्रीवादळात तीव्र होण्याची शक्यता आहे. संयुक्त अरब अमिराती (यूएई) च्या नावावरून या वादळाला सेन्यार, म्हणजेच सिंह असे नाव देण्यात आले आहे.

Web Title: Imd gave heavy rain alert in many states of india winter in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2025 | 09:49 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • Maharashtra Weather
  • weather news

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs NZ, T20 series : पहिल्या टी-२० सामन्याच्या तिकिटाचा दर काय? ‘या’ तारखेपासून ऑनलाइन बुकिंग सुरू; वाचा संपूर्ण प्रक्रिया 

IND vs NZ, T20 series : पहिल्या टी-२० सामन्याच्या तिकिटाचा दर काय? ‘या’ तारखेपासून ऑनलाइन बुकिंग सुरू; वाचा संपूर्ण प्रक्रिया 

Jan 10, 2026 | 02:49 PM
Archana Puran Singh ‘या’ दुर्मिळ आजाराने त्रस्त! गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ लक्षणे

Archana Puran Singh ‘या’ दुर्मिळ आजाराने त्रस्त! गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ लक्षणे

Jan 10, 2026 | 02:47 PM
Maharashtra Politics: “… व्यभिचार झाकण्याचा प्रयत्न?” अत्याचार प्रकरणातील आरोपी नगसरसवेक अन् राऊतांची भाजपवर टीका 

Maharashtra Politics: “… व्यभिचार झाकण्याचा प्रयत्न?” अत्याचार प्रकरणातील आरोपी नगसरसवेक अन् राऊतांची भाजपवर टीका 

Jan 10, 2026 | 02:47 PM
IND vs NZ 1st ODI Pitch Report : नव्या स्टेडियमची खेळपट्टी कोणाला ठरणार फायदेशीर? कोणाचा वरचष्मा असेल, फलंदाज की गोलंदाज?

IND vs NZ 1st ODI Pitch Report : नव्या स्टेडियमची खेळपट्टी कोणाला ठरणार फायदेशीर? कोणाचा वरचष्मा असेल, फलंदाज की गोलंदाज?

Jan 10, 2026 | 02:46 PM
Nagpur Crime: कारमध्ये बनवला होता खाचा, डिलिव्हरी पूर्वीच अडकले; ओडिशाचे ४ गांजा तस्कर पोलिसांच्या जाळ्यात

Nagpur Crime: कारमध्ये बनवला होता खाचा, डिलिव्हरी पूर्वीच अडकले; ओडिशाचे ४ गांजा तस्कर पोलिसांच्या जाळ्यात

Jan 10, 2026 | 02:45 PM
‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत नवा अध्याय; श्रद्धा नेमकी कोणती? स्वामींनी दिला मोलाचा सल्ला

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत नवा अध्याय; श्रद्धा नेमकी कोणती? स्वामींनी दिला मोलाचा सल्ला

Jan 10, 2026 | 02:36 PM
Nylon Manja Ban : आता पतंग उडविणे पडणार महागात! मांजाचा वापर आणि विक्रीवर होणार कारवाई

Nylon Manja Ban : आता पतंग उडविणे पडणार महागात! मांजाचा वापर आणि विक्रीवर होणार कारवाई

Jan 10, 2026 | 02:32 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nalasopara : नालासोपारा पूर्व प्रभाग ९ मधील जनतेच्या समस्या कोणत्या?

Nalasopara : नालासोपारा पूर्व प्रभाग ९ मधील जनतेच्या समस्या कोणत्या?

Jan 10, 2026 | 02:24 PM
VASAI : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांच्या भावना काय सांगतात?

VASAI : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांच्या भावना काय सांगतात?

Jan 10, 2026 | 02:20 PM
Meghna Bordikar On Supriya Sule :  लाडकी बहीण योजनेवरून मेघना बोर्डीकरांची सुप्रिया सुळेंवर टीका

Meghna Bordikar On Supriya Sule : लाडकी बहीण योजनेवरून मेघना बोर्डीकरांची सुप्रिया सुळेंवर टीका

Jan 09, 2026 | 08:07 PM
Kalyan :  KDMC पॅनल 17 मध्ये कुणाल पाटील यांची प्रचारात आघाडी

Kalyan : KDMC पॅनल 17 मध्ये कुणाल पाटील यांची प्रचारात आघाडी

Jan 09, 2026 | 07:48 PM
Latur Election : काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी अजित पवार गटाला पुन्हा डिवचलं

Latur Election : काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी अजित पवार गटाला पुन्हा डिवचलं

Jan 09, 2026 | 07:11 PM
Chiplun News : 8 महिने हेलपाटे; तरी ठेव परत नाही; पोफळी पतसंस्थेवर सभासदांचा संताप

Chiplun News : 8 महिने हेलपाटे; तरी ठेव परत नाही; पोफळी पतसंस्थेवर सभासदांचा संताप

Jan 09, 2026 | 06:20 PM
Kolhapur News : ‘आप’ आणि शाहू आघाडीच्या उमेदवारांकडून मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र

Kolhapur News : ‘आप’ आणि शाहू आघाडीच्या उमेदवारांकडून मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र

Jan 09, 2026 | 06:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.