Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Railways : फुकट्या प्रवाशांमुळे रेल्वेला अर्थिक फटका! नांदेड विभागातून फेब्रुवारीत १.३१ कोटींची वसुली

अनेक प्रवासी हे रेल्वेचा प्रवास विनातिकीट करत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अर्थिक नुकसान होत आहे. यावर नांदेड विभागामध्ये कारवाई करुन लाखो रुपयांचा दंड वसुल केला.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 08, 2026 | 04:57 PM
Indian Railways suffers huge financial loss due to passengers not buying tickets Nanded News

Indian Railways suffers huge financial loss due to passengers not buying tickets Nanded News

Follow Us
Close
Follow Us:
  • तिकीट न काढता प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त
  • यामुळे भारतीय रेल्वेला बसला मोठा अर्थिक फटका
  • नांदेड विभागाने उगारला कारलाईचा बडगा
Indian Railway : नांदेड:  दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने (Nanded News) फेब्रुवारी २०२६ महिन्याल रेल्वे गाड्या व स्थानकांवर व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबवून विनातिकीट अनियमित प्रवाशांविरुद्ध मोठी कारवाई केली. या मोहिमेत एकूण २३ हजार ५० प्रकरणे नोंदवण्यात आली असून त्यातून १.३१ कोटी रुपयांचा महसूल वसूल करण्यात आला. फेब्रुवारी २०२५ मध्ये १० हजार २६० प्रकरणांतून १.०६ फोट रुपयांची वसुली झाली होती. याच्या तुलनेत यंदा वसुलीत २३.५८ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. (Indian Railways)

विनातिकीट प्रवासाला आळा घालणे, रेल्वे प्रवासात शिस्त राखणे तसेच वैध तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हक्क व सुविधा सुरक्षित ठेवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. तपासणीदरम्यान १६ हजार ७५८ विनातिकीट प्रवासी, ४३५४ अनियमित किंवा उच्च श्रेणीत अनधिकृत प्रवास करणारे प्रवासी, तसेच १९३९ बुकिंग न केलेल्या सामानाची प्रकरणे आढळली. ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी ३४ स्क्वॉड कर्मचारी, १६७ अॅमेनिटीज कर्मचारी आणि १८ स्टेशनरी कर्मचारी सहभागी झाले होते.

हे देखील वाचा : अवैध रेती उत्खननावर छापे! DIGच्या पथकाची कारवाई, १ कोटी ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

महत्त्वांच्या स्थानकांवर तपासणी

तसेच रेल्वे संरक्षण दलाच्या कर्मचा-यांनीही सहकार्य केले. फेब्रुवारी महिन्यात विभागातील महत्वाच्या स्थानकांवर व गाडधांमध्ये १३ फोर्टस तपासण्या आणि २ मोठ्या तपासण्या घेण्यात आल्या. यामुळे विनातिकीट प्रवासाविरुद्ध कारवाई अधिक कडक करण्यात आली.
दरम्यान, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी एका दिवसातील सर्वाधिक कारवाई नोंदवण्यात आली, त्या दिवशी १२१२ प्रकरणे आढळून ८ लाख २९ हजार ३२९ रुपयांची वसुली करण्यात आली. फेब्रुवारी २०२६ मध्ये नांदेड विभागातून २.८४४दशलक्ष प्रवाशांनी प्रकस केला असून त्यातून ४६.३२ कोटी रुपयांचा महसूल मिळाला.

मागील वर्षीच्या तुलनेत प्रवासी महसुलात १९.२० टक्के तर प्रवासी संख्येत ३.८७ टक्के वाढ झाली आहे. नादेड विभागाने सर्व प्रवाशांना वैच तिकीट घेऊनच प्रवास करण्याचे व रेल्वे नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रवासी केंद्रित रेल्वे सेवा देण्याचा विभागाचा प्रयत्न असल्याचे प्रशासनाने सांगितले.

हे देखील वाचा : वर्धापनदिनी मनसे पक्ष रायगडावरुन फुंकणार रणशिंग; राज ठाकरेंची सोशल मीडिया पोस्टमधून खास रणनीती

दुरुस्तीसाठी आलेल्या गाड्यांना लागली आग

बाफना टी पॉईंट येथील अरमान डेटिंग पेंटिंग या गैरजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या वाहनांना आग लागली होती आगीत तीन वाहने जळून खाक झाली असून चार वाहनांना सुरक्षित बाहेर काढण्यात अग्निशमनदलास यश मिळाले आहे. ही घटना शनिवार दि. ७ रोजी पहाटेच्या सुमारास घडली. पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस वाहनाने अग्निशमन विभागाला आग लागल्याची माहिती दिली माहिती मिळताच अग्निशमन दलाचे फायर टेंडर कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी रवाना झाले. या आगीत तीन वाहनांनी पेट घेतला होता. अग्निशमन विभागाने तात्काळ कार्यवाही करत आग आटोक्यात आणली व इतर चार वाहनांना आगीपासून वाचवले. आगीत स्कोडा, मारुती स्विफ्ट व महिंद्रा एक्सयूव्ही ही तीन वाहने जळाली असून महिंद्रा पिकअप, होंडा सिटी, टाटा इंडिका व महिंद्रा ही चार वाहने आगीपासून वाचवण्यात आली. याबाबतची माहिती अरमान डेटिंग पेंटिंगचे मालक तोफिक पठाण यांनी अग्निशमन विभागाला दिली. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नसल्याचे त्यांनी सांगितले. अग्निशमन अधिकारी के. एस. दासरे, उप अग्निशमन अधिकारी निलेश कांबळे, सावळे, लांडगे, नरवाडे, शिंदे तसेच वाहन चालक टारपे यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेतले.

Web Title: Indian railways suffers huge financial loss due to passengers not buying tickets nanded news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • daily news
  • Indian Railway
  • nanded news

संबंधित बातम्या

Nanded News : नरसापुर एक्स्प्रेसवर दरोड्याचा प्रयत्न; टोळीतील दोघे ताब्यात, तीन जण झाले फरार
1

Nanded News : नरसापुर एक्स्प्रेसवर दरोड्याचा प्रयत्न; टोळीतील दोघे ताब्यात, तीन जण झाले फरार

Satara News : रखडलेल्या कामाविरोधात पाचगणी बंदची हाक! व्यापारी अन् नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा
2

Satara News : रखडलेल्या कामाविरोधात पाचगणी बंदची हाक! व्यापारी अन् नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा

विभागीय आयुक्तालयाच्या प्रक्रियेला वेग; नांदेड जिल्ह्याच्या विकासाला मिळणार गती
3

विभागीय आयुक्तालयाच्या प्रक्रियेला वेग; नांदेड जिल्ह्याच्या विकासाला मिळणार गती

Nilanaga Finance Scam: निलंगा रामजानकी फायनान्स घोटाळा; अटकपूर्व जामीन फेटाळूनही आरोपी मोकाट
4

Nilanaga Finance Scam: निलंगा रामजानकी फायनान्स घोटाळा; अटकपूर्व जामीन फेटाळूनही आरोपी मोकाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.