बीड : कोविड काळात राज्य सरकारने चांगले काम केले आहे. विशेषतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मी कौतुक करते. राजकीय मंचावर येऊन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचे विषय वेगळे असतात. आरोग्य हा असा विषय आहे की त्यामध्ये कोरोनाचा सामना करत असताना राज्य सरकारने सतर्क राहून कार्य केले. असं म्हणातं भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी राज्य सरकारचं कौतुक केलं आहे.
[read_also content=”चीनमध्ये पुन्हा विषाणूचे थैमान, लॉकडाऊननंतर शांघाय शहरात कोरोनाचा पहिला बळी https://www.navarashtra.com/world/china-reported-first-covid-patients-death-after-lockdown-nrsr-270404.html”]
तर ज्याआधी आपल्या समाजात गुण्या गोविंदाने गोष्टी नांदत होत्या, त्यामध्ये अचानक आलेली ही विषमता अस्वस्थ करणारी आहे. आजचा हा विषय नसला तरी कधी ना कधी राजकीय लोकांना सामोरे जावं लागणार असल्याची खंत खासदार प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केली.
[read_also content=”रंग उजळवण्यापासून ते त्वचेच्या समस्यांपर्यंत..अत्यंत गुणकारी आहेत ‘या’ झाडाच्या फांद्या, असा करा उपयोग https://www.navarashtra.com/lifestyle/from-tanning-to-skin-problems-this-tree-is-very-beneficial-nrak-270448.html”]