Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाचे ६ ऑक्टोबर रोजी “होऊ दे चर्चा विचारा प्रश्न..!” अभियान

सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 29, 2023 | 05:58 PM
कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाचे ६ ऑक्टोबर रोजी “होऊ दे चर्चा विचारा प्रश्न..!” अभियान
Follow Us
Follow Us:

कणकवली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाच्या वतीने शुक्रवार ६ ऑक्टोबर २०२३ रोजी “होऊ दे चर्चा विचारा प्रश्न..!” हे अभियान राबविण्यात येणार आहे. यानिमित्त वैभववाडी, देवगड आणि कणकवली तालुक्यात कॉर्नर सभा घेण्यात येणार आहेत.

६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता वैभववाडी येथे छ. संभाजी राजे चौक, सायं. ४ वाजता देवगड आणि सायंकाळी ६ वाजता कणकवली आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे या कॉर्नर सभा होणार आहेत.

यावेळी शिवसेना सचिव खा. विनायक राऊत, अभियानाचे निरीक्षक शिवसेना नेते गुरुनाथ खोत, उपनेते गौरीशंकर खोत, आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, राजू शेट्ये, नंदू शिंदे, मंगेश लोके, मिलिंद साटम, जयेश नर, सचिन सावंत, शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, प्रमोद मसुरकर, उमेश वाळके, राजू राठोड, उत्तम लोके, वैदेही गुडेकर, शिवाजी राणे, स्वप्नील धुरी, नलिनी पाटील, संतोष तारी, गणेश गावकर, हर्षा ठाकूर, सायली घाडीगावकर हे उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केले आहे.

Web Title: Kankavali sindhudurg maharashtra government politics maharashtra political party vaibhavwadi devgad gurunath khot vaibhav naik vinayak raut shivsena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2023 | 05:58 PM

Topics:  

  • Devgad
  • kankavali
  • maharashtra
  • Maharashtra Government
  • political party
  • shivsena
  • vaibhav naik
  • Vaibhavwadi
  • Vinayak Raut

संबंधित बातम्या

नेरुळ रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांवर सुरा उगारून आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला
1

नेरुळ रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांवर सुरा उगारून आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

अहिल्यानगरमध्ये ‘विद्रोही’चे दोन दिवसीय ‘नवसमाजमाध्यम’ शिबिर उत्साहात संपन्न; नवमाध्यमांचा लोकशाहीसाठी प्रभावी वापर करण्याचे आवाहन
2

अहिल्यानगरमध्ये ‘विद्रोही’चे दोन दिवसीय ‘नवसमाजमाध्यम’ शिबिर उत्साहात संपन्न; नवमाध्यमांचा लोकशाहीसाठी प्रभावी वापर करण्याचे आवाहन

मोशी दुर्घटना मानवनिर्मित, आयुक्तांना निलंबित करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; सुषमा अंधारेंची मागणी
3

मोशी दुर्घटना मानवनिर्मित, आयुक्तांना निलंबित करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; सुषमा अंधारेंची मागणी

कोण आहेत उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार Vinayak Raut? ज्यांच्या संपूर्ण कुटुंबावर त्यांच्याच सुनेने लावलेत गंभीर आरोप!
4

कोण आहेत उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार Vinayak Raut? ज्यांच्या संपूर्ण कुटुंबावर त्यांच्याच सुनेने लावलेत गंभीर आरोप!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.