Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने दुर्गामातेची प्रतिष्ठापना

आज सकाळी देवीची मिरवणूक कणकवली बाजारपेठेतून नरडवे फाटा नजीक असलेल्या शिवसेना नवरात्रोत्सव स्थळापर्यंत जल्लोषात काढण्यात आली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 16, 2023 | 12:42 PM
कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने दुर्गामातेची प्रतिष्ठापना
Follow Us
Close
Follow Us:

कणकवली : कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने आज घटस्थापनेच्या दिवशी दुर्गामातेची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सपत्नीक देवीचे विधिवत पूजन व आरती केली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. देवीसाठी आकर्षक असा दरबार उभारण्यात आला आहे. तर देवीच्या आसनाला आकर्षक अशी फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

आज सकाळी देवीची मिरवणूक कणकवली बाजारपेठेतून नरडवे फाटा नजीक असलेल्या शिवसेना नवरात्रोत्सव स्थळापर्यंत जल्लोषात काढण्यात आली. यावेळी दुर्गामातेचा जयजयकार करत, फटाक्यांची आतषबाजी करून ढोलताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत आ. वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांसह कणकवली तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या सख्येने सहभागी झाले होते. देवीच्या आगमनाचा उत्साह शिवसैनिकांकडून साजरा करण्यात आला. आजपासून बुधवार दि २५ ऑक्टोबर पर्यंत देवीची नित्यपूजा, आरती, विविध सांस्कृतिक, धार्मिक, मनोरंजनाच्या कार्यक्रमांनी व उपक्रमांनी नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभाप्रमुख सतीश सावंत, आ. वैभव नाईक यांच्या पत्नी सौ. स्नेहा नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष रामदास विखाळे, खजिनदार प्रदिप मसुरकर, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, जेष्ठ शिवसैनिक अनिल हळदिवे, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, सचिन सावंत, बंडू ठाकूर, सतीश नाईक, राजू राणे, हर्षद गावडे, रूपेश आमडोस्कर, सिद्धेश राणे, महेश कोदे, योगेश मुंज, संतोष परब, तेजस राणे, उत्तम लोके, सचिन आचरेकर, विलास गुडेकर, भालचंद्र दळवी, संतोष पुजारे, धिरज मेस्त्री, नितेश भोगले, सचिन खोचरे, तालुकाप्रमुख वैद्येही गुडेकर, प्रतीक्षा साटम,स्वरूपा विखाळे, दिव्या साळगावकर, अरुण परब, रोहित राणे, संजय पारकर, बाळा आर्डेकर, जयसिंग नाईक, पराग म्हापसेकर, लक्ष्मण हन्नीकोड यांसह शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Web Title: Kankavali taluka shiv sena mla vaibhav naik shiv sainik navaratri festival maharashtra political party politics government of maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2023 | 12:42 PM

Topics:  

  • Government of Maharashtra
  • kankavali
  • maharashtra
  • MLA Vaibhav Naik
  • political party
  • Shiv Sainik
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन
1

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन

Shrikant Shinde : मतदार यादी पुनरीक्षणासाठी शिवसेना सज्ज; राज्यभर 288 मतदारसंघांत BLA नियुक्तीवर भर
2

Shrikant Shinde : मतदार यादी पुनरीक्षणासाठी शिवसेना सज्ज; राज्यभर 288 मतदारसंघांत BLA नियुक्तीवर भर

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल
3

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा
4

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.