Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : शिलार धरणाला एक हाती विरोध; संतप्त शेतकऱ्यांचा तहसिलदार कार्यालयावर धडक मोर्चा

तालुक्यातील कशेळे भागात चिल्हार नदीवर धरण बांधले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने मे २०२५ मध्ये ही धरण मंजूर केले असून या धरणाला शेतकऱ्यांनी प्रखर विरोध केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 24, 2026 | 07:27 PM
Karjat News : शिलार धरणाला एक हाती विरोध; संतप्त शेतकऱ्यांचा तहसिलदार कार्यालयावर धडक मोर्चा
Follow Us
Close
Follow Us:
  • शिलार धरणाला एक हाती विरोध;
  • संतप्त शेतकऱ्यांचा तहसिलदार कार्यालयावर धडक मोर्चा
कर्जत/ संतोष पेरणे : तालुक्यातील कशेळे भागात चिल्हार नदीवर धरण बांधले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने मे २०२५ मध्ये ही धरण मंजूर केले असून या धरणाला शेतकऱ्यांनी प्रखर विरोध केला आहे.या धरणाविरोधात स्थानिक शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.तर धरण रद्द व्हावे यासाठी हजारो शेतकरी कर्जत तहसील कार्यालयात मोर्चा घेऊन जाणार आहेत आणि वेळ पडल्यास कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा निर्धार शेतकऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला.

कर्जत तालुक्यातील चिल्हार नदीवर शीलार येथे धरण बांधले जाणार आहे.ग्रामीण भाग असणाऱ्या शिलार धरण प्रकल्प पाच गाव तसेच येथील शेतकरी बाधीत होणार आहेत.या धरणाला विरोध करण्यासाठी पाथरज ग्रामपांचयत मधील किकवी गावाजळ एका फार्मऊस येथे संदर्भात बैठक घेण्यात आली.यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित झाले होते आणि संभाव्य प्रकल्प ग्रस्त उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या शिलार धरण मंजुर करण्यात आले.मात्र स्थानिक शेतकरी यांचा या धरण प्रकल्पा संदर्भात कोणत्याही प्रकारे माहिती देण्यात आली नाही.

Karjat News : राज्यमार्ग की घाणीचं साम्राज्य; रस्त्यावरुन वाहत आहेत सांडपाण्याचा लोट, प्रशासनाचा नागरिकांच्या जीवाशी खेळ

मात्र हा प्रकल्प मंजुर झाल्यापासुन येथील स्थानिक कार्यकर्ते दिनेश रसाळ कार्यवाही या सर्व गोष्टींचे वाचन किकवी येथील सर्व शेतकरी व प्रकल्प बाधीत यांना एकत्र येऊन बैठक पार पाडण्यात आली.मात्र या आगोदार मुंबई उच्च न्यायालय येथे या धरण संदर्भात याचीका दाखल करण्यात आली होती. मात्र तरी सुद्धा समंधीत कंपनी ठेकेदार यांनी कोणत्याही प्रकल्प बाधिकत शेतकऱ्यांना न विचारात घेऊन येथे कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र स्थानिक शेकरी ज्या ठिकाणी काम चालु होते तेथे जाऊन हे काम बंद करण्यात आले.

धरणात जमिनी जाणार आहेत अशा शेतकरी वर्गाकडून येणाऱ्या काळामध्ये या बैठकीत बोलण्यात आले की तहसीलदार व प्रांत आधिकारी यांच्यावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.आसा निर्णय किकवी येथे एका फार्मऊस येथे झेलेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये दुसरा एक निर्णय घेण्यात आला त्यामध्ये प्रत्येक गावांमधून चार सदस्य निवडणार तसेच यासाठी आम्हाला संघर्ष समिती तयार करणार आहोत.

या माध्यमातून सांगा देणार आहोत तसेच या समितीच्या मार्फत आम्ही अनेक आंदोलने तसेच रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.त्याचवेळी कर्जत मुरबाड राज्यमार्ग रोखण्यात येणार आहे.न्यायालयात जनहित याचिका दाखल असून देखील सरकार धरणाचे काम सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहे.दुसरीकडे कोणतीही शेतकऱ्याला नोटीस नाही आणि कोणत्याही शेतकऱ्यांच्या जमिनीवर धरणाबाबत शिक्का किंवा नोंद नाही.तर धरणासाठी एकाही शेतकऱ्याने जमीन दिलेली नाही आणि असे असताना देखील पूर्ण व्हावे यासाठी सरकार प्रयत्न करीत असल्याने या बैठकीत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.या धरणाच्या परिसरात असलेल्या सर्व ग्रामपंचायती यांनी धरणाला विरोध करणारे ठराव केले असून धरण व्हावे यासाठी सरकार करीत असलेल्या धोरणाबद्दल निषेध व्यक्त केला.

Raigad News: कर्जत नगरपरिषदेत सर्व सभापतींची बिनविरोध निवड जाहीर, १३ सदस्यांनी हात वर करून निवडीला सहमती

 

Web Title: Karjat news opposition to shilar dam angry farmers stage a protest at the tehsildars office

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 07:27 PM

Topics:  

  • karjat news
  • navrashtra news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Ahilyanagar News : सराफ व्यावसायिकाचा अमानुष छळ; पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक!
1

Ahilyanagar News : सराफ व्यावसायिकाचा अमानुष छळ; पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक!

Sanjay Shirsat On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे ‘सेफसाईड’वर; स्वकीयांकडूनच धोका असल्याने माघार?
2

Sanjay Shirsat On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे ‘सेफसाईड’वर; स्वकीयांकडूनच धोका असल्याने माघार?

Jalgaon : योजना कागदावर, पाणी डोंगरावर! सातपुड्यात पाण्यासाठी जीवघेणी पायपीट
3

Jalgaon : योजना कागदावर, पाणी डोंगरावर! सातपुड्यात पाण्यासाठी जीवघेणी पायपीट

Navi mumbai : मृत्यूच्या अफवेने कलिंगडाची विक्री घटली, पायधुनी घटनेतील अहवाल स्पष्ट करण्याची मागणी
4

Navi mumbai : मृत्यूच्या अफवेने कलिंगडाची विक्री घटली, पायधुनी घटनेतील अहवाल स्पष्ट करण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.