• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chhatrapati Sambhajinagar »
  • Water Dispute In Vaijapur Decision To Suspend After Opposition To Release Water From Bordahegaon

Vaijapur News: वैजापुरात पाण्यावरून वादंग; ‘बोरदहेगाव’तून पाणी सोडण्यास विरोध केल्यानंतर स्थगितीचा निर्णय

एकीकडे प्रकल्पाच्या खालच्या बाजूला असलेल्या गावांतील शेतकऱ्यांची पाणी सोडण्याची मागणी अन् दुसरीकडे वरच्या गावांतील पाणी सोडण्यासाठी असलेल्या विरोधामुळे अधिकारी कात्रीत सापडले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 26, 2026 | 03:35 PM
वैजापुरात पाण्यावरून वादंग; 'बोरदहेगाव'तून पाणी सोडण्यास विरोध केल्यानंतर स्थगितीचा निर्णय

वैजापुरात पाण्यावरून वादंग; 'बोरदहेगाव'तून पाणी सोडण्यास विरोध केल्यानंतर स्थगितीचा निर्णय

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • वैजापुरात पाण्यावरून वादंग
  • ‘बोरदहेगाव’तून पाणी सोडण्यास विरोध केल्यानंतर स्थगितीचा निर्णय
  • वातावरण बनले तणावपूर्ण
Vaijapur News: तालुक्यातील बोरदहेगाव प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी गेलेल्या नांदूर मधमेश्वर कालवा विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी विरोध दर्शविल्याने मोठे वादंग निर्माण झाले होते. एकीकडे प्रकल्पाच्या खालच्या बाजूला असलेल्या गावांतील शेतकऱ्यांची पाणी सोडण्याची मागणी अन् दुसरीकडे वरच्या गावांतील पाणी सोडण्यासाठी असलेल्या विरोधामुळे अधिकारी कात्रीत सापडले आहेत. त्यामुळे विरोध लक्षात घेता पाणी सोडण्यास तात्पुरती स्थगिती दिली आहे.

तालुक्यातील जळगाव खिर्डी, करंजगाव आणि दहेगाव येथील शेतकऱ्यांनी सिंचनासाठी बोर दहेगाव मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने आमदार रमेश बोरनारे यांनी प्रशासनास आवश्यक ती कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर छत्रपती जिल्हाधिकाऱ्यांनी वैजापूर येथील नांदूर मदमेश्वर कालवा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना अटी व शर्तीसह बोर दहेगाव मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नांदूर मधमेश्वर कालवा विभागाच्या अधिकाऱ्यांनी २३ फेब्रुवारी रोजी पत्र काढून २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता नदीपात्रात धरणाच्या पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याचे नमूद केले होते.

संभाजीनगर जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया ७ दिवसांपासून ठप्प; गोरगरीब रुग्णांचे हाल, खासगी रुग्णालयांची लुटमार

मात्र विभागाचे शाखा अभियंता पवन चव्हाण व सहकारी बोर दहेगाव धरणावर पाणी सोडण्यासाठी गेले असता, धरण क्षेत्रातील गोळवाडी, बेंदवाडी, शिवराई व परसोडा येथील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला. संबंधित शेतकऱ्यांनी नदीपात्रात थेट पाणी सोडल्यास मोठ्या प्रमाणावर अपव्यय होऊन पाण्याची नासाडी होईल, अशी भूमिका मांडली. नदीपात्रातील काही कोल्हापुरी बंधारे सुस्थितीत नसल्याचे तसेच धरणाचे दोन्ही कालवे नादुरुस्त अवस्थेत असल्याचे त्यांनी सांगितले. धरणातून पाणी सोडण्यास आमचा विरोध नाही; मात्र पाण्याच्या होणाऱ्या नासाडीला आमचा विरोध आहे. प्रथम पाटांची दुरुस्ती करूनच पाणी पाटाद्वारे सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे नांदूर मधमेश्वर विभागाच्या अभियंत्यांकडे केली. दरम्यान, बोर दहेगाव मध्यम प्रकल्पावर पाणी सोडण्याच्या निर्णयावरून दोन गटांमध्ये स्पष्ट मतभेद दिसून आले.

प्रकल्प क्षेत्रातील वरच्या गावांतील विरोध दर्शवला आहे तर खालच्या बाजूच्या गावांतील शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी केली आहे. परंतु विरोध व समर्थन पाहता सध्या तोडगा निघाला नाही. त्यामुळे पाणी नदीत सोडण्यास तात्पुरती स्थगिती दिली आहे. याबाबत तोडगा काढून लवकरच बोरनदीमध्ये विसर्ग सोडण्यात येईल.
– पवन चव्हाण, शाखा अभियंता, नांमका विभाग, वैजापूर

वातावरण बनले तणावपूर्ण

काही गावांतील शेतकरी व ग्रामस्थ नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्याच्या बाजूने ठाम होते, तर इतर गावांतील शेतकरी पायाभूत सुविधा दुरुस्त झाल्याशिवाय पाणी सोडू नये, या भूमिकेवर ठाम राहिले. दोन्ही बाजूचे शेतकरी मोठ्या संख्येने धरण परिसरात जमा झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. गोंधळ व संघर्षाची शक्यता निर्माण झाल्याने नांमका विभागाच्या अधिकाऱ्याऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन पाणी न सोडता माधार घेतली. त्यामुळे बौर दहेगाव मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय तूर्तास स्थगित करण्यात आला असून, पुढील निर्णय प्रशासनाकडून घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Water Scheme: पाण्यासाठी महापालिकेने साधला गुढीपाडव्याचा मुहूर्त, पहिला पंप सुरू करण्याच्या प्रशासनाकडून हालचाली

Web Title: Water dispute in vaijapur decision to suspend after opposition to release water from bordahegaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • farmer
  • Vaijapur

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: स्मार्ट मीटरमुळे घरगुती ग्राहकांची ‘चांदी’! ७ महिन्यांत २ कोटींची सवलत; महावितरणचा मोठा खुलासा
1

Chhatrapati Sambhajinagar: स्मार्ट मीटरमुळे घरगुती ग्राहकांची ‘चांदी’! ७ महिन्यांत २ कोटींची सवलत; महावितरणचा मोठा खुलासा

संभाजीनगर जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया ७ दिवसांपासून ठप्प; गोरगरीब रुग्णांचे हाल, खासगी रुग्णालयांची लुटमार
2

संभाजीनगर जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया ७ दिवसांपासून ठप्प; गोरगरीब रुग्णांचे हाल, खासगी रुग्णालयांची लुटमार

Water Scheme: पाण्यासाठी महापालिकेने साधला गुढीपाडव्याचा मुहूर्त, पहिला पंप सुरू करण्याच्या प्रशासनाकडून हालचाली
3

Water Scheme: पाण्यासाठी महापालिकेने साधला गुढीपाडव्याचा मुहूर्त, पहिला पंप सुरू करण्याच्या प्रशासनाकडून हालचाली

वाळवा तालुक्यात बिबट्याची मोठी दहशत! गावालगत वारंवार हल्ले, शिवारात भीतीचं सावट
4

वाळवा तालुक्यात बिबट्याची मोठी दहशत! गावालगत वारंवार हल्ले, शिवारात भीतीचं सावट

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Sindhudurg News : महागाई भत्ता नाही की कामगारांना पेन्शन नाही; स्कीमवर्कच्या नावाखाली कामगारांचे शोषण होत असल्याचा गंभीरआरोप

Sindhudurg News : महागाई भत्ता नाही की कामगारांना पेन्शन नाही; स्कीमवर्कच्या नावाखाली कामगारांचे शोषण होत असल्याचा गंभीरआरोप

Feb 26, 2026 | 05:00 PM
SA vs WI Live Score Update: शेफर्ड-होल्डरच्या फटकेबाजीने वेस्ट इंडिज सावरले, दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १७७ धावांची गरज

SA vs WI Live Score Update: शेफर्ड-होल्डरच्या फटकेबाजीने वेस्ट इंडिज सावरले, दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १७७ धावांची गरज

Feb 26, 2026 | 04:53 PM
Political News : हिंगोलीच्या राजकारणाचा नवा अध्याय; ५०० कारचा ताफा घेऊन जोरदार शक्तीप्रदर्शन अन् भाजप प्रवेश

Political News : हिंगोलीच्या राजकारणाचा नवा अध्याय; ५०० कारचा ताफा घेऊन जोरदार शक्तीप्रदर्शन अन् भाजप प्रवेश

Feb 26, 2026 | 04:50 PM
मरियाना… पृथ्वीवरची खोल जागा! रहस्याने भरलेली वास्तू; काय आहे  चॅलेंजर डीप? जाणून घ्या

मरियाना… पृथ्वीवरची खोल जागा! रहस्याने भरलेली वास्तू; काय आहे चॅलेंजर डीप? जाणून घ्या

Feb 26, 2026 | 04:49 PM
Tata Motors च्या EVs खरेदी करण्याची तयारी करताय? पाहिलं समजून घ्या C 75 चे गणित

Tata Motors च्या EVs खरेदी करण्याची तयारी करताय? पाहिलं समजून घ्या C 75 चे गणित

Feb 26, 2026 | 04:42 PM
Telangana Salary Pension: काय सांगता! येथे सफाई कामगाराला मिळतो तब्बल 2 लाख पगार, कुठे ते जाणून घ्या…

Telangana Salary Pension: काय सांगता! येथे सफाई कामगाराला मिळतो तब्बल 2 लाख पगार, कुठे ते जाणून घ्या…

Feb 26, 2026 | 04:39 PM
Nanded News : 12 वीच्या विद्यार्थ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांची करडी नजर; परीक्षा केंद्रावर कर्डिले ठाण मांडून

Nanded News : 12 वीच्या विद्यार्थ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांची करडी नजर; परीक्षा केंद्रावर कर्डिले ठाण मांडून

Feb 26, 2026 | 04:29 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Feb 26, 2026 | 03:36 PM
Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Feb 26, 2026 | 03:33 PM
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.