• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Kolhapur »
  • After Devendra Fadnavis Visit To Kolhapur Two Big Leaders Of The Thackeray Group Will Join Bjp

Kolhapur Politics फडणवीसांचा ‘तो’ कोल्हापूर दौरा यशस्वी; ठाकरेंचे दोन बडे शिलेदार भाजपच्या गळाला

या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील आणि प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 15, 2025 | 10:40 AM
Kolhapur Politics फडणवीसांचा ‘तो’ कोल्हापूर दौरा यशस्वी; ठाकरेंचे दोन बडे शिलेदार भाजपच्या गळाला

Photo Credit- Social Media देवेंद्र फडणवीसांच्या कोल्हापूर दौऱ्यानंतर ठाकरे गटाचे दोन बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीतील पराभवनानंतर महाविकास आघाडीला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये. दिवसेंदिवस अनेक मोठे नेते महाविकास आघाडीची साथ सोडताना दिसत आहे. अशातच कोल्हापुरातूनही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कागलचे माजी आमदार संजय घाटगे आणि गोकुळ दूध संघाचे संचालक अंबरिष घाटगे  आज  (१५ एप्रिल) दुपारी ३ वाजता मुंबईतील भाजप कार्यालयात अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील आणि प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

त्याचबरोबर कोल्हापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर आणि महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव हेही उपस्थित राहणार आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर  दौरा केला होता. त्या दौऱ्यावेळी त्यांनी संजय घाटगे यांना “तुम्ही भाजपमध्ये या, आम्ही तुम्हाला पूर्ण ताकद देऊ,” असे आश्वासन दिले होते. त्यानंतर घाटगे यांनीदेखील भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेतील आठ लाख महिलांना दणका; १५०० ऐवजी फक्त ५०० रूपयेच मिळणार

विधानसभा निवडणुकीवेळी कोल्हापुरातील राजकारण चांगलेच चर्चेत होते. पण आता घाटगे पिता-पुत्रांच्या भाजप प्रवेशामुळे कागल तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा सुरू असतानाच संजय आणि अंबरिष घाटगे यांनी भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश करणे, ही त्याच दिशेने एक महत्त्वपूर्ण घडामोड मानली जात आहे. याशिवाय, घाटगे कुटुंबीयांची सध्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी असलेली जवळीकही या घडामोडीला आणखी रंगतदार बनवत आहे.

कोण आहेत संजय घाटगे?

 1998 साली झालेल्या निवडणुकीतून संजय घाटगे यांनी राजकीय जीवनात प्रवेश केला.  या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांच्याकडून त्यांचा पराभवाची चव चाखवली होती. मात्र, त्यानंतरच्या सलग पाच विधानसभा निवडणुकांमध्ये – 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 मध्ये – हसन मुश्रीफ यांनी संजय घाटगे यांच्यावर मात केली.

संजय घाटगे यांनी शिवसेना या पक्षाच्या तिकिटावर चार वेळा निवडणूक लढवली.  यासोबतच  केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडीकडून निवडणूक लढवली होती.

13 वर्षांपूर्वीच लिहीली होती चीन-अमेरिकेच्या ट्रेड वॉरची स्क्रिप्ट, या व्हिडीओ गेमची भविष्यवाणी होतेय व्हायरल

विविध निवडणुकांमध्ये वेगळी भूमिका

संजय घाटगे यांनी त्यांच्या  राजकीय प्रवासात अनेकदा वेगवेगळ्या भूमिका घेतल्या. त्यांच्या भूमिकांचीही नेहमी चर्चा झाली.  लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारात सक्रीय सहभाग घेतला होता. परंतु काही महिन्यांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांच्या बाजूने काम केले. त्यांच्या या बदलत्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा आणि तर्कवितर्क सुरू झाले. अखेर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: After devendra fadnavis visit to kolhapur two big leaders of the thackeray group will join bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2025 | 10:37 AM

Topics:  

  • Kolhapur Politics
  • shivsena
  • uddhav thackeray news

संबंधित बातम्या

गुहागरात भाजपाला पुन्हा नवसंजीवनी; भास्कर जाधव यांना शह, माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे योग्य नियोजन
1

गुहागरात भाजपाला पुन्हा नवसंजीवनी; भास्कर जाधव यांना शह, माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे योग्य नियोजन

Maharashtra Politics: गुहागरात शिमग्याआधीच वाजला युतीचा ढोल; ZP अन्…
2

Maharashtra Politics: गुहागरात शिमग्याआधीच वाजला युतीचा ढोल; ZP अन्…

Mumbai: उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र Tejas Thackeray रुग्णालयात दाखल; रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
3

Mumbai: उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र Tejas Thackeray रुग्णालयात दाखल; रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

छत्रपती संभाजीनगरमध्ये 16 पैकी 11 जागांवर महिलांनी मारली बाजी; भाजपची ताकद वाढली
4

छत्रपती संभाजीनगरमध्ये 16 पैकी 11 जागांवर महिलांनी मारली बाजी; भाजपची ताकद वाढली

ताज्या बातम्या

पुढे वाचा
७ दिवसांमध्ये कमी होईल उच्च रक्तदाबाची समस्या! सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ‘हे’ ड्रिंक

७ दिवसांमध्ये कमी होईल उच्च रक्तदाबाची समस्या! सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ‘हे’ ड्रिंक

Feb 17, 2026 | 01:13 PM
स्मार्ट मीटर बसवण्यात महाराष्ट्र राज्य देशात पहिले; ग्राहकांना दर तासाला मिळते वापराची माहिती

स्मार्ट मीटर बसवण्यात महाराष्ट्र राज्य देशात पहिले; ग्राहकांना दर तासाला मिळते वापराची माहिती

Feb 17, 2026 | 01:13 PM
राजपाल यादवनंतर Ameesha Patelच्या अडचणी वाढल्या; कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी, नेमकं प्रकरण काय?

राजपाल यादवनंतर Ameesha Patelच्या अडचणी वाढल्या; कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी, नेमकं प्रकरण काय?

Feb 17, 2026 | 01:12 PM
Wardha Train Fire : धावत्या GT एक्सप्रेसच्या डब्याला भीषण आग, डबा मागे अन् ट्रेन…, संपूर्ण डबा जळून खाक

Wardha Train Fire : धावत्या GT एक्सप्रेसच्या डब्याला भीषण आग, डबा मागे अन् ट्रेन…, संपूर्ण डबा जळून खाक

Feb 17, 2026 | 01:10 PM
Abdul Sattar Wife Nafisa Begum Passes away: अब्दुल सत्तारांच्या पत्नी नफीसा बेगम यांचे निधन; सिल्लोडवर शोककळा

Abdul Sattar Wife Nafisa Begum Passes away: अब्दुल सत्तारांच्या पत्नी नफीसा बेगम यांचे निधन; सिल्लोडवर शोककळा

Feb 17, 2026 | 01:06 PM
इंजेक्शनमुळे होतो Weight Loss? 5 सामान्य गैरसमज आणि त्यामागची वास्तविकता, तज्ज्ञांनी केला खुलासा

इंजेक्शनमुळे होतो Weight Loss? 5 सामान्य गैरसमज आणि त्यामागची वास्तविकता, तज्ज्ञांनी केला खुलासा

Feb 17, 2026 | 01:04 PM
Dhurandhar: The Revenge रिलीजआधीच अडचणीत; आदित्य धरच्या प्रॉडक्शन हाऊसवर BMC ने साधला निशाणा

Dhurandhar: The Revenge रिलीजआधीच अडचणीत; आदित्य धरच्या प्रॉडक्शन हाऊसवर BMC ने साधला निशाणा

Feb 17, 2026 | 12:58 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.