• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Kolhapur »
  • Satara News Dumper Truck Travels Smoothly On Satara Kaas Road Citizens Demand Control Over Heavy Vehicles

Satara News : सातारा-कास रोडवर डंपर ट्रकचा सुसाट प्रवास! अवजड वाहनांवर नियंत्रण घालावं, नागरिकांची मागणी

जागतिक पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या सातारा-कास रोडला अनेक पर्यटकांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 27, 2025 | 07:46 PM
Satara News : सातारा-कास रोडवर डंपर ट्रकचा सुसाट प्रवास! अवजड वाहनांवर नियंत्रण घालावं, नागरिकांची मागणी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • सातारा-कास रोडवर डंपर ट्रकचा सुसाट प्रवास!
  • अवजड वाहनांवर नियंत्रण घालावं, नागरिकांची मागणी
मेढा : (वा.) जागतिक पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या सातारा-कास रोडला अनेक पर्यटकांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. अशा परिस्थितीत या रोडवर क्रशसँड, डबर घेऊन जाणारे लोडेड डंपर सुसाट वेगाने धावत आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. तरी अशा ओव्हरलोडेड व सुसाट वेगात धावणाऱ्या डंपरची सातारा तालुका वाहतूक शाखा व प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई व्हावी, अशी मागणी या विभागातील नागरिकांमधून होत आहे.

सातारा-कास मार्गावर कास पठार, कास तलाव ही पर्यटन स्थळे येत आहेत. कास तलावाकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक राहते. या निसर्गरम्य परिसरात अनेक हॉटेल असल्याने खवय्यांची देखील गर्दी या मार्गावर नेहमी राहते. अनेकदा स्टंटबाजी करणाऱ्या युवकांची रेलचेल गणेश खिंड परिसर, कास तलावालगत दिसून येते. त्यातच भर की काय पठारावरील अनेक ठिकाणी बांधकाम सुरू आहेत. बामणोली भागात मोठ्या पुलाचे बांधकाम सुरू असल्याने या मार्गावर संबंधित ठेकेदारांचे मालवाहतूक करणारे ओव्हरलोडेड डंपर सुसाट वेगात धावत आहेत. अशा डंपरवर प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा तालुका वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Kolhapur News : चंदगड तालुक्यात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ; शेतकरी, प्रवाशांमध्ये दहशत; वनविभागाचे अधिकारी हतबल

सुरक्षिततेकडे दुर्लक्ष, डंपरचालकांची मुजोरी

या मार्गावर ओव्हरलोड मालवाहतूक करणारे डंपर अनेकदा बारीक क्रशसेंड वाहून नेत असताना कोणत्याही डंपरवर आच्छादन टाकले जात नाही. त्यामुळे बारीक धूळ वाऱ्याने उडून मागील वाहन चालकांच्या डोळ्यांना त्रास होतो. त्यातून दुचाकी, चार चाकी चालकांचे छोटे-मोठे अपघात घडत आहेत. समोरच्या वाहनाची कोणतीही सुरक्षितता न घेता डंपरचालक आपली मुजोरी देखील दाखवतात, त्यामुळे अशा डंपर चालकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.

ओव्हरलोड व सुसाट वेगात डंपर यापुढे आढळून आल्यास अशा डंपर चालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. यवतेश्वर चेक पोस्टवर अशा डंपरची सातारा तालुका वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांकडून तपासणी देखील केली जाईल.
– निलेश तांबे, पोलिस निरीक्षक, सातारा तालुका पोलिस स्टेशन

Kolhapur News : महामार्गाकरिता जमिनीचं मोजमाप; बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाईत मिळणार चौपट मोबदला

💡

Frequently Asked Questions

  • Que: सातारा–कास मार्गावर नेमकी समस्या काय आहे?

    Ans: सातारा–कास पर्यटन मार्गावर क्रशसँड व डांबर वाहून नेणारे ओव्हरलोडेड डंपर सुसाट वेगाने धावत असून त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

  • Que: या मार्गावर पर्यटकांची वर्दळ का जास्त असते?

    Ans: या मार्गावर कास पठार, कास तलाव यासारखी जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे असून निसर्गरम्य परिसर, हॉटेल्स व खाद्यगृहे असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी असते.

  • Que: डंपरवर आच्छादन (कव्हर) नसल्याने काय त्रास होतो?

    Ans: बारीक क्रशसँड वाऱ्याने उडून मागील वाहनचालकांची दृश्यता कमी होते, डोळ्यांना इजा होते व नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्यता वाढते.

Web Title: Satara news dumper truck travels smoothly on satara kaas road citizens demand control over heavy vehicles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 07:46 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भारतीय ग्राहकांना दिसताय फक्त आणि फक्त Electric Car! जानेवारी 2026 मध्ये धमाकेदार विक्री

भारतीय ग्राहकांना दिसताय फक्त आणि फक्त Electric Car! जानेवारी 2026 मध्ये धमाकेदार विक्री

Feb 16, 2026 | 06:47 PM
Amravati News : बालविवाहमुक्तीसाठी ३८ हजार नागरिकांची शपथ, अमरावतीत विशेष मोहीम

Amravati News : बालविवाहमुक्तीसाठी ३८ हजार नागरिकांची शपथ, अमरावतीत विशेष मोहीम

Feb 16, 2026 | 06:43 PM
AUS vs SL, T20 World Cup 2026 : ऑस्ट्रेलियाला विजयाची गरज! श्रीलंकेचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय 

AUS vs SL, T20 World Cup 2026 : ऑस्ट्रेलियाला विजयाची गरज! श्रीलंकेचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय 

Feb 16, 2026 | 06:38 PM
Vijay Deverakonda-Rashmika Mandanna लग्नबंधनात अडकणार? लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल, ‘या’ दिवशी पार पडणार शाहीसोहळा

Vijay Deverakonda-Rashmika Mandanna लग्नबंधनात अडकणार? लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल, ‘या’ दिवशी पार पडणार शाहीसोहळा

Feb 16, 2026 | 06:37 PM
आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर; पुण्यात बांबूने मारहाण करून एकाचा खून

आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर; पुण्यात बांबूने मारहाण करून एकाचा खून

Feb 16, 2026 | 06:33 PM
Karjat News : जमीन खरेदी विक्रीची त्रेधातिरपीट; सरकारी कार्यालयांना जागा मिळता मिळेना

Karjat News : जमीन खरेदी विक्रीची त्रेधातिरपीट; सरकारी कार्यालयांना जागा मिळता मिळेना

Feb 16, 2026 | 06:23 PM
मुंबई, ठाण्याचा होणार कायापालट! MMRDA चा 48,072 कोटीचा अर्थसंकल्प मंजूर

मुंबई, ठाण्याचा होणार कायापालट! MMRDA चा 48,072 कोटीचा अर्थसंकल्प मंजूर

Feb 16, 2026 | 06:16 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM
Nalasopara :  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 03:31 PM
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.