• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Kolhapur »
  • Kolhapur News Land Measurement For Highway Affected Farmers Will Get Four Times The Compensation

Kolhapur News : महामार्गाकरिता जमिनीचं मोजमाप; बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाईत मिळणार चौपट मोबदला

कोल्हापूर - रत्नागिरी या महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीच्या मोबदल्याबाबत गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या मागणीला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून अखेर यश आले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 27, 2025 | 06:10 PM
Kolhapur News : महामार्गाकरिता जमिनीचं मोजमाप; बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाईत  मिळणार चौपट मोबदला
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • भूसंपादन अंकली-चोकाक दरम्यानच्या महामार्गासाठी मिळणार नुकसानभरपाई
  • बाधित शेतकऱ्यांना मिळणार चौपट मोबदला
कोल्हापूर : कोल्हापूर – रत्नागिरी या महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीच्या मोबदल्याबाबत गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या मागणीला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून अखेर यश आले आहे.सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना चौपट दराने नुकसान भरपाई देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौपट दराच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली असून, त्यामुळे शेतकऱ्यांची दीर्घकालीन व रास्त मागणी पूर्ण झाली आहे.

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती, विहिरी आणि अन्य मालमत्ता बाधित झाली होती. या महामार्गाच्या बहुतांश टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना चौपट दराने मोबदला देण्यात आला होता. मात्र अंकली ते चोकाक या सुमारे 33 किलोमीटरच्या टप्प्यात अधिग्रहित जमीनधारक शेतकऱ्यांना केवळ दुप्पट दराने भरपाई देण्याचा प्रस्ताव असल्यानं शिरोळ व हातकणंगले मतदारसंघातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. या अन्यायाविरोधात शेतकऱ्यांनी मोर्चे, आंदोलने करून महामार्गाचे कामही अनेकदा बंद पाडले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेत या 33 किलोमीटरच्या टप्प्यातील शेतकऱ्यांना चौपट दर देण्यास मंजुरी दिली आहे.या निर्णयामुळे महामार्गासाठी वाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या शेतीच्या नुकसानाची योग्य भरपाई मिळणार आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक मानला जात आहे.

Kolhapur News : चंदगड तालुक्यात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ; शेतकरी, प्रवाशांमध्ये दहशत; वनविभागाचे अधिकारी हतबल

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी संवाद साधत जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या अडचणी

या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यड्रावकर यांनी बाधित शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि शासन पातळीवर हा विषय प्रभावीपणे मांडला. त्यांनी राज्य शासनाकडे निवेदन सादर करून याच महामार्गासाठी इतर भागात चौपट दर मिळत असताना शिरोळ व हातकणंगले मतदारसंघातील शेतकऱ्यांना दुप्पट दर देणे हा गंभीर अन्याय आहे. त्यामुळे संबंधित विभागाची तातडीची बैठक घेऊन शेतकऱ्यांना समान न्याय द्यावा, अशी ठाम मागणी केली.

76 कोटी रुपयाचा मिळणार अतिरिक्त लाभ

नागपूर-रत्नागिरी महामार्गातील अंकली ते चोकाक या 33 किमी भागात 937 खातेदार – असून, दुप्पट दराने केवळ 94 कोटी रुपये मिळणार होते. मात्र आमदार पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नाने शासनाने चौपट दरास मंजुरी दिल्याने शेतकऱ्यांना एकूण 171 कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सुमारे 76 कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळणार आहे.

Kolhapur News : चंदगड तालुक्यात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ; शेतकरी, प्रवाशांमध्ये दहशत; वनविभागाचे अधिकारी हतबल

💡

Frequently Asked Questions

  • Que: शेतकऱ्यांची मुख्य मागणी काय होती?

    Ans: इतर टप्प्यांप्रमाणेच अंकली–चोकाक टप्प्यातील शेतकऱ्यांनाही चौपट दराने नुकसानभरपाई मिळावी, ही शेतकऱ्यांची दीर्घकालीन मागणी होती.

  • Que: यापूर्वी किती मोबदला देण्याचा प्रस्ताव होता?

    Ans: या 33 किमी टप्प्यासाठी शेतकऱ्यांना केवळ दुप्पट दराने मोबदला देण्याचा प्रस्ताव होता.

  • Que: या निर्णयामागे कोणाचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरला?

    Ans: शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.

Web Title: Kolhapur news land measurement for highway affected farmers will get four times the compensation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 06:10 PM

Topics:  

  • kolhapur news
  • National Highways

संबंधित बातम्या

Kolhapur News : नागरी वस्तीत शिरला गवा; वनविभागाच्या पथकाने घेतली घटनास्थळी धाव
1

Kolhapur News : नागरी वस्तीत शिरला गवा; वनविभागाच्या पथकाने घेतली घटनास्थळी धाव

Satara News :  आव्हाने पेलणारे शिक्षण द्यायला पाहिजे; वारणा महाविद्यालयातील राष्ट्रीय परिषदेत तज्ज्ञांची मागणी
2

Satara News : आव्हाने पेलणारे शिक्षण द्यायला पाहिजे; वारणा महाविद्यालयातील राष्ट्रीय परिषदेत तज्ज्ञांची मागणी

Sangali News : आश्वासन नको वीज पाहिजेत; जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन
3

Sangali News : आश्वासन नको वीज पाहिजेत; जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन

Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर
4

Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
RSA vs AFG : ‘चॅलेंजसाठी तयार राहा, शेवटपर्यंत लढा…’, सुपर ओव्हरच्या थरारानंतर कर्णधार एडेन मार्करामने केला खुलासा

RSA vs AFG : ‘चॅलेंजसाठी तयार राहा, शेवटपर्यंत लढा…’, सुपर ओव्हरच्या थरारानंतर कर्णधार एडेन मार्करामने केला खुलासा

Feb 12, 2026 | 05:42 PM
अजितदादांची प्रचंड आठवण, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दादा न्याय देऊन गेले; अमोल बालवडकर भावूक

अजितदादांची प्रचंड आठवण, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दादा न्याय देऊन गेले; अमोल बालवडकर भावूक

Feb 12, 2026 | 05:38 PM
 PSL-11 : पाकिस्तानला झटक्यांवर झटके! PSL-11 मधून अफगाण खेळाडूंनी घेतली माघार; नेमकं कारण काय? 

 PSL-11 : पाकिस्तानला झटक्यांवर झटके! PSL-11 मधून अफगाण खेळाडूंनी घेतली माघार; नेमकं कारण काय? 

Feb 12, 2026 | 05:36 PM
13MP कॅमेरा, 8 GB रॅम अन् किंमत 8000 पेक्षा कमी! LAVA चा नवा स्मार्टफोन लाँच; पाणी आणि धुळीतही राहील टकाटक

13MP कॅमेरा, 8 GB रॅम अन् किंमत 8000 पेक्षा कमी! LAVA चा नवा स्मार्टफोन लाँच; पाणी आणि धुळीतही राहील टकाटक

Feb 12, 2026 | 05:32 PM
ODI World Cup 2027: वर्ल्ड कप जिंकण्यासाठी Rohit Sharma सज्ज! सांगितला आपला ‘मेगा प्लॅन’; म्हणाला…

ODI World Cup 2027: वर्ल्ड कप जिंकण्यासाठी Rohit Sharma सज्ज! सांगितला आपला ‘मेगा प्लॅन’; म्हणाला…

Feb 12, 2026 | 05:28 PM
National Productivity Day 2026: ‘मेक इन इंडिया’ ते स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग; उद्योगांना मिळाले नवे बळ

National Productivity Day 2026: ‘मेक इन इंडिया’ ते स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग; उद्योगांना मिळाले नवे बळ

Feb 12, 2026 | 05:25 PM
‘Dhurandhar’च्या तूफानानंतर आदित्य धर – रणवीर सिंह पुन्हा एकत्र? चाहत्यांना दिली हिंट

‘Dhurandhar’च्या तूफानानंतर आदित्य धर – रणवीर सिंह पुन्हा एकत्र? चाहत्यांना दिली हिंट

Feb 12, 2026 | 05:16 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.