Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेला मोठा कात्री! ८० लाख महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळली

Ladki Bahin Yojana : लाभार्थी महिलांना आता मे महिना हफ्ता कधी मिळणार, याकडे लक्ष लागले आहे. लक्षणीय बाब म्हणजे, दर महिन्याच्या १० तारखेला लाडक्या बहिणींचा हफ्ता जमा केला जाईल, असा जीआर सरकारकडून काढण्यात आला होता.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 01, 2026 | 11:46 AM
80 lakh women removed Ladki Bahin beneficiary list

80 lakh women removed Ladki Bahin beneficiary list

Follow Us
Follow Us:
  • बहिण योजनेच्या लाभार्थी यादीतून ८० लाख महिलांची नावे वगळण्यात आली आहेत.
  • यावेळी नवीन लाभार्थ्यांना समाविष्ट करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
  • ई-केवायसीनंतर पात्र लाभार्थी महिलांची संख्या सुमारे 1 कोटी 66 लाख इतकी राहिली
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी यादीतून ८० लाख महिलांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे दरमहा १५०० रुपयांचा लाभ आता यापुढे या महिलांना मिळणार नाही. योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात २ कोटी ४६ लाख असलेली लाभार्थ्यांची संख्या आता १ कोटी ६६ लाख झाली आहे. कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी आणि अपात्र लाभार्थ्यांना ओळखण्यासाठी सुरू करण्यात आलेली ई-केवायसी मोहीम ३० एप्रिल रोजी संपली, ज्या महिलांचे ई-केवायसी अपूर्ण राहिले होते, त्यांच्या आवाहनानंतरही सरकारने स्पष्ट केले की मुदतवाढ दिली जाणार नाही.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, ई-केवायसीची अंतिम मुदत वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव सरकार विचाराधीन नाही. लाभार्थ्यांना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला. शिवाय, यावेळी नवीन लाभार्थ्यांना समाविष्ट करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. दरम्यान, या कपातीवरून विरोधकांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. मात्र, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे स्पष्टीकरण विरोधी पक्षांच्या आरोपांचे खंडन करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांनी दिले आहे.

Vidhan Parishad Election: ठाणे एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; विधान परिषदेसाठी रवींद्र फाटक यांना शिवसेनेची उमेदवारी

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांचे हफ्ते बंद झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. “८ निवडणुकीच्या काळात कसलीही खातरजमा न करता घाईघाईने या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आणि आता साधारणपणे वर्ष-दीड वर्षान सरकारला या योजनेत ८० लाख महिला अपात्र असल्याचा साक्षात्कार व्हावा ही मोठी अजय बाब आहे. हे या सरकारचे राजकीय, प्रशासकीय आणि अमलबजावणीतील सामूहिक दारुण अपयश आहे”

 

मे महिन्याचा हफ्ता कधी मिळणार?

लाभार्थी महिलांना आता मे महिना हफ्ता कधी मिळणार, याकडे लक्ष लागले आहे. लक्षणीय बाब म्हणजे, दर महिन्याच्या १० तारखेला लाडक्या बहिणींचा हफ्ता जमा केला जाईल, असा जीआर सरकारकडून काढण्यात आला होता. त्यामुळे उद्या (02) मंत्रिमंडळाच्या बैठकीत मे महिन्याचा हफ्ता कधी केला जाईल, यावर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे.

JEE Advanced Result 2026: आज सकाळी १० वाजता निकाल; तुमची रँक कशी तपासणार?

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1,500 आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र, ज्या महिला नमो शेतकरी महासन्मान निधी आणि पीएम किसान सन्मान निधी या योजनांचा लाभ घेत आहेत, त्यांना लाडकी बहीण योजनेतून पूर्ण ₹1,500 ऐवजी केवळ ₹500 मिळतात. कारण, शासनाच्या नियमांनुसार एकूण लाभाची रक्कम मर्यादित ठेवली जाते.

ई-केवायसीनंतर लाभार्थी संख्या घटली

राज्य सरकारने केलेल्या ई-केवायसी (e-KYC) पडताळणीनंतर लाभार्थींची संख्या कमी झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार:

ई-केवायसीनंतर पात्र लाभार्थी महिलांची संख्या सुमारे 1 कोटी 66 लाख इतकी राहिली आहे.

सुमारे 80 लाख महिलांची नावे अपात्र ठरल्याचे सांगितले जात आहे.

अपात्र ठरलेल्या महिलांना योजनेचा ₹1,500 चा लाभ मिळणार नाही.

महिलांनी काय करावे?

जर एखाद्या महिलेचा लाभ बंद झाला असेल, तर तिने:

ई-केवायसी पूर्ण झाली आहे का ते तपासावे.

आधार, बँक खाते आणि मोबाईल क्रमांकाची माहिती अद्ययावत आहे का याची खात्री करावी.

संबंधित तहसील कार्यालय, सेतू केंद्र किंवा महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधावा.

योजनेतील पात्रता आणि लाभाबाबत अंतिम माहिती शासनाच्या अधिकृत आदेशांनुसारच ग्राह्य धरावी.

 

 

Web Title: Ladki bahin yojana 80 lakh women removed ladki bahin beneficiary list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 11:46 AM

Topics:  

  • e-KYC
  • Ladki Bahin Yojana
  • Maharashtra Govt
  • supriya sule

संबंधित बातम्या

Sunetra Pawar on Supriya Sule : ‘अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण करू नका,’ सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला
1

Sunetra Pawar on Supriya Sule : ‘अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण करू नका,’ सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला

Nitesh Rane: सुळेंच्या टीकेला राणेंचं प्रत्युत्तर; २०१९च्या राजकारणाची करून दिली आठवण
2

Nitesh Rane: सुळेंच्या टीकेला राणेंचं प्रत्युत्तर; २०१९च्या राजकारणाची करून दिली आठवण

Jobs for Ex Agniveer: माजी अग्निवीरांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; शासकीय सेवेत १ हजार पदांना मंजुरी!
3

Jobs for Ex Agniveer: माजी अग्निवीरांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; शासकीय सेवेत १ हजार पदांना मंजुरी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.