Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेरचा हा तुला दंडवत…! विनायक मेटे अंनतात विलीन

लढवय्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो जनसमुदाय उपस्थित होता, या सर्वांनी साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला. यावेळी वातावरण खूप भावनिक झाले होते. मंत्रोउच्चारांनी अंत्यविधा पार पडला. यावेळी कार्यकर्ते, मेटे यांच्या पत्नी फोडलेला टाहो यामुळं सगळ्यांनाचा हुंदका फुटला. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देताना सर्वांचेच डोळ पाणावले होते.

  • By Amrut Sutar
Updated On: Aug 15, 2022 | 05:27 PM
अखेरचा हा तुला दंडवत…! विनायक मेटे अंनतात विलीन
Follow Us
Follow Us:

बीड : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Marath reservation) लढणारे शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे रविवारी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पहाटे अपघाती निधन झाले. (Accident in Mumbai pune highway) त्यानंतर अवघ्या वयाच्या ५२ वर्षी हा मराठा योद्धा काळाच्या पडद्याआड गेल्यानं सर्वांनी हळहळ व्यक केली. त्यानंतर मेटे यांचे पार्थिव बीड (Beed) येथील उत्तमनगरमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी रात्री उशिरा आणले.

[read_also content=”शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ पुरुषप्रधान, एकाही महिलेचा समावेश नसल्यामुळं अमृता फडणवीसांनी दिली ‘ही धक्कादायक’ प्रतिक्रिया https://www.navarashtra.com/maharashtra/amruta-fadnvis-rection-on-shinde-fadnvis-government-no-women-in-cabinet-ministers-316409.html”]

दरम्यान, आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी कार्यकर्ते व नागरिक साश्रुनयनांनी निरोप देत, टाळ – मृदंगाचा गजर व विनायक मेटे यांचा जयघोष करत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. मेटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी सलामी देत, बंदूकीतील गोळांच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. दरम्यान, अंत्यसंस्कारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते प्रवीण दरेकर, पंकजा मुंडे, प्रितम मुंडे, गिरिश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, अर्जुन खोतकर, महिला आमदार भारती लव्हेकर आदी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांनी भावना व्यक्त करताना, मेटेंचे अपूर्ण राहिलेला आरक्षणाचा आम्ही पूर्ण करणार असल्याचं म्हटलं.

दरम्यान, यावेळी भारती लव्हेकर, अर्जुन खोतकर, पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, देवेंद्र फडणवीस तसेच विनायक मेटे यांच्या पत्नी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी लढवय्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो जनसमुदाय उपस्थित होता, या सर्वांनी साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला. यावेळी वातावरण खूप भावनिक झाले होते. मंत्रोउच्चारांनी अंत्यविधा पार पडला. यावेळी कार्यकर्ते, मेटे यांच्या पत्नी फोडलेला टाहो यामुळं सगळ्यांनाचा हुंदका फुटला. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देताना सर्वांचेच डोळ पाणावले होते.

Web Title: Last farewell to the warrior leader vinayak mete 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2022 | 05:23 PM

Topics:  

  • BJP
  • Eknath Shinde
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • vinayak mete

संबंधित बातम्या

Gajanan Kirtikar : गजानन कीर्तिकर शिंदेंची साथ सोडणार अन ठाकरे गटात जाणार? कीर्तिकारांनी अखेर मौन सोडलं
1

Gajanan Kirtikar : गजानन कीर्तिकर शिंदेंची साथ सोडणार अन ठाकरे गटात जाणार? कीर्तिकारांनी अखेर मौन सोडलं

Ravindra Chavan : ‘सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण’; रविंद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर निशाणा
2

Ravindra Chavan : ‘सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण’; रविंद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर निशाणा

Shiv Sena BJP Clash: शिवसेना-भाजपमध्ये जुंपली! गोपाल लांडगेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले; भाजपचा जोरदार पलटवार
3

Shiv Sena BJP Clash: शिवसेना-भाजपमध्ये जुंपली! गोपाल लांडगेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले; भाजपचा जोरदार पलटवार

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?
4

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.