नाशिक मध्ये एक बिबट्या ला जाळ्यात पकण्त वन विभागाला यश मिळल आहे, सध्या बिबट्या चा वावर हा मानवी वस्तीत मोठ्या प्रामाणत होत असल्याने वन विभागीकडून हे सांगण्यात आले की वाढत्या क्रॉंकेटीकरणामुळे मानवीवस्तीमध्ये प्राण्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे अशा अनेक घटना समोर येत आहेत.