Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यावरील सर्व संकट दूर होऊ दे, सामाजिक, राजकीय पर्यावरण आपल्याला पाहण्यास मिळू दे : डॉ. नीलम गोऱ्हे

हे गणराया आपल राज्य सुफलाम सुफलाम होऊ दे, राज्यावरील सर्व संकट दूर कर आणि सामाजिक, राजकीय पर्यावरण आपल्याला पाहण्यास मिळू दे, हीच गणराया चरणी प्रार्थना असल्याची भावना शिवसेना नेत्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मानाच्या पाच गणपतीच्या दर्शनानंतर बोलताना व्यक्त केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 04, 2022 | 04:28 PM
राज्यावरील सर्व संकट दूर होऊ दे, सामाजिक, राजकीय पर्यावरण आपल्याला पाहण्यास मिळू दे : डॉ. नीलम गोऱ्हे
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : हे गणराया आपल राज्य सुफलाम सुफलाम होऊ दे, राज्यावरील सर्व संकट दूर कर आणि सामाजिक, राजकीय पर्यावरण आपल्याला पाहण्यास मिळू दे, हीच गणराया चरणी प्रार्थना असल्याची भावना शिवसेना नेत्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मानाच्या पाच गणपतीच्या दर्शनानंतर बोलताना व्यक्त केली.

पुणे शहरातील मानाचा पहिला कसबा गणपती, दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती, तिसरा गुरुजी तालीम मंडळ, चौथा तुळशीबाग गणपती मंडळ, मानाचा पाचवा केसरीवाडा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि अखिल मंडई गणपती मंदिरात जाऊन शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी त्यांच्या कुटुंबियांसह दर्शन घेतले. यावेळी शिवसेना शहरसंघटक राजेंद्र शिंदे, माजी नगरसेवक विशाल धनवडे, उपशहरप्रमुख आनंद गोयल, राजू विटकर यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, करोनानंतर जवळपास दोन वर्षांनी गणेशोत्सव आपण सर्वजण मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत हे पाहून खूप आनंद वाटत आहे. मात्र त्याच दरम्यान आपण आपल्या आरोग्याची देखील काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सध्याच्या राजकीय घडामोडी बाबत त्या म्हणल्या की, मागील काही काळात अनेक घटना घडल्या आहेत. पण शिवसेनेने आजवर प्रत्येक संकटामधून फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेतली आहे. त्यामुळे भगवद्गीतेत सांगितल आहे की, जे कोणी गेलेले आहेत. त्यांचा शोक करीत बसू नका, त्या भूमिकेतून काम चालल आहे. कधी ना कधी घर का भुला हुआ, परत येईल अस मला स्वतःला वाटत आहे. पण या संदर्भात जो काही अंतिम निर्णय घ्यायचा आहे. तो सर्वस्वी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील अशी भूमिका त्यांनी मांडली.

[read_also content=”सोलापुरात मालगाडीचं इंजिन रुळावरुन घसरुन थेट शेतात घुसलं https://www.navarashtra.com/maharashtra/in-solapur-the-engine-of-the-goods-train-derailed-and-entered-the-field-directly-nrdm-322389.html”]

यावेळी कसबा मंडळाचे मुरलीधर देशपांडे, दगडूशेठ गणेश मंडळाचे महेश सूर्यवंशी, हेमंत पवार, मंडई गणेश मंडळाचे संजय मते, जोगेश्वरी गणेश मंडळाचे राजाभाऊ टिकर, गुरुजी गणेश तालीम मंडळाचे राजुशेठ परदेशी, तुळशीबाग गणेश मंडळाचे नितीन पंडित, विनायक कदम, केशरीवाडा गणेश मंडळाचे रोहित टिळक, स्वप्नील पोरे, शिवसेना पदाधिकारी हेरंब ढेरे, अमोल घुमे, हेमंत पवार, अश्विनी शिंदे, अनिता परदेशी आदी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Let all the crisis on the state be removed let us see the social and political environment dr neelam gorhe nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2022 | 04:28 PM

Topics:  

  • dr. Neelam Gorhe
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • pune news
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
2

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Uddhav Thackeray Pune PC:  महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
3

Uddhav Thackeray Pune PC: महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक
4

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.