Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: राज्यात राजकीय भुकंपाचे संकेत; मुख्यमंत्र्यांच्या गुप्त दिल्ली दौऱ्यानंतर सुनेत्रा पवार दिल्लीला रवाना

मुख्यमंत्र्यांचा गोपनीय दौरा आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांचा दिल्ली प्रवास यामुळे राज्याच्या राजकारणाला कोणती नवी दिशा मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 10, 2026 | 09:35 AM
Maharashtra Politics: राज्यात राजकीय भुकंपाचे संकेत; मुख्यमंत्र्यांच्या गुप्त दिल्ली दौऱ्यानंतर सुनेत्रा पवार दिल्लीला रवाना
Follow Us
Follow Us:
  • राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणालाा मान्यता
  •  देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना
  •  फडणवीसांपाठोपाठ सुनेत्रा पवारदेखील दिल्लीला जाणार
Maharashtra Politics : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री अचानक दिल्लीचा दौरा करून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या दौऱ्यावरून परतल्यानंतर आज पहाटेच मुख्यमंत्री मुंबईत दाखल झाले असून, या भेटीमुळे आगामी काळात राज्यात मोठ्या सत्तांतराचे संकेत मिळत आहेत.

विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत मित्रपक्षांसोबत चर्चा सुरू झाल्याची माहिती समोर येत असतानाच, आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यादेखील आज सायंकाळी दिल्लीला रवाना होणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा गोपनीय दौरा आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांचा दिल्ली प्रवास यामुळे राज्याच्या राजकारणाला कोणती नवी दिशा मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्थानिक निवडणुकानंतर आता विधान परिषदांच्या निवडणुकीकडे लागले लक्ष; अनेक रिक्त पदांवर निवड होणार

मुख्यंमत्री फडणवीस यांच्या गु्प्त दिल्ली दौऱ्यानंतर आज रात्री सुनेत्रा पवार यादेखील दिल्लीला रवाना होणार आहेत. आज सायंकाळी 6.45 ला दिल्लीला रवाना होतील. (Sunetra Pawar Delhi) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या (११ फेब्रुवारी) दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र आणि गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री उशिरा दिल्लीचा गुप्त दौरा केल्यानंतर आता सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या दिल्ली दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हेदेखील सोबत असतील. (NCP Politics)

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजच ‘नंबर वन’; अजित पवारांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानी

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने दणदणीत विजय मिळवत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या निकालात भारतीय जनता पक्ष २३३ जागांसह राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने १६७ जागा जिंकून दुसरे स्थान पटकावले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने १६२ जागांवर विजय मिळवला असून, महायुतीने एकूण ७३१ पैकी ५६२ जागांवर आपला झेंडा फडकावला आहे.

स्थानिक निवडणुकानंतर आता विधान परिषदांच्या निवडणुकीकडे लागले लक्ष; अनेक रिक्त पदांवर निवड होणार

दुसरीकडे, महाविकास आघाडीला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसला ५६, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) ४३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना केवळ २६ जागांवर समाधान मानावे लागले आहे. नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीनंतर आता ग्रामीण भागातही महायुतीने आपली पकड मजबूत केल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले आहे.

Web Title: Maharashtra politics signs of political earthquake in the state sunetra pawar leaves for delhi after chief ministers secret visit to delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 09:09 AM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Maharashtra Politics
  • NCP Politics
  • Sharad Pawar
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 
1

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका
2

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका

Maharashtra Breaking News Live Updates Today:  ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच
3

Maharashtra Breaking News Live Updates Today: ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! २०२७ मध्ये मेट्रोसारखी उपनगरीय लोकल; फडणवीसांकडून विविध प्रकल्पांचे लोकार्पण
4

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! २०२७ मध्ये मेट्रोसारखी उपनगरीय लोकल; फडणवीसांकडून विविध प्रकल्पांचे लोकार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.