Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाविकास आघाडीने ओबीसी राजकीय आरक्षणाचे श्रेय घेऊ नये – चंद्रकांतदादा पाटील

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद (Chandrakant Patil press Conference) घेत मविआवर टिका केली आहे. सर्वोच्य न्यायालयाने सांगूनही महाविकास आघाडी सरकारने तिहेरी चाचणी पूर्ण करण्यासाठी काम केले नाही, म्हणून राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण (OBC Reservation) गमावले. अडीच वर्षे वेळ वाया घालविणाऱ्या महाविकास आघाडीने आता ओबीसी राजकीय आरक्षणाचे श्रेय घेऊ नये, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत (press Conference) म्हटले आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 20, 2022 | 07:56 PM
महाविकास आघाडीने ओबीसी राजकीय आरक्षणाचे श्रेय घेऊ नये – चंद्रकांतदादा पाटील
Follow Us
Follow Us:

मुंबई : आज सर्वोच्य न्यायालयात (Supreme Court) ओबीसी आरक्षण (OBC Reservation) यावर सुनावणी पार पडली, आणि राज्यातील ओबीसी समाजाचे आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळं ओबीसींना आता राजकीय आरक्षण मिळणार असून, आरक्षणासह राजकीय निवडणुका होणर आहेत, असा कोर्टानं निर्णय (Court result) दिला आहे. तसेच ओबीसी राजकीय आरक्षणासह निवडणुका घ्या असे आदेश कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला (State Election commission) दिले आहेत, तसेच लवकरच निवडणुकांच्या तारखा (Election date) सुद्धा जाहीर करा, असे आदेश सुद्धा न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद (Chandrakant Patil press Conference) घेत मविआवर टिका केली आहे. सर्वोच्य न्यायालयाने सांगूनही महाविकास आघाडी सरकारने तिहेरी चाचणी पूर्ण करण्यासाठी काम केले नाही, म्हणून राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण (OBC Reservation) गमावले. अडीच वर्षे वेळ वाया घालविणाऱ्या महाविकास आघाडीने आता ओबीसी राजकीय आरक्षणाचे श्रेय घेऊ नये, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत (press Conference) म्हटले आहे.

[read_also content=”नव्या सरकारचा पायगुण चांगला, ओबीसी आरक्षणावरुन मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया https://www.navarashtra.com/india/new-government-footing-is-good-chief-minister-reaction-on-obc-reservation-306333.html”]

दरम्यान, नव्या सरकारच्या शपथविधीनंतर केवळ वीस दिवसात ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा स्थापित झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आपण आभार मानतो, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.      सत्तेची सूत्रे हाती आल्यानंतर चार महिन्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा प्रस्थापित करेन, नाहीतर राजकीय संन्यास घेईन, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून २०२१ मध्ये केली होती. त्यांनी वचन पूर्ण केले आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

महाविकास आघाडीला ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचे नव्हते, त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही समर्पित आयोग नेमणे व एंपिरिकल डेटा गोळा करण्यासाठी हालचाली केल्या नाहीत. एंपिरिकल डेटाचे काम करण्याच्या ऐवजी सातत्याने केंद्र सरकारकडे २०११ च्या जनगणनेची माहिती मागून केंद्राकडे बोट दाखवत वेळ वाया घालविला. बांठिया आयोग नेमल्याबद्दल आघाडीचे नेते सांगत असले तरी हे काम मार्च २०२२ मध्ये करण्याच्या ऐवजी आधी का केले नाही आणि एंपिरिकल डेटा आधी का गोळा केला नाही याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे. अशी टिका सुद्धा मविआवर पाटील यांनी केली.

Web Title: Mahavikas aghadi should not take credit for obc political reservation chandrakantada patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2022 | 07:56 PM

Topics:  

  • BJP
  • chandrakant patil
  • Congress
  • devendra fadnavis
  • Eknath Shinde
  • Nationalist Congress Party
  • New Delhil
  • shivsena
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Satara Politics: राजकारण हाय राव! संघर्ष तर होणारच; साताऱ्यात 7 बिनविरोध तर 14 ठिकाणी…
1

Satara Politics: राजकारण हाय राव! संघर्ष तर होणारच; साताऱ्यात 7 बिनविरोध तर 14 ठिकाणी…

Mumbai Crime : गरबा खेळायला गेली, अन् पतीचा पाराचं चढला, पवईत घडली धक्कादायक घटना
2

Mumbai Crime : गरबा खेळायला गेली, अन् पतीचा पाराचं चढला, पवईत घडली धक्कादायक घटना

Maharashtra Politics: ‘भाजपाची सत्तेसाठी किती लाचारी!’ मनसेला पाठिंबा देताच ठाकरे गटाचा भाजपावर हल्लाबोल
3

Maharashtra Politics: ‘भाजपाची सत्तेसाठी किती लाचारी!’ मनसेला पाठिंबा देताच ठाकरे गटाचा भाजपावर हल्लाबोल

Sanjay Raut : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी धमकी? गुलाबराव पाटलांवर राऊतांचा गंभीर आरोप
4

Sanjay Raut : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी धमकी? गुलाबराव पाटलांवर राऊतांचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.