Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याणमध्ये नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांच्या सभा होणार, नियोजनासाठी महायुतीची विशेष बैठक

या दोन्ही सभांच्या अनुषंगाने महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ८ मे रोजी डोंबिवली येथे महत्वपूर्ण नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती.

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 09, 2024 | 12:16 PM
कल्याणमध्ये नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांच्या सभा होणार, नियोजनासाठी महायुतीची विशेष बैठक
Follow Us
Follow Us:

कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १५ मे रोजी कल्याणमध्ये जाहीर सभा होणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १२ मे रोजी कळवा येथे जाहीर सभा होणार आहे. या दोन्ही सभांच्या नियोजनासाठी ८ मे रोजी महायुतीची बैठक डोंबिवली येथे संपन्न झाली. या बैठकीला महायुतीच्या घटकपक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या १५ मे रोजी कल्याण पश्चिमेच्या व्हर्टेक्स मैदानावर जाहीर सभा होणार आहे. कल्याण आणि भिवंडी लोकसभेसाठी ही सभा होणार असून या सभेच्या तयारीसाठी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. मोदींच्या सभेला जास्तीत जास्त कार्यकर्ते आणि नागरिक यावेत, यासाठी महायुतीच्या सर्वच पक्षांकडून पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे १२ मे रोजी कळव्याच्या खारेगाव येथील ९० फुटी रस्त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघांसाठी होत असलेल्या या सभेचीही महायुतीच्या सर्वच पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.

या दोन्ही सभांच्या अनुषंगाने महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ८ मे रोजी डोंबिवली येथे महत्वपूर्ण नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मनसेचे आमदार राजू पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्जुन नायर यांच्यासह महायुतीतील घटक पक्ष आणि मित्र पक्षांचे सर्वच प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

कल्याण लोकसभेत मागील काही दिवसात प्रचार करत असताना लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असून सगळीकडे जिवंतपणा अनुभवायला मिळत आहे. त्यामुळेच या दोन्ही सभांनाही मोठा प्रतिसाद मिळेल आणि कल्याण लोकसभेची जागा विक्रमी मताधिक्याने निवडून येईल, असा विश्वास याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

Web Title: Meeting of narendra modi in kalyan and raj thackeray in kalva special meeting of grand alliance for planning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2024 | 12:16 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • kalyan
  • kalyan news update
  • narendra modi
  • raj thackeray
  • raju patil
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

१७६ कोटींचा आरोप, प्रकल्पाचे काम बंद अन् फ्लॅटचा ताबाही नाही; टायकुन गोल्ड एव्हेन्यू प्रकरणात नेमकं काय घडलं?
1

१७६ कोटींचा आरोप, प्रकल्पाचे काम बंद अन् फ्लॅटचा ताबाही नाही; टायकुन गोल्ड एव्हेन्यू प्रकरणात नेमकं काय घडलं?

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
2

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

Dombivali News : श्रीकांत शिंदेंचा दांडिया रद्द, पण रवींद्र चव्हाणांचा कार्यक्रम सुरू? राजेश कदमांचा थेट सवाल; म्हणाले…
3

Dombivali News : श्रीकांत शिंदेंचा दांडिया रद्द, पण रवींद्र चव्हाणांचा कार्यक्रम सुरू? राजेश कदमांचा थेट सवाल; म्हणाले…

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
4

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.