• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mhada Kokan Board Extended The Date Of Fill Online Forms For Mhada Flat

Mhada News: लवकरच मिळणार हक्काचं घर; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

कोकण मंडळ सोडतीसाठी अर्ज भरणा प्रक्रियेला ११ ऑक्टोबर, २०२४ रोजी प्रारंभ करण्यात आला. मंडळाने जाहीर केलेल्या सदनिका विक्री सोडतीत अर्जदार ०६ जानेवारी, २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत सहभाग घेऊ शकतात.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 23, 2024 | 09:09 PM
Mhada News: लवकरच मिळणार हक्काचं घर; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

म्हाडा सदनिकांची सोडत (फोटो- सोशल मिडिया/टीम नवराष्ट्र)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई: म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे २२६४ सदनिकांच्या विक्रीकरिता जाहीर सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून दि. ०६ जानेवारी २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदारांना अर्ज सादर करता येणार आहे, अशी माहिती मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.

कोकण मंडळ सोडतीसाठी अर्ज भरणा प्रक्रियेला ११ ऑक्टोबर, २०२४ रोजी प्रारंभ करण्यात आला. मंडळाने जाहीर केलेल्या सदनिका विक्री सोडतीत अर्जदार ०६ जानेवारी, २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत सहभाग घेऊ शकतात. त्यानंतर सोडतीत सहभाग घेण्याची लिंक या प्रणालीवरून निष्क्रिय करण्यात येणार आहे. दि. ०७ जानेवारी, २०२५ रोजी रात्री ११.५९ पर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाईन करू शकतील, तसेच दिनांक ०७ जानेवारी, २०२५ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल.

सोडतीसाठी पात्र अर्जांची प्रारूप यादी २० जानेवारी, २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर दिनांक २२ जानेवारी, २०२५ रोजी सायंकाळी ५ .०० वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादीवर आपल्या दावे व हरकती नोंदविता येणार आहेत. २४ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ०६.०० वाजता सोडतीत सहभाग घेणार्‍या अर्जांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

३१ जानेवारी, २०२५ रोजी सकाळी १० वाजता पात्र अर्जांची संगणकीय सोडत काढली जाणार आहे. अर्जदारांना सोडतीचा निकाल तात्काळ मोबाईलवर एसएमएस द्वारे , ई-मेल द्वारे तसेच ऍपवर प्राप्त होणार आहे. या सोडतीत २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ५९४ सदनिका, १५ टक्के एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत ८२५ सदनिका, कोकण मंडळाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत विखुरलेल्या ७२८ सदनिका, रोहा-रायगड व ओरस सिंधुदुर्ग येथे ११७ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

घरांच्या किंमतीबाबत मोठी अपडेट!

अनेक वर्षांपासून मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळाने येत्या पाच वर्षांत मुंबईत 2.50 लाख नवीन घरे बांधण्याची घोषणा केली आहे. नवीन घरे बांधण्यासोबतच परवडणाऱ्या घरांच्या किमती ३० टक्क्यांनी कमी करण्याच्या योजनेवर म्हाडाने काम सुरू केले आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डाची मुंबईत ३ हजार हेक्टर जमीन आहे. त्याचबरोबर 114 विविध सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. जुन्या इमारतींच्या पुनर्विकासामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणावर घरांचा साठा उपलब्ध होणार आहे. विविध योजनांच्या माध्यमातून मुंबई मंडळाला पुढील पाच वर्षांत २.५० लाख घरे उपलब्ध होणार आहेत. पुनर्विकास प्रकल्पाशी संबंधित सर्व आवश्यक परवानग्या एकाच छताखाली दिल्या जात आहेत. मुंबईतील घरांच्या किमती गगनाला भिडल्याने म्हाडाच्या घरांकडून लोकांना मोठ्या अपेक्षा आहेत.

Web Title: Mhada kokan board extended the date of fill online forms for mhada flat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2024 | 09:06 PM

Topics:  

  • kokan
  • MHADA Homes

संबंधित बातम्या

कोकणात शिमगोत्सवाची धूम! नमन अन् संकासुर…; राजहंस नमन मंडळ जपतेय परंपरा
1

कोकणात शिमगोत्सवाची धूम! नमन अन् संकासुर…; राजहंस नमन मंडळ जपतेय परंपरा

Alphonso शेतकरी संकटात? हवामान बदलांचा गंभीर परिणाम; हापूसचा मोहोर करपला
2

Alphonso शेतकरी संकटात? हवामान बदलांचा गंभीर परिणाम; हापूसचा मोहोर करपला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Job Alert : विविध क्षेत्रात भरती! देशात या प्रमुख कंपन्या देत आहेत रोजगाराची संधी

Job Alert : विविध क्षेत्रात भरती! देशात या प्रमुख कंपन्या देत आहेत रोजगाराची संधी

Feb 25, 2026 | 04:15 AM
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त FC कॉलेजमध्ये विशेष कार्यक्रम; स्मृतीस्थळ दर्शनासाठी राहणार खुले

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त FC कॉलेजमध्ये विशेष कार्यक्रम; स्मृतीस्थळ दर्शनासाठी राहणार खुले

Feb 25, 2026 | 02:35 AM
शर्ट काढून काँग्रेसचे विचित्र आंदोलन; भारत मंडमपमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन

शर्ट काढून काँग्रेसचे विचित्र आंदोलन; भारत मंडमपमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन

Feb 25, 2026 | 01:15 AM
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीची चावी कोणाकडे? ‘या’ तारखेला होणार फैसला

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीची चावी कोणाकडे? ‘या’ तारखेला होणार फैसला

Feb 25, 2026 | 12:30 AM
Nuclear War ची टांगती तलवार? रशिया, अमेरिका आणि चीनच्या ‘त्या’ गुप्त बैठकीने खळबळ; भारताचं टेन्शन वाढणार?

Nuclear War ची टांगती तलवार? रशिया, अमेरिका आणि चीनच्या ‘त्या’ गुप्त बैठकीने खळबळ; भारताचं टेन्शन वाढणार?

Feb 24, 2026 | 11:20 PM
लज्जास्पद! एकट्या Harry Brook ने लावली पाकिस्तानची वाट, T20 World Cup मधील अद्भुत शतक, PAK हरले

लज्जास्पद! एकट्या Harry Brook ने लावली पाकिस्तानची वाट, T20 World Cup मधील अद्भुत शतक, PAK हरले

Feb 24, 2026 | 10:36 PM
WhatsApp Update: आता रिमाइंडरची गरज नाही! मीटिंग, वाढदिवस, शुभेच्छा… ठराविक वेळी अ‍ॅप आपोआप पाठवेल तुमचा मेसेज

WhatsApp Update: आता रिमाइंडरची गरज नाही! मीटिंग, वाढदिवस, शुभेच्छा… ठराविक वेळी अ‍ॅप आपोआप पाठवेल तुमचा मेसेज

Feb 24, 2026 | 09:36 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM
Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Feb 24, 2026 | 07:43 PM
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.