Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शासकीय त्रासदायक कामं सोपी केली..; शासन आपल्या दारी कार्यक्रमात मंत्री बावनकुळेंचे केले कौतुक

कल्याण ग्रामीणचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी डोंबिवलीत शासन आपल्या दारी या शिबीराचे आयोजन केले. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कौतुक केले.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 10, 2026 | 05:09 PM
MLA Rajesh More praised Revenue Minister in Shasan Aaplya Dari program Dombivli News.

MLA Rajesh More praised Revenue Minister in Shasan Aaplya Dari program Dombivli News.

Follow Us
Follow Us:

Maharashtra Political News : डोंबिवली : शासनाकडून जे त्रासदायक काम असतात. ते काम सोपे करण्याचे महसूल मंत्री चंद्रशेखऱ बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केले आहे. यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो असे विधान कल्याण ग्रामीणचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी डोंबिवलीत केले आहे. डोंबिवलीत ‘शासन आपल्या दारी’ या शिबीरांतर्गत विविध दाखले वाटप कार्यक्रमात आमदार मोरे यांनी हे विधान केले आहे.

डोंबिवलीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत उत्पन्नाचा दाखला, सातबारा आदी विविध दाखले वाटप केले गेले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी, नागरीक, विद्यार्थी यांना याचा फायदा मिळाला आहे. या कार्यक्रमात कल्याण ग्रामीणचे शिवसेना आमदार राजेश मोरे यांच्यासह नायब तहसीलदार सत्यजीत
चव्हाण आणि मोठ्या प्रमाणात लाभार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या वेळी आमदार मोरे यांनी सांगितले की, शासनाकडून दिले जाणारे दाखले मिळण्यात नागरीकांना त्रास सहन करावा लागत होता.

हे देखील वाचा : मुख्यमंत्री फडणवीस करणार सुनेत्रा पवारांचा प्रचार; पडळकरांचेही स्टार प्रचारकांमध्ये नाव

मात्र ही योजना सुरु झाल्याने नागरीकांचा त्रास कमी झाला आहे. रखडलेले विविध प्रकारचे दाखले यावेळी वाटप करण्यात आले. ही कामे अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत होत असल्याने आमदार मोरे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विशेष आभार मानले.

हे देखील वाचा :  समर्थ मंदिर वाहतूक कोंडीवर तोडगा; बोगदा–समर्थ मंदिर रस्ता 15 मीटरने रुंद होणार

शिवसेनेमध्ये ऑपरेशन टायगर

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी गुप्त बैठक झाली. ठाकरे गटाचे खासदार शिंदे गटात सामील होणार असल्याची बातमीने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वत: फेटाळून लावले आहेत. पण दुसरीकडे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मात्र ठाकरे गटाचे आमदार आणि खासदार एका महिन्यात फुटणार असल्याचा दावा केला आहे.

संजय शिरसाट यांनी वर्धा येथे बोलताना राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर राबवले जाणार असल्याचे भाष्य केलं. आहे. ठाकरे गटाचे आमदार आणि खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. येत्या एका महिन्यात ऑपरेशन टायगरचा प्रत्यय तुम्हाला दिसेल, अस शिरसाट यांनी म्हटलं आहे. ठाण्यात एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाच्या खासदारांची बैठक झाल्याची बातमी समोर आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यातच आता शिरसट यांच्या वक्तव्याने आणखी बळ मिळाल्याचे दिसत आहे.

Web Title: Mla rajesh more praised revenue minister in shasan aaplya dari program dombivli news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 05:09 PM

Topics:  

  • chandrashekar bawankule
  • Dombivali
  • political news

संबंधित बातम्या

Government Decision : मुख्यमंत्र्यांचा मंत्र्यांनाच दणका; ‘त्या’ 314 नियुक्त्याच केल्या रद्द
1

Government Decision : मुख्यमंत्र्यांचा मंत्र्यांनाच दणका; ‘त्या’ 314 नियुक्त्याच केल्या रद्द

‘मोदी सरकारने संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आणले’; मल्लिकार्जुन खर्गेंची टीका
2

‘मोदी सरकारने संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आणले’; मल्लिकार्जुन खर्गेंची टीका

Maharashtra Politics: फडणवीसांची सावध पाऊले; मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार का घेतला स्वतःकडे?
3

Maharashtra Politics: फडणवीसांची सावध पाऊले; मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार का घेतला स्वतःकडे?

Congress leader Sajjan Kumar Passes Away: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे निधन; सफदरजंग रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
4

Congress leader Sajjan Kumar Passes Away: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे निधन; सफदरजंग रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.