• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mns And Shivsena Mns Alliance In Best Patpedhi Election

MNS-Shivsena : मोठी बातमी ! अखेर ठाकरे सेना- मनसेची युती, एकत्र लढवणार निवडणूक

गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची चर्चा रंगली होती. अशातच आता आगामी बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र निवडणूक लढवणार आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 06, 2025 | 06:13 PM
मोठी बातमी ! अखेर ठाकरे सेना- मनसेची युती, एकत्र लढवणार निवडणूक (फोटो सौजन्य-X)

मोठी बातमी ! अखेर ठाकरे सेना- मनसेची युती, एकत्र लढवणार निवडणूक (फोटो सौजन्य-X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

MNS-Shivsena News In Marathi: आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा जोर धरत आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत दोनवेळा ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या वाढदिनी राज ठाकरे मातोश्रीवर जाऊन त्यांचा शुभेच्छा दिल्याने महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना-मनसेची युती होईल असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे आणि मुंबईतील बेस्टच्या पतपेढीसाठी होणाऱ्या निवडणुकीत शिवसेना (Shivsena) आणि मनसे (MNS) यांनी एकत्र येऊन आघाडी केली आहे. दोन्ही पक्षाच्या युतीचे पॅनेल येथे निवडणुकीच्या मैदानात असणार आहे.

दिव्यांग लाभार्थ्यांसाठी मदतीचा हात; वांगणी व बेलवली येथे आरोग्यविषयक उपक्रम

आगामी बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. बेस्ट पतपेढीची ही निवडणूक 18 ऑगस्टला होणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसेच्या मनसे कर्मचारी सेनेने एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील अशी चर्चा सुरू असतानाच, बेस्ट महामंडळाच्या निमित्ताने येथील निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. बेस्ट उपक्रम कामगाप पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाल्याची माहिती समोर आली आहे. बेस्ट पतपेढीची निवडणूक १८ ऑगस्ट रोजी होणार आहे.या निवडणुकीसाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेना संघटनेत युती झाल्याचे समजते. ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कर्मचारी यांच्याशी हातमिळवणी केली आहे आणि प्रणित उत्कर्ष पॅनल या निवडणुकीत निवडणूक एकत्र निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून राज्यात ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोर धरत आहे आणि महापालिका निवडणुकीत शिवसेना-मनसे युती दिसून येत आहे.

दरम्यान, मनसेचे पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे यांनी मनसेला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. गेल्या २० वर्षांपासून आम्ही दोघे भाऊ एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही कशाला मुद्दा निर्माण करता, असे म्हणत राज ठाकरे यांनी मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना एकत्र राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे, पुढील काळात शिवसेना-मनसे युती होईल, असा राजकीय अंदाज वर्तवला जात आहे. कारण, काही केल्या ठाकरेंना मुंबई महापालिका भाजपच्या किंवा महायुतीच्या ताब्यात जाऊ द्यायची नाही. महापालिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा अबाधित ठेवण्याची ठाकरे बंधु एकत्र येऊ शकतात.

मोखाड्यात रोजगार सेवकांकडून संपची हाक! “घर चालवण्यासाठी स्त्रियांचे दागिने गहाण…”

Web Title: Mns and shivsena mns alliance in best patpedhi election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2025 | 05:49 PM

Topics:  

  • MNS
  • raj thackeray
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

संजय राऊतांमध्ये हिंमत असेल तर…; भाजप नेत्याने दिले आव्हान
1

संजय राऊतांमध्ये हिंमत असेल तर…; भाजप नेत्याने दिले आव्हान

Rohit Pawar Meet Raj Thackeray : रोहित पवारांच्या लढ्याला आले बळ! FIR संबंधित राज ठाकरेंनी सुपुर्द केले दोन दाखले
2

Rohit Pawar Meet Raj Thackeray : रोहित पवारांच्या लढ्याला आले बळ! FIR संबंधित राज ठाकरेंनी सुपुर्द केले दोन दाखले

Raj Thackeray : जेव्हा कानेटकरांच्या ‘सुख पाहता’ पुस्तकाचे मुखपृष्ठ रेखाटलं …; राज ठाकरेंनी जागवल्या खास आठवणी
3

Raj Thackeray : जेव्हा कानेटकरांच्या ‘सुख पाहता’ पुस्तकाचे मुखपृष्ठ रेखाटलं …; राज ठाकरेंनी जागवल्या खास आठवणी

राज ठाकरेंच्या शिंदे भेटीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा? चर्चांवर मात्र दोघांचेही मौन
4

राज ठाकरेंच्या शिंदे भेटीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा? चर्चांवर मात्र दोघांचेही मौन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वाढत्या वजनाची चिंता सोडा! डायट-वर्कआउट करून घाम गाळायची गरज नाही, झोपेतच बर्न होईल फॅट; आजपासूनच करा हे बदल

वाढत्या वजनाची चिंता सोडा! डायट-वर्कआउट करून घाम गाळायची गरज नाही, झोपेतच बर्न होईल फॅट; आजपासूनच करा हे बदल

Feb 27, 2026 | 08:15 PM
Ahilyanagar News: अहिल्यानगर महापालिकेत सहापैकी 5 स्वीकृत नगरसेवकांची निवड, शिवसेनेचा अर्ज रद्द

Ahilyanagar News: अहिल्यानगर महापालिकेत सहापैकी 5 स्वीकृत नगरसेवकांची निवड, शिवसेनेचा अर्ज रद्द

Feb 27, 2026 | 08:10 PM
‘एकबुर्जी’ची पाणीपातळी घटली! शहरावर पाणीटंचाईचे सावट; पाणी वाटपाच्या नियोजनाची गरज

‘एकबुर्जी’ची पाणीपातळी घटली! शहरावर पाणीटंचाईचे सावट; पाणी वाटपाच्या नियोजनाची गरज

Feb 27, 2026 | 08:06 PM
‘देशभरात असेल पाऊस पण पुण्यात फक्त…’; तापमानाची स्थिती काय? पुढील दोन दिवस…

‘देशभरात असेल पाऊस पण पुण्यात फक्त…’; तापमानाची स्थिती काय? पुढील दोन दिवस…

Feb 27, 2026 | 08:01 PM
केस धुतल्यानंतर खूप गळतात का? ‘या’ सोप्या टिप्स वापरा; केसं मजबूत, सिल्की आणि शाइनी बनतील…

केस धुतल्यानंतर खूप गळतात का? ‘या’ सोप्या टिप्स वापरा; केसं मजबूत, सिल्की आणि शाइनी बनतील…

Feb 27, 2026 | 07:57 PM
५८ व्या वर्षीही अक्षय कुमारचा तोच जुना जोश, ‘भूत बंगला’च्या सेटवरील BTS व्हिडिओ व्हायरल, पाहा Video

५८ व्या वर्षीही अक्षय कुमारचा तोच जुना जोश, ‘भूत बंगला’च्या सेटवरील BTS व्हिडिओ व्हायरल, पाहा Video

Feb 27, 2026 | 07:50 PM
Good News: मार्च-एप्रिलमध्ये ३,३५० घरांसाठी म्हाडाची लॉटरी; ‘या’ भागात फ्लॅट्स होतील उपलब्ध

Good News: मार्च-एप्रिलमध्ये ३,३५० घरांसाठी म्हाडाची लॉटरी; ‘या’ भागात फ्लॅट्स होतील उपलब्ध

Feb 27, 2026 | 07:39 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Feb 27, 2026 | 07:38 PM
Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Feb 27, 2026 | 07:29 PM
Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Feb 27, 2026 | 07:18 PM
Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Feb 27, 2026 | 06:46 PM
Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Feb 27, 2026 | 06:26 PM
Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Feb 27, 2026 | 06:18 PM
Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Feb 27, 2026 | 03:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.