• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mp Praniti Shinde Criticizes To Bjp Mahayuti And Pm Narendra Modi

Praniti Shinde: “… हे तर दो दिन की चांदनी”; खासदार प्रणिती शिंदे यांनी कोणावर केली टीका? वाचा सविस्तर…

खासदार प्राणिती शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ऑपरेशन सिंदूर, पंतप्रधान नरेंद्र मोदी अजित पवार, महायुती सरकार या विषयांवर भाष्य केले आहे. तर ऑपरेशन सिंदूरवरून पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 27, 2025 | 05:13 PM
Praniti Shinde: "... हे तर दो दिन की चांदनी"; खासदार प्रणिती शिंदे यांनी कोणावर केली टीका? वाचा सविस्तर...

खासदार प्रणिती शिंदे यांची भाजपवर टीका (फोटो- ani)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सोलापूर: खासदार प्राणिती शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ऑपरेशन सिंदूर, पंतप्रधान नरेंद्र मोदी अजित पवार, महायुती सरकार या विषयांवर भाष्य केले आहे. त्यांनी भाजप म्हणजे दोन दिन की  चांदनी आहे अशी टीका केली आहे. तर ऑपरेशन सिंदूरवरून पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. खासदार प्राणिती शिंदे नेमके काय म्हणाल्या आहेत, ते जाणून घेऊयात.

खासदार प्रणिती शिंदे यांनी  ऑपरेशन सिंदूरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्या म्हणाल्या,”ज्यांची तत्वे जमिनीशी जोडलेली आहेत, ते कधीच आमचा कॉँग्रेस पक्ष सोडून जाणार नाहीत. काँग्रेस पक्ष हा देशाच्या संविधानासाठी लढलेला पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑपरेशन सिंदूरसाठी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्यासमोर झुकले.”

“जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, तेव्हा पाकिस्तान इंदिरा गांधींसमोर सरेंडर झाले होते. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना इंदिराजींचे ऐकावे लागले होते. तर इकडे सगळे उलटे झाल्याचे दिसून आले. इकडे मोठे मोठे बाण सोडतात आणि तिकडे ट्रम्पसमोर नतमस्तक होतात. देशासाठी आपली सेना लढली, त्या सेनेला कमकुवत बनवण्यास नरेंद्र मोदी जबाबदार आहेत,” असे खासदार प्राणिती शिंदे म्हणाल्या.

“भाजप म्हणजे दो दिन की चांदनी आहे.देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये कसलाही ताळमेळ नाही. लवकरच महायुतीत बिघाड होणार आहे. लवकरच ती तुटणार आहे. त्या उलट काँग्रेस पक्ष कधी तुटत नाही, तो मजबूत अधिक मजबूत आहे,” अशी टीका खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर टीका केली आहे.

“भारताने कोणाची मध्यस्थी स्वीकारली नाही अन्….”; ‘Operation Sindoor’ वरून पंतप्रधान मोदींनी ट्रम्पना खडसावले

‘Operation Sindoor’ वरून पंतप्रधान मोदींनी ट्रम्पना खडसावले

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. कॅनडामध्ये दोन्ही नेत्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे. यामध्ये मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरवरून ट्रम्प यांना सुनावले असल्याचे म्हटले जात आहे. ऑपरेशन सिंदूरबाबत भारताने कोणाचीही मध्यस्थी स्वीकारली नाही आणि भविष्यात स्वीकारणार देखील नाही, असे मोदी ट्रम्प यांना म्हणाले आहेत.

ऑपरेशन सिंदुरबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेची मध्यस्थी आम्ही स्वीकारली नाही आणि भविष्यात कोणाचीही मध्यस्थी स्वीकारणार नाही असे खडे बोल ट्रम्प यांना सुनावले आहेत. तसेच पाकिस्तानच्या गोळीला भारत गोळ्याने उत्तर देईल असे देखील मोदी म्हणाले आहेत. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या मध्यस्थीमुळे भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाल्याचा दावा केला होता. त्यावर  पंतप्रधान मोदी बोलले आहेत.

Web Title: Mp praniti shinde criticizes to bjp mahayuti and pm narendra modi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 05:11 PM

Topics:  

  • Mahayuti
  • Operation Sindoor
  • PM Narendra Modi
  • praniti shinde

संबंधित बातम्या

उद्योगांना लाभदायक ठरणारी पहिली AI Living Lab महाराष्ट्रात; मंगल प्रभात लोढांच्या हस्ते शुभारंभ
1

उद्योगांना लाभदायक ठरणारी पहिली AI Living Lab महाराष्ट्रात; मंगल प्रभात लोढांच्या हस्ते शुभारंभ

Maharashtra politics : धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तासंघर्ष शिगेला; महायुतीत अंतर्गत मतभेदांमुळे राजकीय समीकरणे ढवळून निघाली
2

Maharashtra politics : धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तासंघर्ष शिगेला; महायुतीत अंतर्गत मतभेदांमुळे राजकीय समीकरणे ढवळून निघाली

Amit Shah कडाडले! राहुल गांधींना शेतकरी मुद्द्यावरून विचारला १० वर्षांचा हिशोब; आकडेवारीनिशी केलं चॅलेंज
3

Amit Shah कडाडले! राहुल गांधींना शेतकरी मुद्द्यावरून विचारला १० वर्षांचा हिशोब; आकडेवारीनिशी केलं चॅलेंज

भारत स्टार्टअप्सची ‘महासत्ता’! केंद्र सरकारने दिली १०,००० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी, नव्या कल्पनांना मिळणार पंख
4

भारत स्टार्टअप्सची ‘महासत्ता’! केंद्र सरकारने दिली १०,००० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी, नव्या कल्पनांना मिळणार पंख

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नागबंधमची गरुडझेप! ट्रेलरने येताच केले धुमशान; IMDb 2026 चा अहवाल, ‘Entry असावी तर अशी…’

नागबंधमची गरुडझेप! ट्रेलरने येताच केले धुमशान; IMDb 2026 चा अहवाल, ‘Entry असावी तर अशी…’

Feb 17, 2026 | 05:50 PM
Astro Tips : राशीनुसार तुमची इष्ट कोणती हे कसं ओळखावं ? इष्टदेवतेच्या उपासनेबाबत काय सांगतं शास्त्र ?

Astro Tips : राशीनुसार तुमची इष्ट कोणती हे कसं ओळखावं ? इष्टदेवतेच्या उपासनेबाबत काय सांगतं शास्त्र ?

Feb 17, 2026 | 05:43 PM
Maharashtra Politics: महायुतीत मिठाचा खडा? “आरोप सिद्ध करा, नाहीतर…”; भेगडेंचा शेळकेंना इशारा

Maharashtra Politics: महायुतीत मिठाचा खडा? “आरोप सिद्ध करा, नाहीतर…”; भेगडेंचा शेळकेंना इशारा

Feb 17, 2026 | 05:39 PM
RSS सारखी संघटना कुठेही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांनी मांडली संघाची रुपरेषा अन् विचारधारा

RSS सारखी संघटना कुठेही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांनी मांडली संघाची रुपरेषा अन् विचारधारा

Feb 17, 2026 | 05:38 PM
काजू उत्पादकांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठविणार; आमदार निलेश राणे यांची शेतकऱ्यांना ग्वाही

काजू उत्पादकांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठविणार; आमदार निलेश राणे यांची शेतकऱ्यांना ग्वाही

Feb 17, 2026 | 05:38 PM
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता झोपेत स्टेशन सुटण्याची भीती संपली; रेल्वेने सुरू केली ‘डेस्टिनेशन अलर्ट’ सेवा

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता झोपेत स्टेशन सुटण्याची भीती संपली; रेल्वेने सुरू केली ‘डेस्टिनेशन अलर्ट’ सेवा

Feb 17, 2026 | 05:36 PM
Women’s T20 bowling rankings : दीप्ती शर्माच्या स्थानाला मोठा धक्का! पाकिस्तानी खेळाडू टी-२० मध्ये अव्वल स्थानी 

Women’s T20 bowling rankings : दीप्ती शर्माच्या स्थानाला मोठा धक्का! पाकिस्तानी खेळाडू टी-२० मध्ये अव्वल स्थानी 

Feb 17, 2026 | 05:32 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.