Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: तिकीट तपासताना कोणतेही गैरवर्तन नाही! अंधेरी एसी लोकलमधील वादावर पश्चिम रेल्वेचे स्पष्टीकरण

मराठी भाषेवरून झालेल्या वादप्रकरणी पश्चिम रेल्वेने प्राथमिक चौकशी पूर्ण झाली आहे. चौकशीमध्ये तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांकडून कोणतेही गैरवर्तन किंवा नियमभंग झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 14, 2026 | 03:35 PM
तिकीट तपासताना कोणतेही गैरवर्तन नाही! अंधेरी एसी लोकलमधील वादावर पश्चिम रेल्वेचे स्पष्टीकरण

तिकीट तपासताना कोणतेही गैरवर्तन नाही! अंधेरी एसी लोकलमधील वादावर पश्चिम रेल्वेचे स्पष्टीकरण

Follow Us
Follow Us:

मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकावर एसी लोकलमध्ये मराठी भाषेवरून झालेल्या वादप्रकरणी पश्चिम रेल्वेने प्राथमिक चौकशी पूर्ण केली आहे. चौकशीत तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांकडून कोणतेही गैरवर्तन किंवा नियमभंग झाला नसल्याचे स्पष्ट झाल्याचे नियमभंग झाला नसल्याचे स्पष्ट एकीकरण समितीने आक्षेप घेतला असून, पश्चिम रेल्वे कर्मचा-यांची पाठराखण करत असल्याचे गोवर्धन देशमुख यांनी म्हटले आहे.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

Mumbai News: मुंबईतील वाहतूक समस्येवर तोडगा! विद्याविहार, मानखुर्द हे दोन महत्त्वाचे मोठे उड्डाणपूल वेळेत पूर्ण करण्यावर भर

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, विरार येथून दुपारी २:०६ वाजता तिकीट तपासणी कर्मचारी एसी लोकलमध्ये चढले होते. ते नियमित तिकीट तपासणीचे काम करत होते. तपासणीदरम्यान त्यांनी एका प्रवाशाला वैद्य प्रवास दस्तऐवज म्हणजे तिकीट दाखवण्याची विनंती केली. यावेळी असा आग्रह धरला कर्मचा-यांनी प्रवाशाची विनंती मान्य करून त्यानंतर मराठीत तिकीट मागितले. असे असूनही प्रवाशाने कर्मचाऱ्यांशी वाद घालणे आणि टिप्पणी करणे सुरूच ठेवले.

कर्मचाऱ्यांच्या पाठीशी पश्चिम रेल्वे

जे कर्मचारी आपली वैधानिक कर्तव्ये प्रामाणिकपणे, निष्पक्षपणे आणि व्यावसायिकतेने पार पाडतात, त्यांच्या पाठीशी पश्चिम रेल्वे ठामपणे उभी आहे. रेल्वे देशातील भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेचा आदर करते. प्रवाशांशी प्रादेशिक भाषांमध्ये नम्रपणे संवाद साधण्यास रेल्वे प्रोत्साहन देते. मात्र त्याचबरोबर कोणत्याही रेल्वे कर्मचाऱ्याला त्यांची कायदेशीर कर्तव्ये पार पाडण्यापासून रोखले जाऊ नये किंवा त्यात अडथळा आणला जाऊ नये, हेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे.

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी का लांबली? केंद्र सरकारच्या ‘त्या’ डेटामुळे प्रक्रिया रखडली

मनसे रेल्वे सेना टीसीच्या पाठीशी

अंधेरी एसी लोकल वादात टीसी साईप्रसाद सावंत यांनी दुसरी बाजू मांडली. मुद्दा मराठी नव्हे, तर तिकीट तपासणीतील उद्धटपणा होता. मनसे रेल्वे कामगार सेनेने कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला. रेल्वे प्रशासनाने करणाऱ्यांवर अजामीनपात्र कारवाई करावी, अशी मागणी अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी केली. आम्ही बुधवारी डीआरएम कार्यालयात निवेदन देणार आहोत. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येईल. मोराजी देसाई बरोबर देखील मराठीची व्यक्ती सखा पाटील नावाची होती, तर सखा पाटलांना देखील आपल्या लोकांनी सोडलं नव्हतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने अशा मुजोर टीसीची बाजू घेणं म्हणजे हे दुर्भाग्य आहे, अशी माहिती , मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी दिली.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mumbai new no misconduct during ticket checking western railway clarifies the dispute on the andheri ac local

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • Local train Mumbai
  • Mumbai News
  • Mumbai Train

संबंधित बातम्या

Nepal Flood: नेपाळमध्ये महाराष्ट्रातील 60 पर्यटक बेपत्ता; कैलास यात्रेतील भाविकांचा अद्याप शोध नाही, शोधकार्य सुरुच…
1

Nepal Flood: नेपाळमध्ये महाराष्ट्रातील 60 पर्यटक बेपत्ता; कैलास यात्रेतील भाविकांचा अद्याप शोध नाही, शोधकार्य सुरुच…

पीओपी मूर्तींसाठी विसर्जनानंतर स्वतंत्र शेड! पुनर्वापराचे पर्याय शोधण्यासाठी महानगरपालिकेची तयारी
2

पीओपी मूर्तींसाठी विसर्जनानंतर स्वतंत्र शेड! पुनर्वापराचे पर्याय शोधण्यासाठी महानगरपालिकेची तयारी

Maharashtra Breaking News Today 2026: महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा
3

Maharashtra Breaking News Today 2026: महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा

आयुक्तांच्या दौऱ्यापूर्वीच अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई, भांडुप स्टेशन परिसरातील वाहतूक नियोजनासाठी अर्बन डिझायनरची मदत
4

आयुक्तांच्या दौऱ्यापूर्वीच अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई, भांडुप स्टेशन परिसरातील वाहतूक नियोजनासाठी अर्बन डिझायनरची मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.