Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Politics: एसआरएमुळे पालिकेचा कोट्यवधींचा महसूल बुडाला; अश्विनी भिडेंच्या पत्राने मंत्रालयात खळबळ

या प्रकरणी बीएमसीचे माजी आयुक्त भूषण गगराणी यांनीही त्यांच्या कार्यकाळात आक्षेप नोंदवला होता, त्यानंतर नगर विकास विभागाने काही निर्देश जारी केले होते. परंतु, बीएमसी आयुक्तांचे म्हणणे आहे की, या निर्देशांचे 'एसआरए कडून पूर्णपणे पालन केले जात नाही

  • By anuradha sagar
Updated On: Aug 20, 2026 | 08:35 AM
Eknath Shinde Urban Development Department,

Eknath Shinde Urban Development Department,

Follow Us
Follow Us:
  • एसआरएच्या ३०० पुनर्विकास योजनांमध्ये नियमबाह्य सवलती दिल्याचा आरोप.
  • बीएमसीच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांचे मुख्य अप्पर सचिवांना पत्र.
  • मोकळ्या भूखंडांवर एसआरएने बेकायदेशीर सवलती दिल्याने पालिकेचा महसूल बुडाला.
Mumbai Politics: मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) आयुक्त अश्विनी भिडे यांनी नगर विकास विभागाला पत्र पाठवून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) सुमारे ३०० योजनांवर गंभीर आक्षेप नोंदवला आहे. विशेष म्हणजे नगरविकास विभाग हा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे बीएमसी आयुक्तांच्या या पत्रामुळे मंत्रालयातील प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

आयुक्त अश्विनी भिडे यांनी आरोप केला की झोपडपट्टीमुक्त भूखंडांच्या पुनर्विकासाच्या प्रकरणांमध्ये ‘एसआरए’कडून नियमांचे योग्य पालन केले जात नाही. विकास नियंत्रण नियमावलीच्या नियम ३३ (१०) अंतर्गत झोपडपट्टी असलेल्या क्षेत्रांचा पुनर्विकास केला जातो. तर, मोकळ्या किंवा रिकाम्या भूखंडांसाठी नियम ३३०११) लागू होतो.

Weather Update : दिल्ली, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; IMD ने म्हटले…

बीएमसीच्या माहितीनुसार, एसआरए योजनांमध्ये विकासकांना प्रीमियममध्ये मोठी सूट मिळते. तथापि, नियम ३३(११) अंतर्गत येणाऱ्या मोकळ्या भूखंडांच्या योजनांना ही सूट लागू होत नाही. असे असतानाही, एसआरएकडून सुमारे ३०० योजनांना अशी नियमबाह्य सूट दिल्याचा दावा बीएमसीने केला आहे. यामुळे बीएमसीच्या नगर रचना विभागाचे कोट्यवधी रुपयांचे महसुली नुकसान होत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

बीएमसीने मागितले पूर्ण अधिकार

या प्रकरणी बीएमसीचे माजी आयुक्त भूषण गगराणी यांनीही त्यांच्या कार्यकाळात आक्षेप नोंदवला होता, त्यानंतर नगर विकास विभागाने काही निर्देश जारी केले होते. परंतु, बीएमसी आयुक्तांचे म्हणणे आहे की, या निर्देशांचे ‘एसआरए कडून पूर्णपणे पालन केले जात नाही, त्यामुळे नियम ३३ (११) अंतर्गत येणाऱ्या सर्व योजनाचे अधिकार आणि जबाबदारी पूर्णपणे बीएमसीकडे सोपवण्यात यावी, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

Weather Update : दिल्ली, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; IMD ने म्हटले…

नियमांचा गैरवापर आणि पालिकेच्या महसुलाला मोठा फटका

मुंबई महापालिकेने पत्रात नमूद केलेल्या मुख्य बाबी आणि कायदेशीर आक्षेप खालीलप्रमाणे आहेत:

नियम ३३(१०) विरुद्ध नियम ३३(११): विकास नियंत्रण नियमावलीतील नियम ३३(१०) हा प्रत्यक्ष झोपडपट्टी असलेल्या क्षेत्रांच्या पुनर्विकासासाठी लागू करण्यात आला आहे. ज्यामध्ये विकासकांना प्रीमियममध्ये सवलती दिल्या जातात. तर नियम ३३(११) हा मोकळ्या किंवा रिकाम्या भूखंडांच्या (Non-slum / Vacant Plots) पुनर्विकासासाठी लागू असून याठिकाणी या सवलती नियमानुसार लागू होत नाहीत

बेकायदेशीर सवलतींचा लाभ: प्रत्यक्षात झोपडपट्टी नसलेल्या किंवा मोकळ्या असलेल्या जमिनीवरील सुमारे ३०० प्रकल्पांना एसआरएकडून नियमबाह्य पद्धतीने प्रीमियम सवलती दिल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे

कोट्यवधींचा महसूल पाण्यात: एसआरएच्या या भूमिकेमुळे मुंबई महापालिकेच्या नगर रचना विभागाचे (Town Planning Department) कोट्यवधी रुपयांचे महसुली नुकसान होत असल्याचे पत्रात नमुद केले आहे.

अधिकार महापालिकेला देण्याची मागणी: नियम ३३(११) अंतर्गत येणाऱ्या सर्व मोकळ्या भूखंडांच्या योजनांच्या मंजुरीचे आणि नियोजनाचे सर्व अधिकार पूर्णपणे मुंबई महापालिकेकडे सोपवण्यात यावेत, अशी ठाम मागणी अश्विनी भिडे यांनी पत्रात केली आहे.

 

Web Title: Mumbai newsbmc commissioner ashwini bhide letter on 300 sra schemes irregularities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 08:35 AM

Topics:  

  • Ashwini Bhide
  • BMC
  • Mumbai News
  • political news
  • sra

संबंधित बातम्या

ऑटो-टॅक्सी चालकांसाठी मराठी आजपासून बंधनकारक; नियम न पाळल्यास परमिटच होणार रद्द
1

ऑटो-टॅक्सी चालकांसाठी मराठी आजपासून बंधनकारक; नियम न पाळल्यास परमिटच होणार रद्द

Maharashtra Breaking News Today 2026: दिल्ली, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा
2

Maharashtra Breaking News Today 2026: दिल्ली, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्रात ‘धर्मस्वातंत्र्य कायदा’ लागू; फसवून धर्मांतर केल्यास ७ वर्षांचा तुरुंगवास
3

Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्रात ‘धर्मस्वातंत्र्य कायदा’ लागू; फसवून धर्मांतर केल्यास ७ वर्षांचा तुरुंगवास

मुंबई महापालिका मुख्यालय आता ‘AI’च्या निगराणीखाली; जुन्या इमारतीत बसणार ८७ अत्याधुनिक CCTV
4

मुंबई महापालिका मुख्यालय आता ‘AI’च्या निगराणीखाली; जुन्या इमारतीत बसणार ८७ अत्याधुनिक CCTV

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.