Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विनातिकीट प्रवाशांवर मध्य रेल्वेचा मोठा दणका; तीन महिन्यांत १०१ कोटींचा दंड वसूल

मध्य रेल्वेने विनातिकीट आणि अवैध तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात कारवाईची मोहीम आणखी तीव्र केली आहे. यंदाच्या पहिल्या तिमाहीत कारवाई आणि दंड वसुलीत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 25, 2026 | 01:33 PM
विनातिकीट प्रवाशांवर मध्य रेल्वेचा मोठा दणका; तीन महिन्यांत १०१ कोटींचा दंड वसूल

विनातिकीट प्रवाशांवर मध्य रेल्वेचा मोठा दणका; तीन महिन्यांत १०१ कोटींचा दंड वसूल

Follow Us
Follow Us:
  • विशेष तपासणी मोहिमांमध्ये लाखो प्रवाशांवर कारवाई करण्यात आली.
  • दंडातून मिळालेल्या महसुलात गेल्या वर्षाच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे.
  • वैध तिकीटाशिवाय प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे.
मध्य रेल्वेने विनातिकीट आणि अवैध तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधातील कारवाई आणखी तीव्र केली आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) १२.८६ लाख प्रवाशांवर कारवाई करून १०१.२१ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गेल्या वर्षी याच कालावधीत ११.३४ लाख प्रवाशांवर कारवाई करून ७०.७२ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. त्यामुळे यंदा कारवाईच्या प्रकरणांत १४ टक्क्यांची, तर दंडाच्या महसुलात ४३ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.

Travel News : काशि विश्वनाथांपासून त्र्यंबकेश्वर मंदिरापर्यंत… श्रावणात या शिवमंदिरांचे घ्या दर्शन

मुंबईसह मध्य रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये विशेष तिकीट तपासणी मोहिमा, अचानक तपासणी, स्थानके सील करून तपासणी तसेच मेगा तिकीट तपासणी मोहिमा राबविण्यात आल्या. त्यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक ६.०२ लाख प्रकरणे नोंदली गेली असून, ४०.६० कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यापाठोपाठ भुसावळ विभागात २.६६ लाख प्रकरणांतून २८.०६ कोटी रुपये, नागपूर विभागात १.५४ लाख प्रकरणांतून १०.९१ कोटी रुपये, पुणे विभागात १.२९ लाख प्रकरणांतून ११.११ कोटी रुपये, सोलापूर विभागात ०.७० लाख प्रकरणांतून ४.१० कोटी रुपये, तर मुख्यालयाच्या पथकांनी ०.६५ लाख प्रकरणांतून ६.४३ कोटी रुपयांचा दंड वसूल केला.

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल…! आषाढी एकादशीनिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या भक्तिमय शुभेच्छा

जूनमध्येच ३.५५ लाख प्रवाशांवर कारवाई

  • केवळ जून २०२६ महिन्यात ३.५५ लाख विनातिकीट अथवा अवैध तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. जून २०२५ मध्ये ही संख्या ३.५४ लाख होती. यंदा जून महिन्यात २५.८५ कोटी रुपयांचा दंड वसूल झाला असून, तो गेल्या वर्षीच्या २०.८५ कोटी रुपयांच्या तुलनेत सुमारे २४ टक्क्यांनी अधिक आहे.
  • रेल्वे मंत्रालयाने अलीकडेच विनातिकीट प्रवासासाठीचा किमान दंड २५० रुपयांवरून ५०० रुपये केला आहे.
    त्यानंतर मध्य रेल्वेने स्थानके, मेल-एक्स्प्रेस, पैंसेजर, विशेष गाड्या तसेच मुंबई आणि पुणे विभागातील उपनगरीय लोकलमध्ये तिकीट तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे.
  • प्रवाशांनी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा. अन्यथा नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Central railway ticket checking drive ticketless passengers fine record recovery 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 01:33 PM

Topics:  

  • central railway
  • Indian Railway
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Raigad News: लोणेरेतील शेतात गटाराचे सांडपाणी; पिकांचे नुकसान, संतप्त शेतकऱ्यांचा उपोषणाचा इशारा
1

Raigad News: लोणेरेतील शेतात गटाराचे सांडपाणी; पिकांचे नुकसान, संतप्त शेतकऱ्यांचा उपोषणाचा इशारा

RRB Group D 2026: परीक्षा शहराची माहिती उपलब्ध; प्रवेशपत्र कधी येणार? जाणून घ्या संपूर्ण अपडेट
2

RRB Group D 2026: परीक्षा शहराची माहिती उपलब्ध; प्रवेशपत्र कधी येणार? जाणून घ्या संपूर्ण अपडेट

Chandrapur News: तीन दिवसांच्या पावसाने चंद्रपूरच्या शेतकऱ्यांना दिलासा; धान रोवणीच्या कामांना वेग, मात्र मजुरांचा तुटवडा
3

Chandrapur News: तीन दिवसांच्या पावसाने चंद्रपूरच्या शेतकऱ्यांना दिलासा; धान रोवणीच्या कामांना वेग, मात्र मजुरांचा तुटवडा

Raigad News: माथेरानमध्ये घोड्यांच्या विष्ठेवरून पर्यावरणाचा प्रश्न; हरित लवाद काय निर्णय देणार? 16 ऑगस्टला महत्त्वाची सुनावणी
4

Raigad News: माथेरानमध्ये घोड्यांच्या विष्ठेवरून पर्यावरणाचा प्रश्न; हरित लवाद काय निर्णय देणार? 16 ऑगस्टला महत्त्वाची सुनावणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.