Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dahi Handi 2026: साहसी खेळाचा दर्जा कागदावरच; दहीहंडीला वर्षभर सरकारकडून ‘विसर’?

Dahi Handi 2026: दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला असला तरी त्याचा प्रत्यक्ष फायदा गोविंदा पथकांना कितपत मिळतोय, असा सवाल उपस्थित होत आहे. वर्षभर शासनस्तरावर दहीहंडीच्या अधिकृत स्पर्धा किंवा साहसी खेळ म्हणून उपक्रम आयोजित होत नसल्याचा आरोप गोविंदा मंडळांकडून केला जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 29, 2026 | 09:35 AM
साहसी खेळाचा दर्जा कागदावरच; दहीहंडीला वर्षभर सरकारकडून ‘विसर’?

साहसी खेळाचा दर्जा कागदावरच; दहीहंडीला वर्षभर सरकारकडून ‘विसर’?

Follow Us
Follow Us:
  • साहसी खेळाचा दर्जा कागदावरच
  • दहीहंडीला वर्षभर ‘विसर’?
  • सरकारकडून स्पर्धांचा पत्ता नाही
  • खासगी इव्हेंटपुरताच साहसी खेळाचा थाट
 

मुंबई : दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा मिळून दशक उलटले, मात्र या खेळाला वर्षभर व्यासपीठ मिळत नसल्याने हा दर्जा केवळ कागदावरच राहिला आहे का, असा सवाल गोविंदा मंडळांकडून उपस्थित केला जात आहे. सरकारकडून नियमित स्पर्धा किंवा प्रशिक्षण उपक्रम राबवले जात नसून, दहीहंडीचा उत्सव जवळ आला की खासगी आयोजकांच्या इव्हेंटमधूनच या खेळाचे दर्शन घडते.

त्यामुळे साहसी खेळ म्हणून मिळालेल्या दर्जाचा प्रत्यक्ष लाभ गोविंदांना किती मिळतो, यावरही प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे उत्सवापुरती दहीहंडी न ठेवता, वर्षभर विकसित होणारा साहसी क्रीडा प्रकार म्हणून तिच्याकडे पाहण्याची मागणी जोर धरत आहे. (Dahi Handi 2026)

Mumbai News: काँक्रिटच्या रस्त्यावर सरावाचे थर; मॅटची गरज वाढली! मातीचे मैदानच शहर आणि उपनगरातून झाले हद्दपार

चार थरांपर्यंत मर्यादित करण्याचे निर्देश

दहीहंडीतील वाढते थर, त्यातून होणाऱ्या दुखापती आणि अल्पवयीन गोविंदांचा सहभाग यामुळे २०१४ मध्ये न्यायालयीन हस्तक्षेप झाला. ११ ऑगस्ट २०१४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने मानवी मनोऱ्यांची उंची २० फूट किंवा चार थरांपर्यंत मर्यादित करण्याचे निर्देश दिले. त्याच पार्श्वभूमीवर डिसेंबर २०१४ मध्ये तत्कालीन सरकारने दहीहंडीला साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा देण्याची घोषणा केली.

त्यानंतर ११ ऑगस्ट २०१५ रोजी शासन निर्णय काढून मानवी मनोरे उभारण्याच्या प्रकाराला अधिकृतपणे साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला. पुढे २४ ऑगस्ट २०१६ रोजी नियमावली तयार करण्याबाबतही निर्देश देण्यात आले. मात्र, या निर्णयानंतर नियमित शासकीय स्पर्धा, प्रशिक्षण आणि खेळाडू घडवण्याच्या उपक्रमांचा अभाव असल्याचा आरोप गोविंदा मंडळे करत आहेत.

साहसी खेळाचा दर्जा

‘साहसी खेळाचा दर्जा दिला मात्र नंतर सरकारने काही पाऊल उचलताना दिसत नाहीय. सरकार स्पर्धा घेतल्या पाहिजेत. अद्याप अशा स्पर्धाच घेतल्या नाहीत. खासगी इव्हेंट केले जातात. त्यात त्यांचीच मनमानी असते. सरकारने वर्षभरात दोन-तीन-चार महिन्यांतून स्पर्धा घेणे आवश्यक आहे. फक्त साहसी खेळाचा दर्जा दिलाय, पुढे काहीच नाही’, अशी माहिती दहीहंडी समन्वय समिती कमलेश भोईरल यांनी दिली.

साहसी खेळ’ म्हणून घोषित केल्याचा अर्थ त्या खेळासाठी सरकारने स्वतंत्र नियम, सुरक्षितता, प्रशिक्षण, आयोजन आणि स्पर्धात्मक चौकट तयार करणे अपेक्षित असते.

अपेक्षा

*वर्षभर दहीहंडीच्या स्पर्धा
*अधिकृत नियमावली
*गोविंदांसाठी प्रशिक्षण व प्रमाणपत्र
*प्रशिक्षित प्रशिक्षक/तांत्रिक अधिकारी
*सुरक्षा मानके
*विमा व वैद्यकीय सुविधा
*राज्यस्तरीय संघटना/प्रशासन
*स्पर्धांमधून गुणवंत गोविंदांची निवड व प्रोत्साहन
*इतर साहसी खेळांप्रमाणे दहीहंडीला क्रीडा पायाभूत सुविधा व सरकारी पाठबळ

Thane News: दहीहंडीपूर्वी ‘ठाण्याचा राजा’चा दमदार सराव; ९ थरांची यशस्वी सलामी देत रचला इतिहास

Web Title: Dahi handi adventure sport status only on paper no government competitions govinda groups allege

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • Dahi Handi
  • maharashtra
  • Mumbai

संबंधित बातम्या

तरुणांमध्येही वाढतेय पाठदुखी! मणक्याच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
1

तरुणांमध्येही वाढतेय पाठदुखी! मणक्याच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

Mira Road News: वाहतूक पोलीस चौकी हटवली, मग इतर अतिक्रमणांचे काय? मराठी एकीकरण समितीचा सवाल; कारवाईवरून संताप
2

Mira Road News: वाहतूक पोलीस चौकी हटवली, मग इतर अतिक्रमणांचे काय? मराठी एकीकरण समितीचा सवाल; कारवाईवरून संताप

Navi Mumbai Police: नवी मुंबई पोलीस दलात मोठ्या खांदेपालटाचे संकेत! ११ वरिष्ठ पोलीस निरीक्षक एसीपी पदोन्नतीच्या निवडसूचीत
3

Navi Mumbai Police: नवी मुंबई पोलीस दलात मोठ्या खांदेपालटाचे संकेत! ११ वरिष्ठ पोलीस निरीक्षक एसीपी पदोन्नतीच्या निवडसूचीत

दुष्काळाच्या झळा रायगडला, पण सवलतींपासून वंचित; यादीतून वगळले नाव, शेतकऱ्यांचा संताप
4

दुष्काळाच्या झळा रायगडला, पण सवलतींपासून वंचित; यादीतून वगळले नाव, शेतकऱ्यांचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.