Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weather: हरित व स्वच्छ तंत्रज्ञानासाठी आता सहज मिळणार कर्ज! एनबीएफसी कंपन्यांनी दूर केली अर्थपुरवठ्यातील दरी

Weather News: पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेला दुहेरी फायदा: एनबीएफसीद्वारे मिळणाऱ्या ग्रीन फायनान्समुळे केवळ कार्बन उत्सर्जन कमी होत नसून, लहान व्यवसायांचा ऑपरेटिंग खर्च कमी होऊन त्यांची उत्पादकता वाढत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 01, 2026 | 02:35 AM
Green Finance

Green Finance

Follow Us
Follow Us:
  • लहान शहरांत ‘ग्रीन फायनान्स’ला गती देण्यात एनबीएफसींची मोलाची भूमिका
  • ‘क्लायमेट फायनान्स’मधील तफावत दूर करण्यात मोलाची कामगिरी
  • अनेक शहरांमध्ये ऊर्जा-बचत करणारी यंत्रणा 
मुंबई: भारतातील हवामान बदलांशी संबंधित चर्चांमध्ये सहसा मोठे सोलर पार्क, ग्रीन बाँड्स आणि भव्य प्रकल्पांचा समावेश असतो. मात्र, देशातील द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये तळागाळात एक मोठा सकारात्मक बदल घडत आहे. सस्टेनेबल फायनान्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘इकोफाय’च्या मार्केटिंग प्रमुख श्राबोणी फर्नांडिस यांच्या मते, नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपन्या लहान शहरांमध्ये हरित व स्वच्छ तंत्रज्ञानासाठी सुलभ कर्जपुरवठा करून ‘क्लायमेट फायनान्स’मधील तफावत दूर करण्यात मोलाची कामगिरी बजावत आहेत.

कोइम्बतूर, इंदोर, जयपूर, नागपूर आणि सुरत यांसारख्या शहरांमध्ये घरमालक, शेतकरी आणि छोटे व्यावसायिक ऊर्जेचा खर्च कमी करण्यासाठी रूफटॉप सोलर, इलेक्ट्रिक वाहनेआणि ऊर्जा-बचत करणारी यंत्रणा वेगाने स्वीकारत आहेत.

भारताने २०३० पर्यंत जीडीपीची उत्सर्जन तीव्रता ४५ टक्क्यांनी कमी करण्याचे ध्येय ठेवले आहे. तज्ज्ञांच्या मते, हे लक्ष्य गाठण्यासाठी दरवर्षी १७० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त निधीची आवश्यकता आहे. पारंपारिक बँका अनेकदा लहान किंवा प्रादेशिक प्रकल्पांकडे दुर्लक्ष करतात. याउलट, एनबीएफसींची स्थानिक बाजाराची सखोल समज, जलद प्रक्रिया आणि लवचिक कर्ज योजनांमुळे लहान शहरांतील व्यावसायिक व घरमालकांना सहज कर्ज उपलब्ध होत आहे.

UPI AutoPay : UPI AutoPay मध्ये मोठा बदल! ग्राहकांना मिळणार हा मोठा फायदा? जाणून घ्या सविस्तर

श्राबोणी फर्नांडिस यांनी संगीगले की, “भारतातील हरित बदल केवळ मोठ्या कॉर्पोरेट्स किंवा मेट्रो शहरांमधील प्रकल्पांवर अवलंबून राहू शकत नाही. खरा बदल हा लहान शहरांतील घरमालक, शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या लहान-लहान गुंतवणुकीतून घडत आहे. एनबीएफसी आपल्या मजबूत प्रादेशिक नेटवर्कच्या बळावर हा शाश्वत वित्तपुरवठा थेट गरजूपर्यंत पोहोचवत आहेत.”

एल निनोचा अंदाज चुकला! भारतीय मान्सूनने हवामानशास्त्रालाच दिले आव्हान, AI मॉडेल्सवरही प्रश्नचिन्ह

पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेला दुहेरी फायदा: एनबीएफसीद्वारे मिळणाऱ्या ग्रीन फायनान्समुळे केवळ कार्बन उत्सर्जन कमी होत नसून, लहान व्यवसायांचा ऑपरेटिंग खर्च कमी होऊन त्यांची उत्पादकता वाढत आहे. याशिवाय, एनबीएफसींकडे तयार होणारा कर्जदारांच्या कामगिरीचा डेटा आंतरराष्ट्रीय क्लायमेट फंड्स आणि मोठ्या गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवण्यास मदत करतो. यामुळे जागतिक हवामान निधी आणि स्थानिक कर्जदार यांच्यात एनबीएफसी एका महत्त्वाच्या दुव्याचे काम करत आहेत. सकारात्मक सरकारी धोरणे आणि सस्टेनेबल फायनान्सला मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे एनबीएफसी भारताला स्वच्छ, शाश्वत आणि सर्वसमावेशक भविष्याकडे नेण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत.

Web Title: Loans for green clean technology now easily available nbfcs bridged financing gap

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Business News
  • finance
  • Mumbai News
  • weather news

संबंधित बातम्या

अभाविपच्या सदस्यता अभियानाचा नवा विक्रम; ६० हून अधिक महाविद्यालयांतून ५० हजार विद्यार्थी जोडले
1

अभाविपच्या सदस्यता अभियानाचा नवा विक्रम; ६० हून अधिक महाविद्यालयांतून ५० हजार विद्यार्थी जोडले

Samruddhi Mahamarg: अपघात अन् लुटमारीच्या घटनांनी प्रवास धोकादायक; अत्याधुनिक रुग्णालय आणि स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी
2

Samruddhi Mahamarg: अपघात अन् लुटमारीच्या घटनांनी प्रवास धोकादायक; अत्याधुनिक रुग्णालय आणि स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी

Beer Crisis : बिअरप्रेमींसाठी मोठी बातमी! Bira 91 बिअर बंद होणार? कंपनीवर मोठं कायदेशीर संकट, प्रकरण काय?
3

Beer Crisis : बिअरप्रेमींसाठी मोठी बातमी! Bira 91 बिअर बंद होणार? कंपनीवर मोठं कायदेशीर संकट, प्रकरण काय?

Reliance Group Share Crash : मुकेश अंबानी यांच्या ‘या’ कंपनीच्या शेअरमध्ये मोठा भूकंप! 9 रुपयांच्या खाली घसरला भाव
4

Reliance Group Share Crash : मुकेश अंबानी यांच्या ‘या’ कंपनीच्या शेअरमध्ये मोठा भूकंप! 9 रुपयांच्या खाली घसरला भाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.