• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Mumbai District Sports Officers Office Organized The Youth Festival 2025

National Youth Festival: युवकांच्या सुप्त गुणांना वाव मिळणार; क्रीडा अधिकाऱ्यांनी केले ‘हे’ आवाहन

युवकांचा सर्वांगीण विकास साधणे, भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन करणे, तसेच युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे या उद्देशाने प्रतिवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 15, 2025 | 02:35 AM
National Youth Festival: युवकांच्या सुप्त गुणांना वाव मिळणार; जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी केले 'हे' आवाहन

युवा महोत्सव २०२५ (फोटो- istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” या विशेष उपक्रमाचे आयोजन
प्रवेश अर्ज १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत  सादर करण्याचे आवाहन
राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार

मुंबई: राष्ट्रीय युवा महोत्सव २०२५-२६ अंतर्गत “विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” या विशेष उपक्रमाचे आयोजन १० ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२५ चे आयोजन २७ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात आले आहे. १५ ते २९ वर्षे वयोगटातील इच्छुक युवकांनी आपला स्पर्धेचा प्रवेश अर्ज १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत  सादर करावा, असे आवाहन मुंबई उपनगराच्या जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर यांनी केले आहे.

युवकांचा सर्वांगीण विकास साधणे, भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन करणे, तसेच युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे या उद्देशाने प्रतिवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. युवक कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

जिल्हास्तरीय युवा  महोत्सवात कल्चरल ॲण्ड इनोव्हेशन ट्रॅक, विकसित भारत चॅलेंज ट्रॅक, डिझाइन फॉर भारत, हॅक फॉर सोशल कॉज (CULTURAL AND INNOVATION TRACK, VIKSIT BHARAT CHALLENGE TRACK, DESIGN FOR BHARAT, HACK FOR SOCIAL CAUSE) या विषयांवर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात  येणार आहे.

महोत्सवात वक्तृत्व स्पर्धा, कथा लेखन, चित्रकला, लोकनृत्य, लोकगीत, कविता लेखन, विज्ञान प्रदर्शन, नवोपक्रम आदी प्रकारांचा समावेश आहे. १५ ते २९ वर्षे वयोगटातील इच्छुक युवकांनी आपला स्पर्धेचा प्रवेश अर्ज १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत  https://forms.gle/1zQLPeMJ1zFQW6Za6 या गुगल फॉर्मद्वारे सादर करावा. स्पर्धेबाबतची सविस्तर माहिती www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर उपलब्ध आहे.

युवकांचा सर्वांगीण विकास साधणे, भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन करणे, तसेच युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे या उद्देशाने प्रतिवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. युवक कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.अधिक माहितीसाठी स्पर्धा प्रमुख ऋचा आळवेकर (मो. ७६६६४६७४३०) किंवा आशुतोष पांडे – युवा पुरस्कार्थी (मो. ९८१९२४०६२९) यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती रश्मी आंबेडकर यांनी कळविले आहे.

Web Title: Mumbai district sports officers office organized the youth festival 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Mumbai News
  • Sports News

संबंधित बातम्या

Green Success Story 2025: 30 स्थानिक स्वराज्य संस्थांचा “हरित यशोगाथा २०२५” पुरस्काराने गौरव
1

Green Success Story 2025: 30 स्थानिक स्वराज्य संस्थांचा “हरित यशोगाथा २०२५” पुरस्काराने गौरव

वाई येथे उभारले जाणार शेतकरी भवन; आठ लाखांचे शासन अनुदानही मिळणार
2

वाई येथे उभारले जाणार शेतकरी भवन; आठ लाखांचे शासन अनुदानही मिळणार

IND vs AUS: टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी मिचेल मार्शने भरली ‘हुंकार’, शुभमन गिलच्या ‘सेनेला’ दिले खुले आव्हान!
3

IND vs AUS: टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी मिचेल मार्शने भरली ‘हुंकार’, शुभमन गिलच्या ‘सेनेला’ दिले खुले आव्हान!

IND vs WI 2nd Test Day 3 Stumps: दिल्ली कसोटीचा तिसरा दिवस संपला! वेस्ट इंडीजची जोरदार झुंज; शेवटच्या सत्रात भारताला निराशा
4

IND vs WI 2nd Test Day 3 Stumps: दिल्ली कसोटीचा तिसरा दिवस संपला! वेस्ट इंडीजची जोरदार झुंज; शेवटच्या सत्रात भारताला निराशा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Rain Alert: राज्यातून मोसमी पावसाची माघार; मात्र ‘या’ठिकाणी पावसाची शक्यता

Maharashtra Rain Alert: राज्यातून मोसमी पावसाची माघार; मात्र ‘या’ठिकाणी पावसाची शक्यता

Blood Circulation मध्ये अडथळे निर्माण झाल्यास पायांमध्ये दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, वेळीच सावध होऊन घ्या उपचार

Blood Circulation मध्ये अडथळे निर्माण झाल्यास पायांमध्ये दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, वेळीच सावध होऊन घ्या उपचार

जेव्हा देव स्वतः वाद मिटवण्यासाठी येतो! नाव ‘भूत कोला’ पण सण देवाचा… एक अनोखी परंपरा

जेव्हा देव स्वतः वाद मिटवण्यासाठी येतो! नाव ‘भूत कोला’ पण सण देवाचा… एक अनोखी परंपरा

National Youth Festival: युवकांच्या सुप्त गुणांना वाव मिळणार; क्रीडा अधिकाऱ्यांनी केले ‘हे’ आवाहन

National Youth Festival: युवकांच्या सुप्त गुणांना वाव मिळणार; क्रीडा अधिकाऱ्यांनी केले ‘हे’ आवाहन

राजकारण्यांच्या मुलांना नाही भविष्यांची चिंता; जन्माला येतानाच आले तोंडात घेऊन चांदीचा चमचा

राजकारण्यांच्या मुलांना नाही भविष्यांची चिंता; जन्माला येतानाच आले तोंडात घेऊन चांदीचा चमचा

IVF किमतीची विभागणी करून माहिती दिल्यास होते मदत, कपल्स करू शकतात आत्मविश्वासाने निवड

IVF किमतीची विभागणी करून माहिती दिल्यास होते मदत, कपल्स करू शकतात आत्मविश्वासाने निवड

Madagascar News: मादागास्करमध्ये सत्तेवर सेनेचा कब्जा; सर्वोच्च न्यायालयाने कर्नल रांद्रियनिरिना यांना बनवले अंतरिम राष्ट्रपती

Madagascar News: मादागास्करमध्ये सत्तेवर सेनेचा कब्जा; सर्वोच्च न्यायालयाने कर्नल रांद्रियनिरिना यांना बनवले अंतरिम राष्ट्रपती

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालते – बच्चू कडू

Ratnagiri : निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालते – बच्चू कडू

Raigad : खालापुर आरक्षण सोडतीत उलथापालथ, दिग्गजांच्या आकांक्षांना ब्रेक

Raigad : खालापुर आरक्षण सोडतीत उलथापालथ, दिग्गजांच्या आकांक्षांना ब्रेक

Sangli News : ऊस दर,काटामारी यासंदर्भात निर्णय होणार, राजू शेट्टींची माहिती

Sangli News : ऊस दर,काटामारी यासंदर्भात निर्णय होणार, राजू शेट्टींची माहिती

Kolhapur : इंडिया आघाडीतर्फे निषेध मोर्चा,सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

Kolhapur : इंडिया आघाडीतर्फे निषेध मोर्चा,सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

Sangli News : बेकायदा गोडाऊनवर कारवाई करा अन्यथा आंदोलनाचा दलित महासंघ मोहिते गटाचा इशारा

Sangli News : बेकायदा गोडाऊनवर कारवाई करा अन्यथा आंदोलनाचा दलित महासंघ मोहिते गटाचा इशारा

Kalyan : २७ गावांचा आवाज दाबला जातोय, प्रभाग रचनेवर सर्वपक्षीय संघर्ष समितीचा संताप

Kalyan : २७ गावांचा आवाज दाबला जातोय, प्रभाग रचनेवर सर्वपक्षीय संघर्ष समितीचा संताप

Sandeep Deshpande : ‘आमच्या पक्षाची भूमिका राज साहेब ठरवतात’ देशपांडेंनी स्पष्टच सांगितलं…

Sandeep Deshpande : ‘आमच्या पक्षाची भूमिका राज साहेब ठरवतात’ देशपांडेंनी स्पष्टच सांगितलं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.