• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Mumbai Lakes Water Levels Today Rainsmodak Sagar Tansa Madhya Vaitarana Bhatsa Vihara Tulsi

Mumbai Lake Water Level : मुंबई पावसाने भिजली, तरीही तलाव अजूनही तहानलेले, पाणीपुरवठा करणारी धरणं किती रिकामी?

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत चांगला पाऊस पडत आहे. मुसळधार पाऊस कोसळत असूनही तलावांच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झालेली नाही. १६ जूनपर्यंत तलावांमध्ये फक्त ८.६०% पाणीसाठा होत आहे. 

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 17, 2025 | 12:07 PM
मुंबई पावसाने भिजली, तरीही तलाव अजूनही तहानलेले, पाणीपुरवठा करणारी धरणं किती रिकामी? (फोटो सौजन्य-X)

मुंबई पावसाने भिजली, तरीही तलाव अजूनही तहानलेले, पाणीपुरवठा करणारी धरणं किती रिकामी? (फोटो सौजन्य-X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Mumbai Lake Water Level in Marathi : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. रविवारी दिवसभर पावसाचा तडाखा अनुभवायला मिळाला. सोमवारीही हा जोर कमी झाल्याचे दिसतं नव्हते. असं असलं तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांमधील पाण्याची पातळी सोमवारी 10 टक्क्यांपेक्षा कमीची राहिली आहे. मुंबईला याच तलावांमधून पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे आतापर्यंत तलावांच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झालेली नाही. १६ जून रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये फक्त ८.६०% पाणीसाठा होता. परिस्थिती अशी आहे की मुंबईत २४ तासांत १०० मिमी पाऊस पडत असताना, तलावांच्या भागात ५० मिमी देखील पाऊस पडत नाही.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तुळशी आणि विहार हे दोन तलाव वगळता, बहुतेक तलाव मुंबईबाहेर आहेत. मुंबईत चांगला पाऊस झाल्यामुळे या दोन्ही तलावांमधील पाणीसाठा वाढला आहे.

सुधाकर बडगुजर यांच्या भाजपप्रवेशावर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचं मोठं विधान; ‘बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल…’

पावसाळ्यात आतापर्यंत १२८ मिमी पाऊस

१६ जून रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १२४४७१ एमएलडी पाणीसाठा होता, जो मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांच्या एकूण १४४७३६३ एमएलडी क्षमतेच्या केवळ ८.६०% आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडक सागर तलावात ३३५९० एमएलडी पाणीसाठा आहे, जो त्याच्या एकूण क्षमतेच्या २६.०५% आहे. या पावसाळ्यात आतापर्यंत या तलाव क्षेत्रात १२८ मिमी पाऊस पडला आहे.

तानसा तलावात १३६३० एमएलडी पाणीसाठा आहे. जो त्याच्या एकूण क्षमतेच्या ९.३९% आहे. आतापर्यंत येथे १३० मिमी पाऊस पडला आहे. मध्य वैतरणा तलावात २०६५५ एमएलडी पाणीसाठा आहे, जो त्याच्या एकूण क्षमतेच्या १०.६७% आहे. या तलाव क्षेत्रात १५४ मिमी पाऊस पडला आहे.

मुंबईतील कोणत्या तलावात किती पाणी आहे?

भात्साच्या तलावात ४३००३ एमएलडी पाणी आहे, जे तलावाच्या एकूण क्षमतेच्या फक्त ६% आहे. या तलावाच्या क्षेत्रात आतापर्यंत २१६ मिमी पाऊस पडला आहे. अप्पर वैतरणा तलावात २०६५ एमएलडी म्हणजेच तलावाच्या एकूण क्षमतेच्या ०.९१% पाणीसाठा आहे. विहार तलावात ९२२५ एमएलडी पाणीसाठा आहे, जो त्याच्या एकूण क्षमतेच्या ३३.३०% आहे. या तलावाच्या क्षेत्रात आतापर्यंत ११३ मिमी पाऊस पडला आहे. त्याच वेळी, तुळशी तलावात २३०३ एमएलडी पाणी आहे, जे तलावाच्या क्षमतेच्या २८.६२% आहे. येथे २२७ मिमी पाऊस पडला आहे.

राखीव कोट्याच्या पाण्याचा वापर १० जूनपासून सुरू झाला

बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, तलावांमध्ये पाणी पातळी कमी असल्याने, राज्य सरकारने एप्रिलमध्ये राखीव कोट्याच्या पाण्याचा वापर करण्यास परवानगी दिली होती. बीएमसीला भातसा तलावातून १.४ लाख एमएलडी पाणी आणि अप्पर वैतरणा तलावातून ९३५०० एमएलडी अतिरिक्त पाणी राखीव कोट्यातून मिळाले आहे. बीएमसीने १० जूनपासून त्याचा वापर सुरू केला आहे. राखीव कोट्यातील पाणी वापरून, ३१ जुलैपर्यंत पाणीकपातीची आवश्यकता राहणार नाही. अधिकाऱ्याने सांगितले की, जूनमधील ही परिस्थिती असामान्य नाही, कारण जुलैमध्ये चांगला मान्सून पाऊस पडतो. जुलैमध्येच तलावांची पाणीपातळी झपाट्याने वाढते. तरीही, अद्याप पाणीकपात जाहीर केलेली नाही.

१६ जूनपर्यंत तलावांमध्ये उपलब्ध पाणीसाठा
– वर्ष २०२५ -१२४४७१ एमएलडी- ८.६०%
– वर्ष २०२४- ७८४९९ एमएलडी- ५.४२%
– वर्ष २०२३-१२५०५५ एमएलडी- ८.६४%

Pune Congress Politics: काँग्रेसचा पुणे शहराध्यक्षपदाचा वाद मिटणार? हर्षवर्धन सपकाळ घेणार मोठा निर्णय

Web Title: Mumbai lakes water levels today rainsmodak sagar tansa madhya vaitarana bhatsa vihara tulsi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 12:07 PM

Topics:  

  • lake
  • maharashtra
  • Mumbai

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

नेरळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन कार्यालय! स्थानिक अनागोंदी कारभारावर ठेवण्यात येणार लक्ष

नेरळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन कार्यालय! स्थानिक अनागोंदी कारभारावर ठेवण्यात येणार लक्ष

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.