Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aapla Dawakhana ठरला रुग्णांचा आधार, महिन्याला ३ लाख ८९ हजार रुग्णांनी घेतले उपचार

Mumbai Aapla Dawakhana : 'आपला दवाखाना' ही महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सुरू केलेली एक महत्त्वाची आरोग्य योजना आहे. ज्याचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि झोपडपट्टीतील लोकांसाठी सुलभ आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 29, 2025 | 05:32 PM
Aapla Dawakhana ठरला रुग्णांचा आधार, महिन्याला ३ लाख ८९ हजार रुग्णांनी घेतले उपचार

Aapla Dawakhana ठरला रुग्णांचा आधार, महिन्याला ३ लाख ८९ हजार रुग्णांनी घेतले उपचार

Follow Us
Close
Follow Us:
  • मुंबईसह राज्यभरात २५९ आपले दवाखाने कार्यरत
  • दर महिन्याला सरासरी ३ लाख ८९ हजार रुग्णांनी घेतले उपचार
  • समाजकारणामुळेच मतदार शिवसेनेच्या पाठीशी
मुंबई : मुंबईकरांच्या आरोग्यासाठी शिवसेनेने सुरु केलेल्या हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानामधून लाखो रुग्णांनी उपचार घेतले. गोरगरिब रुग्णांना चांगल्या दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी सुरु केलेला हा उपक्रम मुंबईकरांसाठी फायदेशीर ठरला आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणामुळेच मतदार शिवसेनेच्या पाठीशी असल्याचा विश्वास शिवसेनेचा राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन. सी यांनी व्यक्त केला. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.

“छत्रपती शंभूराजांची बदनामी करणाऱ्या साहित्यिकावर बहिष्कार टाका”; विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या सदस्यांची मागणी

महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजप महायुतीला विजय मिळेल, असा विश्वास शायना एन. सी यांनी व्यक्त केला. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पक्ष दिवसागणिक मजबूत होत आहे. जनहिताच्या निर्णयांमुळे शिवसेनेवरील विश्वास वाढला असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये आरोग्य सेवेचे महत्व सांगितले होते. मुंबईतील हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना गरिबांना उत्तम आरोग्य सेवेसाठी कार्यरत आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी १७ नोव्हेंबर २०२२ रोजी ही योजना सुरु कऱण्यात आली होती, असे शायना एन.सी म्हणाल्या.

आज राज्यभरात २५९ आपला दवाखाना कार्यरत आहेत. या दवाखान्यांमधून दर महिन्याला ३ लाख ८९ हजार रुग्णांनी उपचार घेतले. आतापर्यंत आपला दवाखानामधून १ कोटी ४१ लाख रुग्णांनी उपचार घेतले. हा उपक्रम गरिबांसाठी वरदान ठरत असून शिवसेनेचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचा विचार आणखी भक्कम करत असल्याचे शायना एन.सी म्हणाल्या. विरोधी पक्ष केवळ आरोप करण्याचे काम करते. त्यांची समाजाशी नाळ तुटलेली आहे. त्यामुळेच नगर परिषद आणि नगर पालिका निवडणुकीत मतदारांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवली, अशी टीका शायना एन.सी यांनी केली. राज्यातील जनता शिवसेने सोबत आहेत, असे त्या म्हणाल्या. त्यामुळे नगर परिषदांच्या निकालांची पुनरावृत्ती महापालिका निवडणुकांमध्ये दिसेल, असा विश्वास शायना एन.सी यांनी व्यक्त केला.

तंत्रज्ञानाचा वापर

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे व टॅब आधारित सॉफ्टवेअरच्या माध्यमातून रुग्णांची माहिती, आजाराचा तपशील नोंदविला आहे. पर्यावरणपूरक काम होत आहे, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.

Mumbai Politics: मुंबईत शरद पवारांना मोठा धक्का; शहराध्यक्षा राखी जाधवांनी सोडली साथ

Web Title: Our hospital has become a support for patients with 389000 patients receiving treatment every month

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 05:31 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai

संबंधित बातम्या

खऱ्या ओबीसींनाच पक्षांनी उमेदवारी द्यावी, अन्यथा…; ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा इशारा
1

खऱ्या ओबीसींनाच पक्षांनी उमेदवारी द्यावी, अन्यथा…; ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा इशारा

Mumbai River Rejuvenation: मुंबईच्या नद्यांना मिळणार ‘गावपण’! मिठीसह चारही नद्यांच्या शुद्धीकरणासाठी पालिकेचा ‘मेगा प्लॅन’ सज्ज
2

Mumbai River Rejuvenation: मुंबईच्या नद्यांना मिळणार ‘गावपण’! मिठीसह चारही नद्यांच्या शुद्धीकरणासाठी पालिकेचा ‘मेगा प्लॅन’ सज्ज

विद्यापीठाच्या राजकारणात नवा बदल, आचारसंहितेनंतर प्र-कुलगुरूंची होणार नियुक्ती
3

विद्यापीठाच्या राजकारणात नवा बदल, आचारसंहितेनंतर प्र-कुलगुरूंची होणार नियुक्ती

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची मकर संक्रांत गोड! खात्यात जमा होणार ४५०० रुपये; ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ होण्याची शक्यता 
4

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची मकर संक्रांत गोड! खात्यात जमा होणार ४५०० रुपये; ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ होण्याची शक्यता 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.