• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Praja Foundation Report About Medical Facility In Mumbai Nrsr

मुंबईची आरोग्य यंत्रणा अपुरी- ८५८ दवाखान्यांची गरज असताना १९९ दवाखानेच उपलब्ध, प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातून धक्कादायक खुलासे

मुंबई महापालिकेच्या (BMC) अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी साडेचार हजार कोटी कोटी रुपयाची तरतूद केली जाते. मागील दोन वर्षांपासून कोविड या विषाणूशी लढा सुरु आहे. त्यामुळे सरकारी दवाखान्यांची (Hospitals In Mumbai) गरज आहे. राष्ट्रीय इमारत बांधकाम संहितेतील मानकांनुसार दर १५ हजार लोकसंख्येमागे एक दवाखाना आवश्यक आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Dec 22, 2021 | 06:38 PM
मुंबईची आरोग्य यंत्रणा अपुरी- ८५८ दवाखान्यांची गरज असताना १९९ दवाखानेच उपलब्ध, प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातून धक्कादायक खुलासे
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : मुंबईत (Mumbai) वाढणाऱ्या लोकसंख्येच्या तुलनेत १५०० लोकसंख्येमागे एक याप्रमाणे ८५८ सरकारी दवाखान्यांची (Civil Hospitals In Mumbai) गरज आहे. मात्र सध्या १९९ दवाखानेच उपलब्ध आहेत. यातील १८७ दवाखान्यापैकी फक्त १५ दवाखानेच १४ तास सुरु असून उर्वरित ५ ते ८ तासच सुरु असतात. शिवाय मागील पावणे दोन वर्षापासून कोविडशी लढा सुरु असतानाही ४५ टक्के वैद्यकीय कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आलेली नाही, अशी माहिती प्रजा फाऊंडेशनने सादर केलेल्या अहवालातून (Praja Foundation Report) समोर आली आहे. मुंबई फर्स्ट आणि प्रजा फाऊंडेशन यांनी संयुक्तपणे मुंबईतील आदर्श जाहीरनामा बुधवारी जाहीर केला, यावेळी त्यांनी आरोग्य यंत्रणेतील वस्तूस्थिती मांडली.

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी साडेचार हजार कोटी कोटी रुपयाची तरतूद केली जाते. मागील दोन वर्षांपासून कोविड या विषाणूशी लढा सुरु आहे. त्यामुळे सरकारी दवाखान्यांची गरज आहे. राष्ट्रीय इमारत बांधकाम संहितेतील मानकांनुसार दर १५ हजार लोकसंख्येमागे एक दवाखाना आवश्यक आहे. परंतु सध्या फक्त १९९ दवाखाने आहेत. यातील १८७ दवाखान्यापैकी १५ दवाखानेच १४ तास सुरु आहेत. उर्वरित दवाखाने अत्यंत कमी वेळ चालतात. तसेच २०२० पर्यंत वैद्यकीय आणि पॅरा- वैद्यकीय कर्मचाऱ्यांची अनुक्रमे ४४ टक्के व ४५ टक्के पदे रिक्त आहेत. कोविडसारख्या आपत्कालीन परिस्थितीत सक्षमपणे आरोग्य व्यवस्थापन होण्यासाठी ही पदे त्वरीत भरली जाणे आवश्यक असल्याची प्रजा फाऊंडेशनने सूचवले आहे.

आरोग्य केंद्र आणि आपत्कालीन सेवांच्या कामकाज प्रक्रियेचे त्रयस्थ पक्षाकडून ऑडिट करण्याची आणि सुधारणेच्या लक्ष्याधारित उपाययोजना राबवण्याची आवश्यता असल्याचे प्रजा फाऊंडेशनने म्हटले आहे. मुंबई फर्स्ट आणि प्रजा फाऊंडेशन यांच्या संयुक्तपणे केलेल्या अभ्यासात सद्यस्थितीत मुंबईत प्राथमिक आरोग्य सेवांच्या प्रत्यक्ष गरजा आणि त्रूटी यांचा आढावा घेतला आहे. यात त्यांनी तज्ज्ञांच्या सूचनांची नोंद केली आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा सक्षम होण्यासाठी कोणती कृती योजना आखली पाहिजे हे आपल्या जाहिरनाम्यात मांडले आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे. मुंबईच्या विकासासाठी नवे लोकप्रतिनिधी निवडण्य़ाची वेळ येऊन ठेपली आहे. कोविड काळात आरोग्य सेवेतील त्रूटी प्रशासनाच्या लक्षात आल्या असतील. या त्रूटी समजून घेऊन यंत्रणेतील त्रूटी दूर करण्यासाठी व गुणवत्ता वाढवण्यासाठी ठोस योजना प्रजाने तयार केली आहे. यातील काही सूचनांचा जाहिरनाम्यामध्ये समावेश करावा असे आवाहन मुंबई फर्स्टचे अध्यक्ष नरींदर नायर यांनी केले आहे.

Web Title: Praja foundation report about medical facility in mumbai nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2021 | 06:37 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Solapur News : प्राचीन रोमन–भारतीय व्यापार संबंधांवर पडणार नवा प्रकाश

Solapur News : प्राचीन रोमन–भारतीय व्यापार संबंधांवर पडणार नवा प्रकाश

Dec 23, 2025 | 07:20 PM
Type-C पोर्ट फक्त चार्जिंगसाठी नाही तर….; ९०% लोकांना ‘या’ वापराबद्दल माहितच नाही

Type-C पोर्ट फक्त चार्जिंगसाठी नाही तर….; ९०% लोकांना ‘या’ वापराबद्दल माहितच नाही

Dec 23, 2025 | 07:18 PM
Jalna : युती न झाल्यास वेगळा विचार करु ; अर्जुन खोतकरांचा इशारा

Jalna : युती न झाल्यास वेगळा विचार करु ; अर्जुन खोतकरांचा इशारा

Dec 23, 2025 | 07:09 PM
चेन्नईत एका व्यक्तीने 1 वर्षात तब्बल 1,06,398 रूपयांच्या Condom ची केली खरेदी, Instamart App ऑनलाईन शॉपिंग पाहून धक्का

चेन्नईत एका व्यक्तीने 1 वर्षात तब्बल 1,06,398 रूपयांच्या Condom ची केली खरेदी, Instamart App ऑनलाईन शॉपिंग पाहून धक्का

Dec 23, 2025 | 07:08 PM
MSRTC: विद्यार्थ्यांसाठीच्या ‘या’ योजना ‘लालपरी’साठी ठरतायेत फायदेशीर; यंदा तब्बल 1 कोटी…

MSRTC: विद्यार्थ्यांसाठीच्या ‘या’ योजना ‘लालपरी’साठी ठरतायेत फायदेशीर; यंदा तब्बल 1 कोटी…

Dec 23, 2025 | 07:04 PM
“मुनगंटीवार मोठे नेते,त्यांच्या भाष्यावर मी भाष्य करणं योग्य नाही”- पंकज भोयार

“मुनगंटीवार मोठे नेते,त्यांच्या भाष्यावर मी भाष्य करणं योग्य नाही”- पंकज भोयार

Dec 23, 2025 | 07:02 PM
फॅशनविश्वात चंद्रमुखीची एन्ट्री!  अमृता खानविलकरची ‘बिझनेसवुमन’ म्हणून नवी इनिंग, सुरू केला साड्यांचा व्यवसाय, ब्रँडचं नाव चर्चेत

फॅशनविश्वात चंद्रमुखीची एन्ट्री! अमृता खानविलकरची ‘बिझनेसवुमन’ म्हणून नवी इनिंग, सुरू केला साड्यांचा व्यवसाय, ब्रँडचं नाव चर्चेत

Dec 23, 2025 | 07:01 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur News : शरद कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी नदीत मिसळत गावकऱ्यांचा संताप

Kolhapur News : शरद कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी नदीत मिसळत गावकऱ्यांचा संताप

Dec 23, 2025 | 06:55 PM
Bhiwandi : भिवंडीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा स्वबळाचा नारा

Bhiwandi : भिवंडीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा स्वबळाचा नारा

Dec 23, 2025 | 06:40 PM
Virar : तडीपार आरोपीला ‘बी परवाना’ दिल्याचा आरोप ,वसई विरार महापालिकेसमोर उपोषण

Virar : तडीपार आरोपीला ‘बी परवाना’ दिल्याचा आरोप ,वसई विरार महापालिकेसमोर उपोषण

Dec 23, 2025 | 06:33 PM
Uran : उरण नगरपरिषद निवडणूकीमध्ये २१ वर्षाची लहान नगरसेविका

Uran : उरण नगरपरिषद निवडणूकीमध्ये २१ वर्षाची लहान नगरसेविका

Dec 23, 2025 | 03:17 PM
Kalyan : मतदार यादी त्वरित दुरुस्त करा, दोषींवर कारवाई करा; शिवसेना शिंदे गटाची मागणी

Kalyan : मतदार यादी त्वरित दुरुस्त करा, दोषींवर कारवाई करा; शिवसेना शिंदे गटाची मागणी

Dec 23, 2025 | 03:14 PM
Satej Patil – भाजपकडून दडपशाहीसह पैशाचा, यंत्रणेचा गैरवापर

Satej Patil – भाजपकडून दडपशाहीसह पैशाचा, यंत्रणेचा गैरवापर

Dec 22, 2025 | 08:31 PM
भाजपसोबत न जाता सर्वच ठिकाणी स्वतंत्र लढलो असतो तर…; किशोर पाटील यांनी व्यक्त केली खंत

भाजपसोबत न जाता सर्वच ठिकाणी स्वतंत्र लढलो असतो तर…; किशोर पाटील यांनी व्यक्त केली खंत

Dec 22, 2025 | 08:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.