Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Mayor : अखेर भाजपकडून महापौरपदाची घोषणा, तर उपमहापौर शिवसेनेचे संजय घाडी

मुंबईतील बीएमसी महापौरपदाच्या निवडणुकीभोवतीचा सस्पेन्स अखेर संपुष्टात आला आहे. भाजपाकडून आज (7 जानेवारी) आपला उमेदवार जाहीर केला असून भाजप महिला महापौरपदाच्या उमेदवाराल उभे करण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 07, 2026 | 11:37 AM
अखेर भाजपकडून महापौरपदाच्या उमेदवाराची घोषणा, तर उपमहापौर शिवसेनेचे संजय घाडी

अखेर भाजपकडून महापौरपदाच्या उमेदवाराची घोषणा, तर उपमहापौर शिवसेनेचे संजय घाडी

Follow Us
Follow Us:

Mumbai Mayor News in Marathi : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होऊन पंधरा दिवसांहून अधिक काळ लोटला. फक्त महापौर आणि उपमहापौरांची नावे अद्याप जाहीर झाली नव्हती. मात्र आज (7 फेब्रुवारी 2026) भाजपाकडून महापौरपदाची नावं जाहीर करण्यात आली. शिवसेना आणि भाजपने आज संयुक्त बैठक घेऊन महापौर आणि उपमहापौरांची नावे अंतिम केली.

त्यानुसार, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी महापौरपदासाठी आणि शिवसेना नेते राहुल शेवाळे यांना उपमहापौरपदासाठी उमेदवारी जाहीर केली. त्यानुसार, मुंबई महापौरपदासाठी भाजपच्या रितू तावडे यांचं नावे आणि उपमहापौरपदासाठी संजय घाडी यांची नावे अंतिम करण्यात आलं आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या शिवसेना आणि भाजपने एकत्रित निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत शिवसेना-भाजपला एकत्रित बहुमत मिळाले. म्हणूनच त्यांनी महापौरपदासाठी दावा केला. फक्त, महापौरपदाबाबत दोन्ही पक्षांमध्ये मतभेद होते. फक्त, अंतिम निर्णय घेताना, भाजपला महापौरपद मिळाले आहे आणि शिवसेनेला उपमहापौरपद मिळाले आहे. त्यानुसार, भाजपच्या रितू तावडे यांना महापौरपद आणि शिवसेनेचे संजय घाडी यांना उपमहापौरपद देण्यात आले आहे.

BMC Politics : मुंबईमध्ये शरद पवारांनी फिरवली भाकरी; राष्ट्रवादीने ठाकरे बंधूंना सोडून दिली महायुतीला साथ

मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी महापौर म्हणून रितू तावडे यांचं नाव जाहीर केलं आहे. तर शिवसेना राष्ट्रीय सरचिटणीस राहुल शेवाळे यांनी उपमहापौर पदाकरिता महायुतीकडून संजय घाडी यांचे नाव जाहीर करत सव्वा वर्षाकरिता राहील हे स्पष्ट केलं आहे.

तत्पूर्वी उपमहापौरपदासाठी शिवसेनेची (शिंदे) उमेदवारी जाहीर करण्यात आली. राहुल शेवाळे यांनी शिवसेनेची उपमहापौरपदाची उमेदवारी जाहीर केली. पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, राहुल शेवाळे यांनी दहिसर पूर्वचे नगरसेवक संजय शंकर घाडी यांना उपमहापौरपदासाठी उमेदवारी देण्यात आल्याची घोषणा केली. शिवसेनेकडून (शिंदे) मुंबई महापालिकेचे उपमहापौरपद हे सव्वा वर्षाचे असेल असे देखील शेवाळे यांनी यावेळी सांगितले.

ठाकरे बंधूंच्या आघाडीकडून महापौर आणि उपमहापौरपदासाठी कोणत्याही हालचाली दिसत नाहीत, त्यामुळे भाजपच्या रितू तावडे आणि शिवसेनेचे (शिंदे) संजय घाडी महापौर आणि उपमहापौरपदी निवड बिनविरोध होते का, हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे.

MHADA Mumbai Lottery 2026: गृहस्वप्न लांबणीवर! १२० सदनिकांच्या विक्रीसाठी अर्ज नोंदणी स्थगित; काय आहे नेमके कारण?

 

Web Title: Ritu tawde of the bjp is the mayor of mumbai while sanjay ghadi of shiv sena is the deputy mayor news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • BJP
  • BMC
  • Ritu Tawde
  • shivsena

संबंधित बातम्या

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
1

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
3

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
4

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.