• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Municipality To Accept Latke Resignation Court Orders To Bmc

ऋतुजा लटकेंना दिलासा! उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत लटकेंचा राजीनामा मंजूर करा, न्यायालयाचे पालिकेला आदेश

ठाकरे गटानं याचिका दाखल केली आहे, यावर सुनावणी पार पडताना दोन्ही बाजूनी अनेक युक्तीवाद करण्यात आले. पालिकेच्या वकीलांनी (bmc lawyer) राजीनामा नियमांना धरुन नसल्याचं म्हटलं आहे. पण अखेर लटकेंना न्यायालयाने दिलासा देत, उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत लटकेंचा राजीनामा मंजूर करा, असं न्यायालयाचे पालिकेला आदेश दिले आहेत.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 13, 2022 | 03:39 PM
ऋतुजा लटकेंना दिलासा! उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत लटकेंचा राजीनामा मंजूर करा, न्यायालयाचे पालिकेला आदेश
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : अंधेरी पूर्व मतदारसंघाचे (Andheri East Assembly) शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीमुळे शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे पुन्हा एकदा आमनेसामने आलेत. ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरी, अद्याप त्यांच्या राजीनामा (Resign) मंजूर झालेला नाही. त्यामुळं शिवसेनेनं याविरोधात न्यायालयाचे (court) दार ठोठावले आहे.

[read_also content=”ऋतुजा लटके यांचा राजीनामा नियमाला धरुन नाही, कोर्टात पालिकेच्या वकिलांचा युक्तीवाद https://www.navarashtra.com/maharashtra/resignation-of-rituja-latke-is-not-according-to-the-rules-bmc-lawyers-335782.html”]

दरम्यान, ठाकरे गटानं याचिका दाखल केली आहे, यावर सुनावणी पार पडताना दोन्ही बाजूनी अनेक युक्तीवाद करण्यात आले. पालिकेच्या वकीलांनी (bmc lawyer) राजीनामा नियमांना धरुन नसल्याचं म्हटलं आहे. पण अखेर लटकेंना न्यायालयाने दिलासा देत, उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत लटकेंचा राजीनामा मंजूर करा, असं न्यायालयाचे पालिकेला आदेश दिले आहेत. तसेच राजीनामा स्वीकारल्याचं उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत राजीनाम्याचे पत्र द्या, असं न्यायालयाने पालिकेला आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळं लटके तसेच ठाकरे गटाला दिलासा मिळाला असून, ठाकरे गटाकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून, आनंद व्यक्त करण्यात येत आहे. तसेच लटके यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Web Title: Municipality to accept latke resignation court orders to bmc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2022 | 03:35 PM

Topics:  

  • Andheri election
  • BMC
  • Rutuja Latke
  • shivsena
  • Udhav Thackeray

संबंधित बातम्या

गुहागरात भाजपाला पुन्हा नवसंजीवनी; भास्कर जाधव यांना शह, माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे योग्य नियोजन
1

गुहागरात भाजपाला पुन्हा नवसंजीवनी; भास्कर जाधव यांना शह, माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे योग्य नियोजन

Maharashtra Politics: गुहागरात शिमग्याआधीच वाजला युतीचा ढोल; ZP अन्…
2

Maharashtra Politics: गुहागरात शिमग्याआधीच वाजला युतीचा ढोल; ZP अन्…

Mumbai: उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र Tejas Thackeray रुग्णालयात दाखल; रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
3

Mumbai: उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र Tejas Thackeray रुग्णालयात दाखल; रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

छत्रपती संभाजीनगरमध्ये 16 पैकी 11 जागांवर महिलांनी मारली बाजी; भाजपची ताकद वाढली
4

छत्रपती संभाजीनगरमध्ये 16 पैकी 11 जागांवर महिलांनी मारली बाजी; भाजपची ताकद वाढली

ताज्या बातम्या

पुढे वाचा
V60 Lite 4G (2026): स्मार्टफोनच्या रिफ्रेश वर्जनची यूजर्सना पडणार भुरळ… तगडा प्रोसेसर, मोठी बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

V60 Lite 4G (2026): स्मार्टफोनच्या रिफ्रेश वर्जनची यूजर्सना पडणार भुरळ… तगडा प्रोसेसर, मोठी बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

Feb 17, 2026 | 01:46 PM
उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंडसह देशातील ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाने म्हटले…

उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंडसह देशातील ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाने म्हटले…

Feb 17, 2026 | 01:45 PM
Parth Pawar clean chit : राज्यसभेवर पाठवण्याची घाई म्हणून..; अंंजली दमानिया यांचा चढला पारा

Parth Pawar clean chit : राज्यसभेवर पाठवण्याची घाई म्हणून..; अंंजली दमानिया यांचा चढला पारा

Feb 17, 2026 | 01:38 PM
NZ vs CAN : T20 World Cup 2026 मध्ये Yuvraj Samra ची स्फोटक कामगिरी! शतक झळकावत विश्वविक्रम केला नावावर

NZ vs CAN : T20 World Cup 2026 मध्ये Yuvraj Samra ची स्फोटक कामगिरी! शतक झळकावत विश्वविक्रम केला नावावर

Feb 17, 2026 | 01:38 PM
Akola Crime: संतापजनक! ८ वर्षीय चिमुकलीवर ओळखीच्या तरुणाने केला लैंगिक अत्याचार

Akola Crime: संतापजनक! ८ वर्षीय चिमुकलीवर ओळखीच्या तरुणाने केला लैंगिक अत्याचार

Feb 17, 2026 | 01:36 PM
Raigad Zilla Parishad: रायगडच्या सत्तेसाठी नवे समीकरण; सर्वात मोठा पक्ष असूनही शिंदे गटासाठी संकटाची घंटा?

Raigad Zilla Parishad: रायगडच्या सत्तेसाठी नवे समीकरण; सर्वात मोठा पक्ष असूनही शिंदे गटासाठी संकटाची घंटा?

Feb 17, 2026 | 01:31 PM
बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी

Feb 17, 2026 | 01:19 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.